IDBI Bank JAM Grade ‘O’ 2026-27: Personal Interview प्रवेशपत्र जाहीर
📌 अशाच नवीन प्रवेशपत्र, उत्तरतालिका आणि निकाल अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
पदाचे नाव
डाऊनलोड लिंक
तारीख
IDBI Bank Personal Interview प्रवेशपत्र
🗓️ 15-06-2026
⭐ नोकरीच्या सर्व परीक्षांचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राऊझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!
📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
🥳 फक्त २ मिनिटांत बनवा शैक्षणिक, लग्नाचा बायोडाटा, एकदम सोप्या पद्धतीत!
❤️ मोफत बायोडाटा बनवा

🌐

Job Icon

IDBI Bank JAM Grade ‘O’ 2026-27: Personal Interview प्रवेशपत्र जाहीर

IDBI  Bank  JAM Grade ‘O’ 2026-27: Call Letter Download, DV & PI Instructions

Junior Assistant Manager (JAM) Grade ‘O’ भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आता सुरू झाला आहे. एप्रिल 12, 2026 रोजी झालेल्या ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी आता Document Verification (DV) आणि Personal Interview (PI) ची प्रक्रिया सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या तारखा (Important Dates): IDBI Bank admit card

  • प्रवेशपत्र डाउनलोड सुरू होण्याची तारीख: 15 – 06 – 2026.

  • प्रवेशपत्र  डाउनलोड करण्याची शेवटची तारीख: 25 – 06 – 2026.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  • उमेदवारांनी त्यांच्या कॉल लेटरवर नमूद केलेल्या वेळेनुसार, तारखेनुसार आणि ठिकाणी उपस्थित राहावे.

  • मुलाखतीचे कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी लिंक बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

  • कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी ‘Annexure I’ मध्ये आणि अधिकृत Curriculum Vitae (CV) फॉरमॅट ‘Annexure II’ मध्ये दिला आहे, त्याकडे उमेदवारांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे.

  • DV आणि PI ची तारीख किंवा केंद्र बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही.

  • अंतिम निवड ही कागदपत्रांची पडताळणी, ऑनलाइन टेस्ट आणि मुलाखतीचे एकत्रित गुण आणि बँकेच्या वैद्यकीय मानकांनुसार (MFS) शारीरिक दृष्ट्या फिट असण्यावर अवलंबून असेल.

IDBI Bank


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

laduli admit card