📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Admit Card
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती २०२६: प्रवेशपत्र (Admit Card) Hall Ticket डाऊनलोड करा!
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या गट-क मधील २२२ रिक्त पदे भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र (Call Letter) आता अधिकृतपणे जाहीर झाले आहे.
महत्त्वाची माहिती:
-
परीक्षा दिनांक: दिनांक ०८/०७/२०२६ आणि ०९/०७/२०२६ रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
-
प्रवेशपत्र कसे मिळवाल: उमेदवार महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट www.chhsambhajinagarmc.org वर जाऊन ‘पदभरती २०२६’ विभागातील लिंकवरून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात.
-
सुचना: उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS किंवा ईमेलद्वारे माहिती पाठवण्यात येत आहे.
परीक्षा केंद्राबाबत महत्त्वाच्या सूचना:
-
परीक्षा केंद्राची माहिती आणि परीक्षेची वेळ ही तुमच्या प्रवेशपत्रावर (Call Letter) स्पष्टपणे नमूद केलेली असेल.
-
परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्र सोबत असणे अनिवार्य आहे, अन्यथा उमेदवाराला परीक्षेला बसू दिले जाणार नाही.
-
ही परीक्षा I.B.P.S. मार्फत घेतली जाणार असून उमेदवारांनी कोणत्याही भुलथापांना किंवा आर्थिक आमिषांना बळी पडू नये.
तांत्रिक अडचण असल्यास संपर्क:
जर तुम्हाला प्रवेशपत्र डाऊनलोड करताना काही तांत्रिक अडचण येत असेल, तर खालील पर्यायांचा वापर करा:
-
वेबसाइट: http://cgrs.ibps.in/
-
हेल्पलाईन नंबर: १८००२२२३६६ / १८००१०३४५६६
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Admit Card
FAQ
-
प्रश्न: प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची अधिकृत वेबसाइट कोणती आहे?
-
उत्तर: तुम्ही www.chhsambhajinagarmc.org या अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता.
-
-
प्रश्न: परीक्षा कधी होणार आहे?
-
उत्तर: लेखी परीक्षा ०८ आणि ०९ जुलै २०२६ रोजी होणार आहे.
-
-
प्रश्न: परीक्षा केंद्राची माहिती कुठे मिळेल?
-
उत्तर: तुमच्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्र आणि परीक्षेची वेळ नमूद केलेली असेल.
-
-
प्रश्न: प्रवेशपत्र विसरल्यास काय होईल?
-
उत्तर: प्रवेशपत्र नसल्यास परीक्षेत प्रवेश दिला जाणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची असेल
-
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Admit Card

CSMC छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती २०२६: परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) जाहीर!