📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! कामगार आयुक्त (माथाडी) अंतर्गत भरती प्रक्रियेचे ‘ॲडमिट कार्ड’ (Admit Card) उपलब्ध झाले आहे.
✅ परीक्षेला जाण्यापूर्वी महत्त्वाचे:
-
तुमचे ॲडमिट कार्ड अधिकृत वेबसाइटवरून त्वरित डाऊनलोड करा.
-
परीक्षेच्या तारखेची आणि केंद्राची खात्री करा.
-
अर्जाची प्रिंट आणि ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
उमेदवारांसाठी काही टिप्स (महत्त्वाच्या अटी):
-
परीक्षेसाठी जाताना स्वतःचे ओळखपत्र आणि ॲडमिट कार्ड सोबत ठेवणे विसरू नका.
-
ॲडमिट कार्ड डाऊनलोड केल्यावर त्यावर दिलेली माहिती आणि फोटो बरोबर असल्याची खात्री करा.
-
परीक्षेच्या केंद्रावर वेळेच्या आधी पोहोचा.
कामगार आयुक्त कार्यालय माथाडी भरती २०२६: प्रवेशपत्र जाहीर
विभागीय कामगार व कल्याण अधिकारी प्रवेश पत्र २०२६
भरती अपडेट: महाराष्ट्र कामगार विभागांतर्गत ‘विभागीय कामगार व कल्याण अधिकारी’ या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. या परीक्षेसाठीची अधिकृत प्रवेश पत्र (Admit Card) लिंक आता सक्रिय करण्यात आली आहे.
फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा
प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी महत्त्वाचे तपशील:
परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना:
-
उमेदवारांनी परीक्षेला जाताना मूळ प्रवेश पत्र आणि एक वैध ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड) सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
-
परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान १ तास आधी केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”
कामगार आयुक्त कार्यालय माथाडी भरती २०२६: प्रवेशपत्र जाहीर
