⚠️ जुनी जाहिरात (History)
🔴 अर्ज संपले (Closed)
📌 अशाच नवीन नोकरीच्या भरती अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
🗓️ अर्ज सुरू तारीख: 11-08-2026
🗓️ शेवटची तारीख: 21-08-2026 10:00
📍 नोकरी ठिकाण: मुंबई
💼 अर्ज पद्धत: ऑनलाईन
🔢 एकूण जागा: 612
💰 परीक्षा फी: शुल्क नाही (निःशुल्क)
📏 वयोमर्यादा: किमान १४ वर्षे व शासनाच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादा
📝 परीक्षा तारीख: लागू नाही (थेट भरती मेळावा / ITI गुणांच्या आधारे निवड)

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
शिकाऊ उमेदवार (Trade Apprentice)१० वी उत्तीर्ण (मराठी विषय घेऊन) आणि संबंधित ट्रेडमध्ये आय.टी.आय. (ITI) उत्तीर्ण612
🔴 या बॅचची मुदत संपली आहे!

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

हन्मुंबई महानगरपालिका (BMC) कामगार विभाग अंतर्गत शिकाऊ उमेदवार कायदा 1961 नुसार विविध ट्रेडमधील शिकाऊ उमेदवारांच्या (Trade Apprentice) एकूण 612 रिक्त जागांवर भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत भरती मेळाव्या उपस्थित राहून अर्ज करायचे आहेत. BMC Trade Apprentice Bharti 2026

या भरतीची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे:

महत्त्वाची माहिती व तक्ता (Key Details Table)

वैशिष्ट्य तपशील
भरती संस्था

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC – Brihanmumbai Municipal Corporation)

विभाग

कामगार विभाग

पदाचे नाव

शिकाऊ उमेदवार (Trade Apprentice)

एकूण रिक्त जागा

६१२ पदे

शैक्षणिक पात्रता

१० वी उत्तीर्ण (मराठी विषय घेऊन) आणि संबंधित ट्रेडमध्ये आय.टी.आय. (ITI) उत्तीर्ण

वयोमर्यादा

किमान १४ वर्षे व शासनाच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादा

नोकरीचे ठिकाण

मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत

भरती मेळाव्याद्वारे (ऑफलाईन)

भरती मेळाव्याची तारीख

२० ऑगस्ट २०२६ आणि २१ ऑगस्ट २०२६ (सकाळी १०:०० ते दुपारी ५:०० वाजेपर्यंत)

भरती मेळाव्याचे ठिकाण

जामसाहेब मकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोरेगाव, एस.टी.डिपॉप जवळ, विक्रोळी रोड, विद्याविहार (प), मुंबई – ४०००८६

परीक्षा तारीख

लागू नाही (थेट भरती मेळावा / ITI गुणांच्या आधारे निवड)

अर्ज शुल्क शुल्क नाही (निःशुल्क)
मासिक विद्यावेतन (Stipend)

ट्रेडनुसार रु. १७,६८०/- ते रु. १९,८९०/- दरमहा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • माध्यमिक शालान्त परीक्षा (SSC): १०० गुणांचा मराठी विषय घेऊन १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI): महाराष्ट्र राज्यातील ITI मधून संबंधित ट्रेडमधील सर्व सत्रांच्या परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदार महाराष्ट्राचा अधिवासी (Domicile) असावा.

महत्त्वाचे लिंक्स व तपशील (Important Links)


BMC Trade Apprentice Bharti 2026

टिपः-

  1. सामाजिक व इतर समांतर आरक्षणा अंतर्गत प्रशिक्षणार्थींची पदे भरण्यासाठी शासनाचे व वेळोवेळी निर्गमित केलेल्या धोरणास अनुसरून शासनाचे धोरणाप्रमाणे कार्यवाही केली जाईल.

  2. दिव्यांग उमेदवारांनी सदर पदाची कर्त्व्ये, जबाबदाऱ्या, अपेक्षित शारीरिक क्षमता/पात्रता याबाबतची अपेक्षा दर्शविणारी माहिती संदर्भात करून याप्रमाणे अर्ज करणे आवश्यक आहे. 40 % पेक्षा कमी दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांचे दिव्यांग आरक्षणांतर्गत नियुक्तीसाठी अर्ज केल्यास अशा उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येईल.

  3. अराखीव(खुला) पदांकरिता सर्व उच्च गुणत्ताधारक उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) विचार होत असल्याने, सर्व शिकाऊ उमेदवारांनी त्यांच्या अर्जामधये त्यांच्या मूळ जात प्रवर्गाची माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.

  4. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) शिकाऊ उमेदवारांकरिता वित्तीय वर्ष 2022-2023 /2023-2024 करिता महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क.राआयो-4019/प्र.क.31/16 अ दि.12.02.2019 व दि.31.05.2021 अन्वये विहित करण्यात आलेली कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

  5. मागास प्रवर्गातील शिकाऊ उमेदवारांना खुल्या प्रवर्गामध्ये भरतीकरिता अर्ज करण्याची मुभा राहील. परंतु, एकाच उमेदवाराचे एकापेक्षा जास्त अर्ज विचारात घेता येणार नाहीत.


सर्वसाधारण अटी व विशेष सूचना

१) सर्वसाधारण अटी

  1. सदर भरती प्रक्रियेत अंतिम निर्णय घेण्याचे व प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव सदर भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस, कोणत्याही टप्प्याप्पयावर थांबविण्याचे अधिकार आम्रक, बृहन्मुंबई महानगरपालिका यांचं राहील.

  2. विहित आरक्षणासार वरनियुक पदांच्या उपलब्धितेप्रमाणे नेमणुका करण्यात येतील. शिकाऊ उमेदवार विहित अिगता अटीरी/ वित्षणाथी पज्ग करीत िस्थीसाचे कोणत्याही क्षी शिदि्गास आ्थी सलयास याची शिकाऊ उमेदवारी रद्द करण्यात येईल.

  3. विवाहीत महिला उमेदवारांनी नावात बदल त्त झाल्याबाबत,विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच राजपत्रची प्रत सादर करावी, ते िस्थीसाल्यास विवाहीत महिला विवाहआपि्षणार्थीच्या नावाने अर्ज करू शकतात.

  4. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क.राआयो 4019/प्र.क.31/16-अ दि.31.05.2021 मधील निर्देशानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांकडजि प्राप्त केलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे पात्रतेचे ैि प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्राची ैिता निवड प्रक्रिया चालिज असताऱ्या कालावधीतील असावी.

  5. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मागासवर्गीय कक्षाचे परिपत्रक क.एमबीसी/42 दि.01.06.2023 सोबतचा महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग, शासन निर्णय क.मविआ 2023/प्र.क.123/कार्या-2 दि.04.05.2023 मधील निर्देशानुसार खुथ्या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडีกकरिता खुथ्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ द घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये अचूकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled)अस्थी साबाबत प्रमाणपत्र सादर करावे.

  6. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छू इच्छिणाऱ्या महिलांना ज्या-ज्या मागास प्रवर्गासाठी विहित करण्यात आल्याप्रमाते नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील. मात्र कोणत्याही परिसणारतीत नियुक्तीच्या वेळेस सदर प्रमाणपत्र िस्थीसाल्यास उमेदिाराचा नियुक्तीकरिता विचार करण्यात येणार नाही.

  7. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्र स्यता पडताळणीबाबत, महाराष्ट्र शासन, इतर मागास बहुजि क्थियात विभाग, शासन निर्णय क.संकीर्ण-2021/प्र.क.297/मािक दि.26.04.2022 मधील निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल. सदर आरक्षणांतर्गत निवड त्त झालेल्या उमेदवाराच्या उन्नत व प्रगत गटात मोडत िस्थीसाच्या (नॉन क्रीमीलेयर) प्रमाणपत्राची स्यता पडताळणी, संबंधित प्राधिकाऱ्यांकडजि केल्यानंतर यांची नियुक्ती करण्यात येईल.

  8. महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क.अनाणार-2022/प्र.क.122/का-03 दि.06.04.2023 सम क्रमांकाचे शासन पजरक प्रि दि.10.05.2023 मधील निर्देशानुसार अथांगारांची पदे भरण्यात येतील. प्रस्तुतत पदासाठी अर्ज करताना अणार आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी सदर शासन निर्णय व शासन पजरक प्रिात विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार, संस्थात्मक प्रवर्गातील तसेच संस्थाबाह्य प्रवर्गातील अथांगारांसाठी प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून, सावरत जुमनियातीलि अणार प्रमाणपत्र व महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा अणार आरक्षणाचा दावा विचारात घेतला जाणार नाही.

  9. उमेदवाराला कोणत्याही न्यायालयाने नैतिक अधःपतन किंवा फौजदारी स्वरूपाच्या खटिल्यात शिक्षा दिलेली अस्थी साल्यास तो भरतीसाठी अपात्र ठरेल. उमेदवाराविरुद्ध पोलिस चौकशी/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित अस्थी साल्या, उमेदवाराने याबाबतचा तपशिलि देणे आवश्यक आहे.

  10. निवड त्त झालेल्या उमेदवाराविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा न नोंदविलेला नाही अणारिा सिद त्त झालेला नाही असे चारित्र्य प्रमाणपत्र संबंधित पोलिसा ठाण्याकडजि, करारप्रि (Model Contract of Apprenticeship Training) त्त झाल्यापासजि दोन महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक राहील. उमेदवाराविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा आढीळजि असल्यास, सदर उमेदवाराचे नियुक्ती रद्द करण्यात येईल.

  11. पात्र ठरलेल्या उमेदवारांची एकत्रित सामाशयक गुणिता यादरी तयार करून, सदर गुणिता यादीमधील उच्च गुणत्ताधारक मागासवर्गीय उमेदवारांचा खुला प्रवर्गाच्या पदाकरिता विचार करण्यात येईल.

  12. सदर परीक्षेत उती‍र्ण उमेदवारांची, निवडीच्या शिकरांसार, गुणिता, सामाजिक व समांतर आरक्षणासार निवडयादरी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या   संकेतसंस्थाळािर प्रसिद करण्यात येईल. सदर निवडयादरी उमेदवाराच्या मूळ शैक्षणिक व इतर अिरांशगक प्रमाणपत्रांच्या पडताळणीसापेक्ष असेल. उमेदवाराने आवश्यक प्रमाणपत्रे विहित कालावधीत पडताळणीकरिता सादर न केल्यास त्याचे नाव निवडयादरीतजि रद्द करण्यात येईल.

  13. उमेदवाराची मूळ कागदपत्रे पडताळणी करून ती नियमासार यणारायोगय अस्थी साल्यास प्रशिक्षणासाठी नेमणूक करण्यात येईल. तणांरप, नेमणुकीची कार्यवाही दरम्यान उमेदवार निवडीच्या विहित अिगता पुज्ग करीत नाही असे निवडीच्या कोणत्याही टप्प्याप्रापयािर किंवा नियुक्तीनंतर लक्षात आल्यास त्याची नेमणूक रद्द करण्यात येईल.

  14. या भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी प्रसिध्द होणारी माहिती व सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरील संकेतसंस्थाळािर प्रसिद होणार अस्थी साल्याने भरती प्रक्रिया पुज्ग होईपर्यंत सदर संकेतसंस्थाळ उमेदवारांनी वेळोवेळी पाहावे. याबाबत लेखी स्वरूपात कोणत्याही प्रकारे प्रिव्यिहार केला जाणार नाही.

  15. उमेदवार हा महाराष्ट्रातील रिनिवासी असावा. सामाजिक व समांतर आरक्षणांतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारास महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्म तारखेचा दाखला उपलब्ध िस्थीसाल्या, या उमेदवाराने आपला शाळा सोडण्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. परंतु सदर शाळा सोडण्याच्या दाखल्यामध्ये या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात त्त झाला अस्थी साल्याची नोंद असणे आवश्यक आहे.

BMC Trade Apprentice Bharti 2026


२) विशेष सूचना

  1. यापूर्वी संबंधित कार्यालयात व अन्य वाटकाठी, अन्य प्रकारे सादर केलेले/प्राप्त त्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यनियुकला किंवा इतर दुसऱ्या संसणारेला अर्ज विके, स्वीकारे इत्यादींचे अधिकार दिलेला नाही, याची नोंद घ्यावी.

  2. प्रशिक्षणार्थींचे अर्ज भरतीमेळावा पद्धतीिे स्वीकारण्यात येणार अस्थी साल्याने, अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे, अन्य प्रमाणपत्रे यांच्या स्वयंमसाक्षांवकित इच्छिायांवकित प्रती जोडणे आवश्यक आहे. तणांरप अर्जामध्ये संपज्ग माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज भरता काही त्रुटिरी राहिल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. यामुळे उमेदवारांनी अर्ज परिपुज्ग भरण्याची दक्षता घ्यावी.

  3. उमेदवाराचा ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक आळ प्रिव्यिहाराचा सध याचा पता (पिन कोड सह) सस्पष्ट व पुज्ग असावा.

  4. प्रशिक्षणार्थीने अर्ज करण्यापूर्वी तो संबंधित उद्माची अिगता पुज्ग करतो की नाही याची खात्री करावी.

  5. शिकाऊ उमेदवारास प्रशिक्षण कालावधीमध्ये आसणारापेररीलि प्रत्यक्ष काम करणे बंधनकारक असेल.

  6. शिकाऊ उमेदवार विहित अिगता व अटी पुज्ग करीत िस्थीसाल्याचे किंवा निवड प्रक्रिया सुरु त्त झाल्या्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची / खोटัติ माहिती / प्रमाणपत्रे / कागदपत्रे सादर केल्याचे किंवा माहिती दडिजि आठेविल्याचे कोणत्याही क्षणी कोणत्याही टप्प्याप्रापयािर निर्देशास आल्यास त्याचे प्रशिक्षण रद्द करण्यात येईल. नेमणूक झाली असल्याची कोणतीही सूचना न देता नेमणूक/करारप्रि (Model Contract of Apprenticeship Training) रद्द करण्यात येईल व याबाबत कोणताही प्रिव्यिहार विचारात घेतला जाणार नाही.

  7. निवड त्त झालेल्या उमेदवारांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही कार्यालयात प्रशिक्षणार्थी मळजि नियुक्ती करण्यात येईल व नियुक्तीनंतर महापालिकेच्या आवश्यकतेनुसार शतनिरी पाळ्यांमध्ये (Shift Duty) प्रशिक्षण द्यावे/काम करावे लागेल.

  8. भरतीमेळाव्या स िखचा्गिे उपस्थित राहावे लागेल. निवड त्त झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीमध्ये महापालिकेचे निवाससंस्थाळ उपलब्ध करून दिले जाणार नाही व निवाससंस्थाळ देण्याची जबाबदारी प्रशासनाची राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

  9. शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रियेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त्यांना राितीलि.

BMC Trade Apprentice Bharti 2026


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.

 

Laduli