📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
महत्त्वाची सूचना: PDCC बँक लेखनिक भरती: मुलाखत वेळापत्रकात बदल
PDCC बँक लेखनिक मुलाखत वेळापत्रकात बदल
PDCC Bank Clerk Interview पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लेखनिक सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखतींचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
-
मुलाखतीचा कालावधी: सुधारित वेळापत्रकानुसार आता मुलाखती शुक्रवार, दि. १२.०६.२०२६, शनिवार, दि. १३.०६.२०२६ आणि सोमवार, दि. १५.०६.२०२६ या दिवशी होतील.
-
बदलाचे कारण: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) गट ‘ब’ ची लेखी परीक्षा रविवार, दि. १४.०६.२०२६ रोजी असल्याने, त्या दिवशी होणाऱ्या सर्व मुलाखती सोमवार, दि. १५.०६.२०२६ रोजी ढकलण्यात आल्या आहेत.
-
मुलाखतीचे ठिकाण: यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे.
-
उमेदवारांसाठी सूचना: संबंधित उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेत स्थळावरील आपल्या लॉगिन आयडी द्वारे सोमवार, दि. १५.०६.२०२६ चे सुधारित मुलाखत पत्र (Interview Letter) डाऊनलोड करून घ्यावे
PDCC Bank Clerk Interview
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”
