📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) सरळसेवा भरती २०२५-२०२६: परीक्षा वेळापत्रक
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-अ, गट-ब आणि गट-क मधील रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा एकूण सहा संवर्गासाठी २१ जुलै आणि २२ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
परीक्षेचे तपशील:
| अ.क्र. | ऑनलाईन परीक्षा दिनांक | संवर्गाचे नाव |
| १ | २१ जुलै, २०२६ | सहाय्यक आयुक्त (पूर्व परीक्षा), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक विधि अधिकारी |
| २ | २२ जुलै, २०२६ | कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), महापालिका उपसचिव |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
-
प्रवेश पत्र (Hall Ticket): परीक्षेच्या किमान ७ दिवस आधी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ
www.nmmc.gov.inवरून प्रवेश पत्र डाऊनलोड करता येतील. -
वेळ आणि ठिकाण: परीक्षेचे ठिकाण आणि वेळ प्रवेशपत्रावर नमूद असेल, त्यानुसार उमेदवारांनी वेळेपूर्वी केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे.
-
नियम: परीक्षार्थींनी माहितीपुस्तकातील सर्व सूचनांचे पालन करावे. गैरवर्तन किंवा गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाईल
FAQs
१. NMMC ची परीक्षा कधी आहे? नवी मुंबई महानगरपालिकेची परीक्षा २१ जुलै आणि २२ जुलै २०२६ रोजी होणार आहे.
२. हॉल तिकीट कधी मिळेल? परीक्षेच्या किमान ७ दिवस आधी अधिकृत वेबसाइटवरून हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल.
३. अधिकृत वेबसाइट कोणती आहे? उमेदवारांनी www.nmmc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

NMMC Recruitment 2026: नवी मुंबई महानगरपालिका भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; २१ व २२ जुलै रोजी परीक्षा!