VANARTI Competitive Exam
📌 अशाच नवीन प्रवेशपत्र, उत्तरतालिका आणि निकाल अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
पदाचे नाव
डाऊनलोड लिंक
तारीख
प्रवेशपत्र (Admit Card)
🗓️ —
⭐ नोकरीच्या सर्व परीक्षांचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राऊझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!
📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
🥳 फक्त २ मिनिटांत बनवा शैक्षणिक, लग्नाचा बायोडाटा, एकदम सोप्या पद्धतीत!
❤️ मोफत बायोडाटा बनवा

🌐

माहिती (Information in Marathi)

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर VANARTI Admit Card 2026 मार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता (IBPS, RRB, SSC, TAIT, MBA-CET इ.) निवड चाळणी परीक्षा दिनांक ११ ऑगस्ट २०२६ ते १२ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

सदर परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र (Admit Card) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थी खालील दिलेल्या माहितीनुसार आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

प्रवेशपत्र डाउनलोड कसे करावे? (How to Download Admit Card)

१. वनार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा खालील लिंकवर क्लिक करा. २. अर्ज करताना नोंदणीकृत केलेला [Aadhaar Redacted] (किंवा अर्ज क्रमांक) आणि मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून “Log In” बटणावर क्लिक करा. ३. लॉगिन झाल्यानंतर डॅशबोर्डच्या उजव्या बाजूस असलेल्या “Download Admit Card” या बटणावर क्लिक करून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा.

प्रवेशपत्र बाबत तपशील तक्ता (Admit Card Details Table)

माहिती (Details) तपशील (Information)
संस्थेचे नाव (Organization Name)

वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर

परीक्षेचे नाव (Exam Name)

स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण चाळणी परीक्षा २०२६-२७ (IBPS, RRB, SSC, TAIT, इत्यादी)

प्रवेशपत्र उपलब्ध दिनांक (Admit Card Date)

०८ ऑगस्ट २०२६

परीक्षा दिनांक (Exam Dates)

११ ऑगस्ट २०२६ ते १२ ऑगस्ट २०२६

अधिकृत संकेतस्थळ (Official Website)

www.vanarti.in

हेल्पलाइन क्रमांक (Helpdesk Numbers)

७८८७८८२०२६, ८९७५२१५७०४, ८६६९८४२३१२, ७७४४९१९०६९

टीप: प्रवेशपत्र डाउनलोड करताना काही अडचण आल्यास वर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

VANARTI Admit Card 2026


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.