जागतिक स्वरूपाचे हे पहिले महायुद्ध १ ऑगस्ट १९१४ रोजी सुरू झाले व ११ नोव्हेंबर १९१८ रोजी संपले. आधुनिक काळातील युद्धाची परंपरा प्रदीग्रह असते मात्र त्या एखाद्या विवक्षित घटनेमुळे भडकते. पहिल्या महायुद्धाची कारण परंपरा पुढील प्रमाणे या युद्धाची ठिगाणी जारी ऑस्ट्रिया हिंगणी साम्राज्याचा युवराज फ्रान्सिस फर्डिनांग यांचे खुनाचे पडली तरी खरा संघर्ष जर्मनी व शेष युरोप यांच्यात होता. १८७० पर्यंत जर्मनीत अनेक स्वातंत्र्य संस्थाने होती तथापि जनतेमध्ये एकराष्ट्रीय तत्वाची तीव्र भावना देखील होती. १८७० ते १८७१ ह्या फॅन्क्रो प्रशियन ( जर्मन ) युद्धानंतर प्रशियांचा पंतप्रधान बिस्मार्क यांने ऑस्ट्रिया सोडून इतर जर्मन संस्थांनानाचे एकत्रीकरण करण्यात यश मिळवले. त्याने प्रशियाच्या राज्याचा नेतृत्वाखाली आधुनिक जर्मनीची स्थापना केली. व प्रशियाचा राजा जर्मनीचा बादशहा उर्फ कैसर बनला. जर्मन राष्ट्राच्या निर्मितीने ब्रिटिन, फ्रान्स, रशिया यांना एक बलवान प्रतिस्पर्धी निर्माण होवून युरोपातील बालसंमतोल अस्थिर झाला. जर्मनीला ही साम्राज्य विस्तार करण्याची महत्वाकांक्षा होतीच पण जर्मनीच्या निर्मिती पूर्वीच आफ्रिका व आशिया यांचा बराच भूभाग वरील तिघांनी बळकावलेला होता. जर्मनीनेही त्यांच्या मागोमाग आफ्रिकेलाही काही प्रदेश चीनमधील काही बंदरात युरोपीय साम्राज्यवादी राष्ट्रांचा धर्तीवर विशेष अधिकार व पॅसिफिक महासागरातील काही बेटे मिळवली. पुढे जर्मनीत मोठ्या प्रमाणात उद्योग धांडे सुरू झाले आणि त्याच बरोबर ब्रिटिन व जर्मनी यांच्यामध्ये स्पर्धा ही सुरू झाली. युरोपातील राजकारणात देखील आपल्याला धुणित्वव मिळावे असे जर्मनी वाटू लागल्याने जर्मनीची फ्रान्स व रशियाशी चढाओढ सुरू झाली. जर्मनीत लष्करी अधिकारी वर्गाचा जर्मनीच्या धोरणावर प्रभाव होता. जर्मनीला रशिया व फ्रान्स हेच दोन प्रमुख शत्रू वाटत असल्याने जर्मन सेनाअधिकाऱ्यानी या दोन्ही देशांशी युद्ध झाल्यास त्या विरुद्ध करावयाच्या लष्करी कारवाईची योजना तयार ठेवली होती. ऑस्ट्रियांच ताब्यात पोलंडचा काही भाग, हंगेरी व बाल्कन या परदेशातील प्रदेशातील काही भाग होता. एकोणिसाव्या शतकात आटोमन साम्राज्यातील स्वॉल्व्ह वांशिक व भाषिक प्रदेश रशियाच्या साह्याने व प्रोत्साहनाने स्वातंत्र्य बनले होते. बाल्कन संस्थानातील लोक व रशियातील लोक एकच स्वॉल्व्ह वंशाचे व धर्मपंथाचे ( ग्रीक अथवा ईस्टर्न व आर्थोडॉक चर्च) होते. बाल्कन राष्ट्रांत आपल्याला धुरुनत्व मिळावे ही रशियाची इच्छा होती. आपल्या ताब्यातील पोलंडचा प्रदेश व बाल्कन प्रदेशा वर रशियाचा डोळा आहे. आयुष्ट्रियांस माहित असल्याचे ऑस्ट्रिया व रशियात तेढ होती. Laduli.in
इ. स. १८७८ साली ऑस्ट्रियांने तुर्कस्तानांचे बॉझनिया हेर्टगोव्हिना हे बाल्कन प्रांत बळकावले होते. येथे शांतता स्थापल्या नंतर ते सोडण्याचे ऑस्ट्रियाने आश्वासन दिले पण तुर्कस्तानात १९०८ साली ‘तरुण तुर्क’ या संघटनेने क्रांती केल्यावर ऑस्ट्रियांने वरील प्रांत आपल्या साम्राज्यात समाविष्ट करून टाकले त्यामुळे बाल्कन विभागातील जनमत प्रक्षुब्ध झाले व स्वॉल्व्ह वंशीय प्रांत बळकावल्यामुळे रशिया नाराज झाला.
पुढे १८ जून १९१४ रोजी ऑस्ट्रियन साम्राज्याचा युवराज फ्रान्सिस फर्डिनंद बॉझनियाची राजधानी सरायेव्हो येथे गेला असताना ‘काळा हत’ या सर्बियातील दहशतवादी संघटनेतील सदस्याने त्याचा खून केला. बाल्कन राष्ट्रीय तत्वाचा प्रचार सर्बिया देश करत होता. व त्या प्रचारामुळे ऑस्ट्रियन ताब्यातील बाल्कन प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली होती. सर्बियाचा मोड करून आपली बाल्कन प्रदेशा मधील पकड बळकट करण्याची संधी ऑस्ट्रिया पाहत होता. म्हणून खुनाचे निमित्त पुढे करून ऑस्ट्रियांने सर्बियास चेचण्याचा विचार केला. याच वेळी आक्रमण वृत्तीच्या कोणकट फोन ह्यातसेंडोफोर्ट याच्या हाती ऑस्ट्रिया सैन्याची सूत्रे आली व ब्रेखटोल्ड हा परराष्ट्र मंत्री झाला. ऑस्ट्रियांच्या गुप्त पोलिस खात्याने सर्बियन सरकारचा हात असल्याचा पुरावा नसल्याचा सांगितले. या राजकीय हत्येमुळे जर्मनी ऑस्ट्रिया हंगेरी व इटली यांची त्रिराष्ट्रीय युती (ट्रिपल आलयन्यास) व फ्रान्स गेट ब्रिटन आणि रशिया यांची त्रिराष्ट्रीय समहीत ( ट्रिपल एन्टीटी) यांच्यातील बालसमतोल ढळला. बाल्कन प्रदेशात सत्ता विस्ताराची मनिषा ऑस्ट्रिया हंगेरीची असल्याने जर्मनीच्या सह्यांची खात्री बाळगून ऑस्ट्रिया हंगेरीने २३ जुलै १९१४ रोजी सर्बियाला निर्वाणीचा खलता पाठवला, सर्बियांनी खात्यातील सर्व अटी मान्य केल्या नाहीत. २५ जुलै १९१४ रोजी सर्बियांनी सेनासज्जता जरी केली. २८ जुलै रोजी ऑस्ट्रिया हंगेरीने सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले.
ऑस्ट्रियाने युद्ध पुकारताच, रशियाने स्ट्रियाविरुद्ध सेनासज्ज्यता पुकारली. रशियांची सेनासज्जता घोषणा म्हणजे युद्धाची नांदी समजण्यात येईल. असे जर्मनीने रशियांना ठणकावले. जर्मनीने ३१ जुलै १९१४ रोजी सेनसज्जता उघडपणे जाहीर केली प्रत्युत्तर म्हणजे रशियनने जर्मनी विरुद्ध सेनासज्जता जाहीर केली.
रशियाची सेनासज्जता होताच १ ऑगस्ट १९१४ रोजी जर्मनीने रशिया विरुद्ध युद्धा पुकारले व लॅक्सबर्ग आणि बेल्जियम या तटस्त्य राष्ट्रांच्या प्रदेशमधून पश्चिमेकडे फ्रान्सकडे जर्मन सैन्याने आक्रमनास सुरवात केली. आक्रमणानंतर ३ ऑगस्ट रोजी जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्धघोषणा केली. तटस्थ राष्ट्रांवर आक्रमण केल्याबद्दल ४ ऑगस्ट रोजी जर्मनी विरुद्ध ब्रिटनने युध्दस्थिती जाहीर केली. ऑस्ट्रिया ने ६ ऑगस्ट १९१४ रोजी रशियाविरुद्ध युद्ध पुकारले. इटली जरी त्रिराष्ट्रीय युती सदस्य होते. तरी ऑस्ट्रियने युद्धास प्रथम प्रारंभ केला ही सबब दाखवून तटस्थवृत्ती पत्करली. जो लक्ष विजयी होण्याचा संभव दिसेल, त्या पक्षाला मिळण्याचे वाट पाहण्याचे असे इटलीने ठरविले असावे, युरोपातील परिस्थिती ची उकल न नीट लावता आल्याने अमेरिका गोंधळात पडली होती तरीही अमेरिकेचा ओढा ब्रिटिन कडे होता.
सेनाबळ व युद्धसज्जता:
ग्रेट ब्रिटीन वगळता सर्व युद्ध खोर राष्ट्रांच्या सेना या शक्ती सैनिकांच्या (क्रॉस्किप्ट) सेना होत्या फ्रान्सची सक्तिसैनि भरतीपद्धती जर्मनीच्या पद्धतीपेक्षा अकार्यक्षम होती.
जर्मन सेना ही शास्त्रेस्त्र्य व प्रशिक्षण दृष्ट्या १९१४ साली सर्वात श्रेष्ठ प्रतीची होती. संग्रामिक साहित्य उत्पादनासाठी जर्मनीची औद्योगिक संघटना भक्कम होती. आक्रमणशील युद्धखोर्तेबद्दलब संरक्षणतेशील युद्ध लढविण्याचे शिक्षण जर्मनीकांना दिले जात होते.
एकंदर युद्धकार्यक्षमतेच्या दृष्टीने फ्रान्सची सेना दुसऱ्या क्रमांकाची होती. तथापि आक्रमक वृत्तीनेच युद्ध लढविण्या वर तिचा भर होता. संरक्षणात्मक अंगाकडे बहुतांश दुलक्ष होते. रंगांगणीय तटबंदी व माशिंगणचा वापर संरक्षणाच्या दृष्टीने करण्यात फ्रेंच सेना अनभिज्ञ होती. फ्रेंचांनी मध्यम व भारी तोफ व तोफखाना कडे दुर्लक्ष केले.
- ऑस्ट्रिया हंगेरीची सेना जर्मन सेना दृष्ट्या होती तथापि ८०% सैनिक बिग जर्मन वंशाचे असून त्यांची जर्मन भाषाही अवगत नव्हती. सैनिकांना रशियाविषयी सहानुभूती वाटे. त्यांची राज व राजनिष्ठाही ऑस्ट्रिया विरोधी होती.
ग्रेट ब्रिटनच्या खड्या सैन्यात स्वखुषीने भरती झालेले सैनिक होते. नेतृत्व श्रेष्ठ दर्जाचे होते. खड्या सैन्याला प्रादेशिक सेना व लोकांना इ स्वसेवी सैन्याचे पाठबळ होते. रशिया जपान युद्धात माशिंनगणचा प्रभाव दिसून आला होता तरीही युद्धखोर राष्ट्रांचा सेनाधिकाऱ्यांना मशीनगनचा सुप्त मारक व संरक्षण शक्तीची पूर्णपणे जाणीव नव्हती.
युद्धयोजना: laduli.in
जर्मनी जनरल आल्फ्रेड फोन श्लिफेन (१८३३ – १९९३) या जर्मन स्टाफ प्रामुख्याने युद्ध पूर्व काळातील(१८९१ – १९०६) जर्मनीला फ्रान्स व रशिया यांच्या विरुद्ध दोन युद्ध आघाड्यांवर एकाचवेळी काढाव्या लागणाऱ्या युद्धाची योजना आखली होती.
श्लिफेन योजनेची पार्श्वभूमी:
श्लिफेन पूर्वी मौलत्के हा जर्मन जनरल स्टाफ प्रमुख होता. ऑस्ट्रिया जर्मनी( १८६६) आणि फ्रान्स प्रशिया ( १८७०) या युद्धातील जर्मन युध्दाच्या अनुभवावरून त्याने खालील प्रमाणे निष्कर्षे काढली.
१) पुढील युद्धातील जर्मनीला मागीलप्रमाणे यश मिळविणे शक्य नाही.
२) पुढील युद्धास फ्रान्स वरील चढाईत रशिया पुढीलप्रमाणे तटस्थ राहणार नाही.
३) जर्मनीची आघाडी फ्रान्सच्या लढाईला दुर्मध्या रशियाचे आक्रमण बहुतांश जर्मनी सेना परतवू शकेल
४) सर्व युरोप पादाक्रांत करण्यास जर्मनी समर्थ नाही आणि तसे करण्याचे आवश्कत नाही. जर्मनी सुरक्षित राहिले म्हणजे पुरेसे झाले.
५). आगामी युद्ध २० वर्षही चालेल. असे त्यांचे मत
ज्येष्ठ मोल्टके नंतर आलेल्या शिल्फेने (१८९१ – १९०६) वरील निष्कर्ष झिडकडले. शिल्फेन योजना म्हणून ओळखली जाणारी योजना त्याचा पुढील मतावर उभारली गेली
१). कोणतेही आधुनिक राष्ट्र दीर्घकाळ युद्ध लढविण्यास समर्थ नाही म्हणून जर्मनीच्या दोन शत्रूंपैकी एकावर संपूर्ण विजय मिळवायचा आणि नंतर उरलेल्या चढाई करून त्याचा निःपात करावयाचा.
२). रशिया व फ्रान्स ह्यांच्या एकंदर सेनाबाळपैकी जातीचे बळ कमी आहे तथापि रशिया काही मोठे राष्ट्र नाही.
३). फ्रान्स व ग्रेटब्रिटन यांच्या युतीविरुद्ध युद्ध करावे लागेल तेव्हा सर्व शक्तिनिशी फ्रान्सवर आघात करणे अनिवार्य आहे रशियाच्या अवाढव्य भौगोलिक क्षेत्रामुळे यांच्यावर थोड्या आठवड्यात विजय मिळविणे सोपे नाही. फ्रान्सला प्रथम नेस्तनाबूत कसे करावे यांच्याबद्दल विचार करत असताना श्लिफेनपुढे बऱ्याच अडचणी उभे राहिले शेवटी त्याने आपली स्लिफेन योजना पक्की केली.
१९०६ ही योजना पुढील प्रमाणे:
१). युद्धघोषणा होताच फ्रान्स हॉलम बेल्जियम व लॅक्सबर्गया राष्ट्रांचा तटस्थेचा भंग करणार नाही. बेलफॉर आणि सद्यान यांमधील प्रदेशातून ॲलेक्स लॉरेन जिंकण्यासाठी फ्रांस तयारी करील.
२). जर्मन सैन्य हुल दाखवून ॲलेक्स लॉरेन मध्ये फ्रेंच सैन्याची मुकाबला करील.
३). फ्रेंच सैन्य ॲलेक्स लॉरेन मध्ये गुंतत असताना जर्मन सैन्याचा बहुतांश (भाग पाच) हॉलड बेल्सियम मधून फ्रेंच आघाडीच्या डाव्या बगलेला, वळसा घालून पॅरिसच्या पश्चिमेला पिछाडीकडे मुसंडीमारील. त्या मुसंडीमुळे फ्रान्स सेना पिछाडीकडून ॲलेक्स लॉरेन च्या तटबंदी प्रदेशामध्ये गुंडाळली जाईल व तिचा नाश केला जाईल.
४). वरील कारवाई चालू असताना पुढील आघाडीवरील पूर्व प्रशियात रशियाच्या चढाईपुढे जर्मन सेना हळूहळू माघार घेत राहील. व्हिश्च्ल नदीजवळ ही माघार पोहचेपर्यंत, पश्चिम आघाडीवर फ्रेंचांचा प्रभाव होईल, असे श्लिफेनला वाटत असे. फ्रेंचचा पराभव झाल्याबरोबर त्या आघाडीवरील जर्मन सेना पूर्व आघाडीवर त्वरेने पोहचून रशियाचा धुव्वा करावयाचा, ही श्लिफेंची दोन आघाडी युद्ध योजना होती. श्लिफेंच्या योजनेवर हुकूम जर प्रत्यक्ष कारवाई झाली असती तर जर्मनी कदाचित विजय प्राप्त करू शकली असती, तथापि तसे घडले नाही.
स्लिफेन नंतर कनिष्ठ हेल्मुट मोल्टके (१८४८ – १९१६) यांने श्लिफेन योजनेत पुढीलप्रमाणे फेरफार केले.
हॉलंडची तटस्था भंग न करता बेल्जियम मधून जर्मनीच्या दोन सेनांनी फ्रेंच आघाडीच्या डाव्या बागलेवर हल्ला करणे. ॲलेक्स लॉरेन प्रदेशात मर्यादित माघार घेणे, पूर्व आघाडीवर माघार न घेता पूर्व प्रश्नाच्यावपूर्व सीमेवर रशियाच्या चढाईला विरोध करणे.
या फेरफारचे परिणाम पुढील प्रमाणे झाले.
१). बेल्जियमच्या ल्येजच्या दुर्गसमूहांपुढे जर्मनांची आगेकूच मंदावली व येते दोन जर्मन सेना गुंतून पडल्या.
२). ॲलेक्स लॉरेन येथे सु. ५ लक्ष जर्मन सेना गुंतून पडली
३). पूर्व प्रशियात २ लक्ष इतरत्र दोन लक्ष जर्मन सेना संरक्षणात्मक युद्धता गुंतून पडले श्लिफेन आणि कनिष्ठ मोलटेके या दोघांनीही युद्ध योजना राजकीय अंगाला डावळून निव्वळ सैनिकी दृष्टीने आखल्या तेच जर्मनीच्या पराभवामुळे ठरले.
******