📋 पदांचे तपशील आणि पात्रता
| पदाचे नाव (Post Name) | पात्रता (Education) | जागा |
|---|---|---|
| ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E./B.Tech उत्तीर्ण (वर्ष २०२२ किंवा त्यानंतर पास झालेले). | 122 |
| डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) | संबंधित विषयात डिप्लोमा उत्तीर्ण (वर्ष २०२२ किंवा त्यानंतर पास झालेले). | 25 |
📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)
| 📄 PDF जाहिरात: | |
| 💻 अर्ज लिंक : | |
| 🌐 Official Website: |
🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)
जन्मतारीख भरा...
🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर
BDL Apprentice Recruitment 2026: भारत डायनॅमिक्स लिमिटेड मध्ये ग्रॅज्युएट व डिप्लोमा अप्रेंटिस पदांची भरती
भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL), कांचनबाग युनिट, हैदराबाद अंतर्गत ‘अप्रेंटिसशिप कायदा १९६१’ नुसार ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा पास उमेदवारांसाठी अप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.Bharat Dynamics Limited Bharti
महत्त्वाचे तपशील (Key Details):
-
एकूण जागा (Total Vacancies): १४७ जागा (ग्रॅज्युएट अप्रेंटिस – १२२, डिप्लोमा अप्रेंटिस – २५)
-
नोकरीचे ठिकाण (Job Location): कांचनबाग, हैदराबाद (तेलंगणा)
-
वय वयोमर्यादा (Age Limit): अप्रेंटिसशिप नियमांनुसार (मूळ जाहिरातीत स्पष्ट केल्याप्रमाणे) लागू.
-
अर्जाची पद्धत: ऑनलाइन (NATS पोर्टलवर नोंदणी करून रेझ्युमे मेल करणे आवश्यक).
-
अर्जाची अंतिम तारीख: ०६ ऑगस्ट २०२६.
-
परीक्षा दिनांक (Exam Date): कोणतीही लेखी परीक्षा नाही, थेट निवड/मेरिट लिस्टद्वारे.
-
अर्ज शुल्क (Application Fee): शुल्क नाही (मोफत).
पदे आणि शैक्षणिक पात्रता तक्ता (Posts & Education Table):
| अनु. क्र. | ट्रेड / विषय क्षेत्र (Subject Field) | ग्रॅज्युएट (B.E./B.Tech) जागा | डिप्लोमा जागा | स्टायपिंड (दरमहा) |
| १ | सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering) |
२ |
१ |
ग्रॅज्युएट: रु. १२,३००/-
डिप्लोमा: रु. १०,९००/- |
| २ | इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग |
६ |
२ |
ग्रॅज्युएट: रु. १२,३००/-
डिप्लोमा: रु. १०,९००/- |
| ३ | इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग |
४३ |
६ |
ग्रॅज्युएट: रु. १२,३००/-
डिप्लोमा: रु. १०,९००/- |
| ४ | मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering) |
६९ |
१३ |
ग्रॅज्युएट: रु. १२,३००/-
डिप्लोमा: रु. १०,९००/- |
| ५ | कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग / IT |
२ |
१ |
ग्रॅज्युएट: रु. १२,३००/-
डिप्लोमा: रु. १०,९००/- |
| ६ | DCCP (डिपार्टमेंट इन कॉम्प्युटर & कमर्शियल प्रॅक्टिस) | – |
२ |
डिप्लोमा: रु. १०,९००/- |
| एकूण |
१२२
|
२५
|
-
आवश्यक शैक्षणिक अर्हता:
-
ग्रॅज्युएट अप्रेंटिस: मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E./B.Tech उत्तीर्ण (वर्ष २०२२ किंवा त्यानंतर पास झालेले).
-
डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात डिप्लोमा उत्तीर्ण (वर्ष २०२२ किंवा त्यानंतर पास झालेले).
-
अर्ज कसा करावा / नोंदणी प्रक्रिया:
-
उमेदवारांनी प्रथम अधिकृत पोर्टल
[https://nats.education.gov.in/regular_student.php](https://nats.education.gov.in/regular_student.php)येथे जाऊन अप्रेंटिस म्हणून नोंदणी करणे बंधनकारक आहे. -
नोंदणी केल्यानंतर आपला रेझ्युमे/CV एनरोलमेंट आयडीसह
hrkbu-app@bdl-india.inया ईमेल पत्त्यावर पाठवावा. -
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक: ०४०-२४५८७९१७.
Bharat Dynamics Limited Bharti
फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”
Bharat Dynamics Limited Bharti

BDL Apprentice Recruitment 2026: भारत डायनॅमिक्स लिमिटेड अप्रेंटिस भरती