📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
RBI प्रवेशपत्र (Admit Card) जाहीर!
RBI: प्रवेशपत्र डाउनलोड केंद्र (RBI Admit Card Download Center) Hall Ticket
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) विविध भरती परीक्षांसाठी लागणारी प्रवेशपत्रे (Call Letters) मिळवण्यासाठी . खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संबंधित परीक्षेचे अधिकृत प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.RBI Admit Card 2026 Released
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
१. RBI च्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in ला भेट द्या.
२. ‘Opportunities @ RBI’ या विभागात जा.
३. ‘Current Vacancies’ अंतर्गत ‘Call Letters’ लिंकवर क्लिक करा.
४. तुमचा नोंदणी क्रमांक (Registration No) आणि पासवर्ड/जन्मतारीख टाकून प्रवेशपत्र डाउनलोड करा.
३.FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)
१. परीक्षेसाठी कोणते ओळखपत्र सोबत नेणे अनिवार्य आहे? उत्तर: प्रवेशपत्रासोबत एक मूळ ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स) आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो नेणे अनिवार्य आहे.
२. जर प्रवेशपत्र डाउनलोड होत नसेल तर काय करावे? उत्तर: प्रथम तुमचा इंटरनेट कनेक्शन आणि लॉगइन डिटेल्स (नोंदणी क्रमांक/पासवर्ड) तपासा. तरीही समस्या येत असल्यास, संबंधित संस्थेच्या ‘Helpdesk’ किंवा ‘Contact Us’ विभागाशी संपर्क साधा.
३. हे पेज अपडेटेड असते का? उत्तर: हो, आम्ही हे पेज नवीन प्रवेशपत्रे जाहीर होताच नियमित अपडेट करत असतो. नवीन अपडेट्ससाठी हे पेज बुकमार्क करून ठेवा.
RBI Admit Card 2026 Released
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

RBI प्रवेशपत्र (Admit Card) जाहीर!