- भारतातील मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस गवर्नर जनरल वॉरन हेस्टिंगजने केली.
- १९२६ मध्ये हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ‘ दी रॉयल कमिशनर ऑन इंडियन करण्सी आणि फायनान्स’ या आयोगाने मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस केली.
- या नुसार १ एप्रिल १९६५ रोजी आर.बी. आय. ची स्थापना झाली.
- सुरवातीला भारत ब्रह्मदेश हे आर. बी. आय चे कार्यक्षेत्र होते. मात्र १९४२ पर्यंत आर. बी. आय ब्रम्हदेशाचे चलन नियंत्रित करीत होती.
- आर. बी.आय. चे राष्ट्रीयकरण – १ जानेवारी १९४९
- आर. बी. आय. चे मुख्यालय – मुंबई
- आर . बी. आय. चे पहिले गव्हर्नर – श्री. ऑस्बॉर्न अर्कल स्मिथ
- आर . बी. आय. चे पहिले भारतीय गव्हर्नर – श्री. सी. डी देशमुख
- सर्वाधिक काळासाठी आर . बी. आय. चे गव्हर्नर – बेगेनाल रामराव (१९४९ ते १९५७)
- आर. बी. आय चे विभागीय कार्यालये – २२ कार्यालये आहेत.
- आर. बी.आय. ची महाराष्ट्रात तीन विभागीय कार्यालये आहेत. १). मुंबई २). बेलापूर (नवी मुंबई) ३. नागपूर
- आर. बी. आय. चे जमा- खर्चाचे वर्ष – १ जुलै ते ३० जून
- आर. बी. आय. कार्य १). आर. बी. आय. ही देशाची मध्यवर्ती बँक म्हणून काम करते. २). आर. बी. आय. बँकांची बँक म्हणूनही काम करते. ३). चलननिर्मिती व पत नियंत्रण हे आर. बी. आय. चे सर्वात महत्वाचे काम आहे.
***समाप्त***
