SBI ट्रेड फायनान्स ऑफिसर भरती २०२६: १०० रिक्त पदे, थेट मुलाखत आणि भरघोस पगार; आजच ऑनलाइन अर्ज करा.
SBI भरती 2026: स्टेट बँकेत ‘ट्रेड फायनान्स ऑफिसर’ पदांच्या 100 जागांसाठी भरती जाहीर!
भारतीय स्टेट बँकेने (SBI) स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर अंतर्गत ट्रेड फायनान्स ऑफिसर (MMGS-II) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही भरती नियमित तत्त्वावर केली जाणार आहे.
महत्त्वाचे तपशील (Quick Info)
| तपशील | माहिती |
| पदाचे नाव |
ट्रेड फायनान्स ऑफिसर (Trade Finance Officer – MMGS-II) |
| एकूण जागा |
150 पदे |
| अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाइन |
| ऑनलाइन अर्ज सुरू
होण्याची तारीख |
13 मे 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख |
02 जून 2026 |
| अधिकृत वेबसाईट |
अर्ज शुल्क:
-
General/EWS/OBC: 750/- रुपये.
-
SC/ST/PwBD: शुल्क नाही.
या भरतीचा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत दिली आहे.
पद शिक्षण जागा ट्रेड फायनान्स ऑफिसर (Trade Finance Officer - MMGS-II) कोणत्याही शाखेतील पदवी/IIBF कडून मिळालेले Forex Operations मधील प्रमाणपत्र 100
जन्मतारीख निवडा:
इतर महत्त्वाची माहिती
-
निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत (Interview) द्वारे केली जाईल. मुलाखत 100 गुणांची असेल.
-
नौकरीचे ठिकाण: सुरुवातीला हैदराबाद आणि कोलकाता येथे नियुक्ती सुचवण्यात आली आहे, परंतु बँकेच्या गरजेनुसार संपूर्ण भारतात कोठेही बदली होऊ शकते.
-
प्रोबेशन कालावधी: 6 महिने.
SBI ट्रेड फायनान्स ऑफिसर भरती २०२६: १०० रिक्त पदे
पात्रता निकष (Eligibility Criteria)
-
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate) उत्तीर्ण आणि IIBF कडून मिळालेले Forex Operations मधील प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
-
अनुभव: कोणत्याही शेड्युल्ड कमर्शियल बँकेत ट्रेड फायनान्स प्रोसेसिंगमध्ये किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
-
वयोमर्यादा (30.04.2026 रोजी): किमान 23 वर्षे आणि कमाल 32 वर्षे.
-
(SC/ST उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षे सवलत उपलब्ध आहे.)
-
| तपशील | माहिती |
| संस्था |
भारतीय स्टेट बँक (SBI) |
| एकूण जागा |
१०० (८८ रेगुलर + १२ बॅकलॉग) |
| निवड प्रक्रिया |
परीक्षा नाही (शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत) |
| वेतन (Pay Scale) |
६४,८२० रुपये ते ९३,९६० रुपये + भत्ते |
| अनुभव |
ट्रेड फायनान्समध्ये किमान २ वर्षांचा अनुभव |
फक्त २ मिनिटांत फ्री बायोडाटा बनवा
SBI ट्रेड फायनान्स ऑफिसर भरती २०२६: १०० रिक्त पदे
