📋 पदांचे तपशील आणि पात्रता
| पदाचे नाव (Post Name) | पात्रता (Education) | जागा |
|---|---|---|
| हेड ऑफ डिपार्टमेंट (Head of Department) | मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये Ph.D. आणि संबंधित क्षेत्रात किमान १२ वर्षांचा अनुभव. | 1 |
| विजिटिंग फॅकल्टी (Visiting Faculty - विविध विषय) | संबंधित विषयात (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, इंग्लिश) पदवी/पदव्युत्तर पदवी (प्रथम श्रेणी) आणि किमान ५ वर्षांचा शिक्षण/संशोधन अनुभव. | 1 |
| आयटी कोऑर्डिनेटर (IT Coordinator) | B.E. / B.Tech किंवा समकक्ष पदवी आणि किमान २ वर्षांचा अनुभव. | 1 |
| पीआरओ / ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर | कोणत्याही शाखेची पदवी आणि MBA / PG डिप्लोमा (HR, Marketing, PR किंवा Mass Communication) सह किमान ३ वर्षांचा अनुभव. | 1 |
| जुनिअर अकाउंटंट / ऑफिस असिस्टंट | B.Com पदवी, Tally ERP, GST, MS Office चे ज्ञान आणि शासकीय लेखा पद्धतीचा किमान २ वर्षांचा अनुभव. | 1 |
| लॅबोरेटरी टेक्निशियन (Laboratory Technician) | बांबू टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा (किमान २ वर्षे अनुभव) किंवा कोणत्याही डिप्लोमासह बांबू क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव. | 1 |
| लाइब्रेरियन (Librarian) | B.Lib / M.Lib (लायब्ररी सायन्स) पदवी, लायब्ररी ऑटोमेशन सॉफ्टवेअरचे ज्ञान आणि किमान ३ वर्षांचा अनुभव. | 3 |
| असिस्टंट कोर्स हेड / सुपरवायझर | किमान ४ वर्षांची पदवी (आणि संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी प्राधान्य), बांबू तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभव. | 1 |
| कॉमन फॅसिलिटी सेंटर (CFC) मॅनपॉवर | कोणत्याही शाखेतील पदवी (MSW/MBA प्राधान्य) आणि प्रशासकीय किंवा प्रकल्प समन्वयाचा किमान ५ वर्षांचा अनुभव. | 1 |
| असिस्टंट मशिन सुपरवायझर | मेकॅनिकल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आणि बांबू प्रक्रिया मशिनरीचा किमान ३ वर्षांचा अनुभव. | 1 |
| डिझायनर / हँडीक्राफ्ट सुपरवायझर | डिझाइन, फाईन आर्ट्स, हँडीक्राफ्ट्स किंवा उत्पादन डिझाइनमध्ये पदव्युत्तर/पदवी आणि संबंधित क्षेत्रात ३ ते ६ वर्षांचा अनुभव. | 1 |
| बांबू मेंटेनन्स इंजिनिअर | इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी किंवा आर्किटेक्ट, बांबू स्ट्रक्चर्सच्या बांधकामात किमान ५ वर्षांचा अनुभव. | 1 |
| सिव्हिल इंजिनिअर (Civil Engineer) | सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा/पदवी आणि बांधकाम व प्रकल्प अंमलबजावणीचा किमान ३ वर्षांचा अनुभव. | 1 |
| इलेक्ट्रिकल इंजिनिअर (Electrical Engineer) | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा/पदवी आणि इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स व मेंटेनन्सचा किमान ३ वर्षांचा अनुभव. | 1 |
| गर्ल्स हॉस्टेल वार्डेन | महिला पदवीधर आणि हॉस्टेल प्रशासन किंवा संस्थात्मक व्यवस्थापनात किमान २ वर्षांचा अनुभव. | 1 |
| बॉईज हॉस्टेल वार्डेन | पुरुष पदवीधर आणि हॉस्टेल प्रशासन किंवा संस्थात्मक व्यवस्थापनात किमान २ वर्षांचा अनुभव. | 1 |
| नर्सरी सुपरवायझर (Nursery Supervisor) | कृषी, वनीकरण, हॉर्टिकल्चरमधील B.Sc./डिप्लोमा किंवा बांबू टेक्नॉलॉजी डिप्लोमा (नर्सरी व्यवस्थापन आणि लागवड उपक्रमात किमान ४ वर्षे अनुभव). | 2 |
📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)
| 📄 PDF जाहिरात: | |
| 💻 अर्ज लिंक : | माहिती उपलब्ध नाही |
| 🌐 Official Website: |
🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)
जन्मतारीख भरा...
🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर
BRTC Chandrapur Recruitment 2026: बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर चिंचपल्ली येथे विविध पदांची भरती
महाराष्ट्र शासन, वन विभाग अंतर्गत येणाऱ्या बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर (BRTC), चिंचपल्ली, चंद्रपूर येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
महत्त्वाच्या टीपा व तपशील (Key Details):
-
एकूण जागा (Total Vacancies): २१ पदे
-
शैक्षणिक पात्रता (Education Qualification): पदानुसार वेगवेगळी (उदा. पदवी, पदव्युत्तर पदवी, इंजिनिअरिंग पदवी/डप्लोमा, बी.कॉम, एम.एस.डब्ल्यू, एमबीए, एम.लिब, संबंधित विषयात डिप्लोमा इ.).
-
वयोमर्यादा (Age Limit): जाहिरातीमध्ये दिलेल्या नियमांनुसार (नियुक्त्या करार/कंत्राटी पद्धतीने असल्यामुळे संस्थेच्या नियमांनुसार लागू).
-
नोकरीचे ठिकाण (Job Location): चिंचपल्ली, जिल्हा चंद्रपूर (महाराष्ट्र).
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date): २७ जुलै २०२६.
-
परीक्षा दिनांक / मुलाखत (Exam/Interview Date): मुलाखत किंवा लेखी परीक्षेचे ठिकाण व दिनांक संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
-
फी किती? (Application Fee): अर्जासाठी कोणतीही फी नमूद केलेली नाही.
- पत्ता: द डायरेक्टर, बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर (BRTC), जवळ हनुमान मंदिर, मुळ-चंद्रपूर रोड, चिंचपल्ली – ४४१२२४, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र.
BRTC Chandrapur Recruitment 2026 Bharti
पदानुसार तपशील (Post-Wise Vacancy Overview):
| अनुक्रमांक | पदाचे नाव (Name of Post) | एकूण जागा (Posts) | शैक्षणिक पात्रता व अनुभव (Qualification & Experience) |
| १ | हेड ऑफ डिपार्टमेंट (Head of Department) | १ |
मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये Ph.D. आणि संबंधित क्षेत्रात किमान १२ वर्षांचा अनुभव. |
| २ | विजिटिंग फॅकल्टी (Visiting Faculty – विविध विषय) | १ |
संबंधित विषयात (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, इंग्लिश) पदवी/पदव्युत्तर पदवी (प्रथम श्रेणी) आणि किमान ५ वर्षांचा शिक्षण/संशोधन अनुभव. |
| ३ | आयटी कोऑर्डिनेटर (IT Coordinator) | १ |
B.E. / B.Tech किंवा समकक्ष पदवी आणि किमान २ वर्षांचा अनुभव. |
| ४ | पीआरओ / ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर | १ |
कोणत्याही शाखेची पदवी आणि MBA / PG डिप्लोमा (HR, Marketing, PR किंवा Mass Communication) सह किमान ३ वर्षांचा अनुभव. |
| ५ | जुनिअर अकाउंटंट / ऑफिस असिस्टंट | १ |
B.Com पदवी, Tally ERP, GST, MS Office चे ज्ञान आणि शासकीय लेखा पद्धतीचा किमान २ वर्षांचा अनुभव. |
| ६ | लॅबोरेटरी टेक्निशियन (Laboratory Technician) | १ |
बांबू टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा (किमान २ वर्षे अनुभव) किंवा कोणत्याही डिप्लोमासह बांबू क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव. |
| ७ | लाइब्रेरियन (Librarian) | ३ |
B.Lib / M.Lib (लायब्ररी सायन्स) पदवी, लायब्ररी ऑटोमेशन सॉफ्टवेअरचे ज्ञान आणि किमान ३ वर्षांचा अनुभव. |
| ८ | असिस्टंट कोर्स हेड / सुपरवायझर | १ |
किमान ४ वर्षांची पदवी (आणि संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी प्राधान्य), बांबू तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभव. |
| ९ | कॉमन फॅसिलिटी सेंटर (CFC) मॅनपॉवर | १ |
कोणत्याही शाखेतील पदवी (MSW/MBA प्राधान्य) आणि प्रशासकीय किंवा प्रकल्प समन्वयाचा किमान ५ वर्षांचा अनुभव. |
| १० | असिस्टंट मशिन सुपरवायझर | १ |
मेकॅनिकल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आणि बांबू प्रक्रिया मशिनरीचा किमान ३ वर्षांचा अनुभव. |
| ११ | डिझायनर / हँडीक्राफ्ट सुपरवायझर | १ |
डिझाइन, फाईन आर्ट्स, हँडीक्राफ्ट्स किंवा उत्पादन डिझाइनमध्ये पदव्युत्तर/पदवी आणि संबंधित क्षेत्रात ३ ते ६ वर्षांचा अनुभव. |
| १२ | बांबू मेंटेनन्स इंजिनिअर | १ |
इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी किंवा आर्किटेक्ट, बांबू स्ट्रक्चर्सच्या बांधकामात किमान ५ वर्षांचा अनुभव. |
| १३ | सिव्हिल इंजिनिअर (Civil Engineer) | १ |
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा/पदवी आणि बांधकाम व प्रकल्प अंमलबजावणीचा किमान ३ वर्षांचा अनुभव. |
| १४ | इलेक्ट्रिकल इंजिनिअर (Electrical Engineer) | १ |
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा/पदवी आणि इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स व मेंटेनन्सचा किमान ३ वर्षांचा अनुभव. |
| १५ | गर्ल्स हॉस्टेल वार्डेन | १ |
महिला पदवीधर आणि हॉस्टेल प्रशासन किंवा संस्थात्मक व्यवस्थापनात किमान २ वर्षांचा अनुभव. |
| १६ | बॉईज हॉस्टेल वार्डेन | १ |
पुरुष पदवीधर आणि हॉस्टेल प्रशासन किंवा संस्थात्मक व्यवस्थापनात किमान २ वर्षांचा अनुभव. |
| १७ | नर्सरी सुपरवायझर (Nursery Supervisor) | २ |
कृषी, वनीकरण, हॉर्टिकल्चरमधील B.Sc./डिप्लोमा किंवा बांबू टेक्नॉलॉजी डिप्लोमा (नर्सरी व्यवस्थापन आणि लागवड उपक्रमात किमान ४ वर्षे अनुभव). |
एकूण पदे: २१ जागा
फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा
BRTC Chandrapur Recruitment 2026 Bharti
-
हेड ऑफ डिपार्टमेंट (Head of Department): १ जागा (Ph.D. मेकॅनिकल/सिव्हिल आणि अनुभव)
-
विजिटिंग फॅकल्टी (Visiting Faculty): ३ जागा (विविध विषय – फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, इंग्लिश)
-
आयटी कोऑर्डिनेटर (IT Coordinator): १ जागा (B.E./B.Tech. व अनुभव)
-
पीआरओ / ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर (PRO / Training & Placement Officer): १ जागा (पदवीसह MBA/PG डिप्लोमा)
-
जुनिअर अकाउंटंट / ऑफिस असिस्टंट (Junior Accountant / Office Assistant): १ जागा (B.Com, Tally, MS Office ज्ञान व अनुभव)
-
लॅबोरेटरी टेक्निशियन (Laboratory Technician): ३ जागा (डिप्लोमा व अनुभव)
-
लाइब्रेरियन (Librarian): १ जागा (B.Lib / M.Lib व अनुभव)
-
असिस्टंट कोर्स हेड / सुपरवायझर (Assistant Course Head / Supervisor): १ जागा
-
कॉमन फॅसिलिटी सेंटर (CFC) मॅपॉवर: १ जागा
-
असिस्टंट मशिन सुपरवायझर (Assistant Machine Supervisor): १ जागा
-
डिझायनर / हँडीक्राफ्ट सुपरवायझर (Designer / Handicraft Supervisor): १ जागा
-
बांबू मेंटेनन्स इंजिनिअर (Bamboo Maintenance Engineer): १ जागा
-
सिव्हिल इंजिनिअर (Civil Engineer): १ जागा
-
इलेक्ट्रिकल इंजिनिअर (Electrical Engineer): १ जागा
-
गर्ल्स हॉस्टेल वार्डेन (Girls Hostel Warden): १ जागा (महिला उमेदवार)
-
बॉईज हॉस्टेल वार्डेन (Boys Hostel Warden): १ जागा (पुरुष उमेदवार)
-
नर्सरी सुपरवायझर (Nursery Supervisor): २ जागा
अर्ज कसा करावा? (How to Apply):
-
इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेला विहित नमुन्यातील अर्ज (Annexure-I) नीट भरून सोबत सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, अनुभवाचे प्रमाणपत्र, डोमिसाईल, [Aadhaar Redacted] / पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईझ फोटो जोडावेत.
-
पूर्णपणे भरलेला अर्ज खालील पत्त्यावर दिनांक २७ जुलै २०२६ किंवा त्यापूर्वी पोहोचेल असा पाठवावा:
पत्ता: द डायरेक्टर, बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर (BRTC), जवळ हनुमान मंदिर, मुळ-चंद्रपूर रोड, चिंचपल्ली – ४४१२२४, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र.

BRTC Chandrapur Recruitment 2026: बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र