🌐
मुंबई उच्च न्यायालय भरती २०२६: लिपिक, वाहनचालक आणि शिपाई पदांचे प्रवेशपत्र.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, Laduli.in वर तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) २३३१ रिक्त जागांसाठी घेतलेल्या भरती प्रक्रियेचे प्रवेशपत्र (Admit Card) आता अधिकृतपणे उपलब्ध करून दिले आहे.
फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा

मुंबई उच्च न्यायालय भरती प्रवेशपत्र २०२६ जाहीर | लिपिक, शिपाई, ड्रायव्हर Admit Card