📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
बॉम्बे हायकोर्ट भरती २०२५: ‘Staff Car Driver’ पदाच्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई उच्च न्यायालय भरती: Staff Car Driver यादी | Bombay High Court Staff Car Driver Result
मुंबई उच्च न्यायालयाने (Principal Seat at Bombay) ८ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ‘Staff Car Driver’ पदासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेत ड्रायव्हिंग टेस्टसाठी एकूण ५६२ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा खालील लिंकवरून आपली यादी तपासू शकतात.
Bombay High Court Staff Car Driver Result
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
Laduli

बॉम्बे हायकोर्ट भरती २०२५: ‘Staff Car Driver’ पदाच्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर