🌐

Nashik Fireman Recruitment 2025

NMC Recruitment  More Details Click:



Fees/शुल्क:

  1. खुला प्रवर्ग: 1000/-

  2. मागासवर्गीय/अनाथ: 900/-

शिक्षण

  1. 10वी उत्तीर्ण, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असल्यास प्राधान्य., वाहनचालक या पदावर किमान 03 वर्षे काम केल्याचा अनुभव

  2. 10वी उत्तीर्ण, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असावा.

वय:                        [As on 01-12-2025 ]

  1. खुला: 18 ते 28 वर्षे

  2. मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 18 ते 33 वर्षे

तुमचे वय मोजा.


Nashik Mahanagarpalika Fireman Bharti 2025

Nashik Municipal Corporation Fireman Recruitment 2025