
📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
Indian Air Force Agniveervayu Intake 02/2027 Admit Card Out: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु प्रवेशपत्र जाहीर
भारतीय हवाई दलानें (Indian Air Force) अग्निवीरवायु इनटेक 02/2027 (IAF Agniveervayu Intake 02/2027) परीक्षेसाठी नवीन अपडेट व प्रवेशपत्र (Admit Card / Hall Ticket) लॉगिन विंडो अधिकृतपणे उपलब्ध करून दिली आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता, ते आता आपल्या यूजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉग इन करून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात.Indian Air Force Intake Admit Card
भरती व परीक्षेचा गोषवारा (Quick Overview):
| तपशील | माहिती |
| संस्थेचे नाव | भारतीय हवाई दल (Indian Air Force – IAF) |
| भरती प्रक्रियेचे नाव | अग्निवीरवायु इनटेक 02/2027 (Agniveervayu Intake 02/2027) |
| पदाचे नाव | अग्निवीरवायु (Agniveervayu) |
| प्रवेशपत्र स्थिती | उपलब्ध (Available) |
| लॉगिनसाठी आवश्यक तपशील | ईमेल आयडी (User ID) व पासवर्ड (Password) |
| अधिकृत संकेतस्थळ | agnipathvayu.cdac.in |
प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे? (How to Download Admit Card):
भारतीय हवाई दलाच्या अधिकृत Agnipath Vayu पोर्टलला भेट द्या.
होमपेजवर दिलेल्या ‘Sign In’ सेक्सनवर जा.
तुमचा नोंदणीकृत User ID (Email ID) आणि Password प्रविष्ट करा.
दिलेल्या प्रतिमेतील कॅप्चा कोड (Captcha / Numbers as shown in image) अचूक टाईप करा.
‘Sign In’ बटनावर क्लिक करा.
डॅशबोर्डवरून तुमचे Agniveervayu Admit Card डाऊनलोड करा आणि प्रिंट काढून घ्या.
महत्त्वाची टीप: वन-टाइम रजिस्ट्रेशन पासवर्ड तपासताना तुमच्या इनबॉक्ससोबतच SPAM फोल्डर देखील तपासून पाहण्याचा सल्ला दिला जातो.
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):
प्रवेशपत्र लॉगिन / डाऊनलोड लिंक: येथे क्लिक करा (Sign In)
भारतीय हवाई दल अधिकृत संकेतस्थळ: indianairforce.nic.in
पुढील नवीन अपडेट्ससाठी: Laduli पोर्टलला नियमित भेट देत राहा.
Indian Air Force Intake Admit Card
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”
🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!
सरकारी नोकरी, अॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.
Indian Air Force Intake 02/2027 Admit Card Out: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु प्रवेशपत्र जाहीर