Skip to content
Laduli Naukri Search Portal CWC Recruitment 2025, केंद्रीय वखार महामंडळ भरतीचालू घडामोडी २०२५-२६कवी साहित्यिक व त्यांची टोपण नावेपहिल्या महायुद्धातील विविध राष्ट्रांची युद्धयोजनापहिले महायुद्धभारताचे संविधान प्रश्न मंजुषाभूगोल प्रश्न मंजुषाइतिहास प्रश्न मंजुषाWhy Admit Cards and Exam Notifications Matter for Studentsजनरल नॉलेज मराठीTop Soft Skills Employers Are Looking for in 2025, Laduli5 Best Online Platforms to Stay Updated on JobsSSC Delhi Police Head Constable Recruitment/SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 552 जागांसाठी भरती.Punjab And Sind Bank Recruitment/ पंजाब & सिंध बँकेत 190 जागांसाठी भरती“मन नावाचा कोपरा”” असं काहीं नाही”Indian Navy Tradesman Recruitment 2025/ भारतीय नौदलात ट्रेड्समन पदाच्या 1266 जागांसाठी भरतीBharatiya Reserve Bank Note Mudran Private Limited Recruitment 2025/ भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 88 जागांसाठी भरतीIndian Overseas Bank (IOB) Apprentice Recruitment 2025/ इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 जागांसाठी भरती.Union Bank of India Recruitment 2025/ युनियन बँक ऑफ इंडिया 250 जागांसाठी भरतीIndian Navy SSC Officer Recruitment 2025/भारतीय नौदलात (SSC) ऑफिसर 260 पदाची भरती.Oriental Insurance Company Limited Recruitment 2025/ ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 500 जागांसाठी भरती.Central Council for Research in Ayurvedic Sciences Recruitment 2025/केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद मध्ये 394 जागांसाठी भरती.IBPS Clerk Recruitment 2025/ Institute of Banking Personnel Selection- Clerk (लिपिक) पदाच्या 10277 जागांसाठी भरती.Eastern Railway Recruitment 2025/ पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती.MPSC Group B Recruitment 2025/ महाराष्ट्र लोकसेवा आयोगात गट-ब सेवा संयुक्त 282 जागांसाठीपूर्व परीक्षा.Bank of Baroda Recruitment 2025/ बँक ऑफ बडोदा मध्ये 455 जागांसाठी भरती.MPSC Recruitment 2025/ महाराष्ट्र लोकसेवा आयोगात 156 जागांसाठी भरतीRRB Technician Recruitment 2025/ भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000 जागांसाठी भरतीIndian Bureau of Mines (IBM) Nagpur Recruitment 2025/ भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे 16 जागांसाठी भरतीKonkan Railway Recruitment 2025/ कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 79 जागांसाठी भरती.Indian Navy SSC Officer Recruitment 2025/ भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाची भरतीLaduli.inLaduli Job Search PortalLaduli Naukri Search Portal (MPSC & UPSC Recruitment )लाडुली नौकरी सर्च पोर्टलLaduli Naukri Search PortalLaduli Naukri SearchPune Municipal Corporation (PMC) Teacher Recruitment 2025/ पुणे महानगरपालिकेत शिक्षक पदाच्या 284 जागांसाठी भरती…laduliRailway Recruitment Board (RRB) Paramedical Recruitment 2025/ भारतीय रेल्वेत 434 जागांसाठी भरती लाडुली नौकरी सर्च पोर्टल app by Laduliभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती 2025/Bharat Heavy Electrical Limited (BHEL), Laduli Naukri Search Portal & App or iOSLaduli
Mon. Dec 8th, 2025

Laduli | लाडूली

Latest and Upcoming Government Jobs & Latest & Upcoming Admit Card, Results Previous Exam Papers Available at One Place.

  • Home
  • Latest Job
  • महत्वाच्या जाहिराती
  • About
    • About
    • Contact Us
    • Terms of Use
    • Privacy Policy
  • Signup
    • Login & Sign Up
  • Category
    • प्रश्न संग्रह
  • Age Calculate
  • Result & Admit Card
    • Result
    • Admit Card
  • Extension Recruitment
  • Notice Board
  • Info
  • Previous Exams Paper
    • Examination Registration
    • Exam Page

  1. Home
  2. चालू घडामोडी २०२५-२६

चालू घडामोडी २०२५-२६

  • Gk, Laduli
  • 0 Comments

१). कोणत्या राज्य सरकारने पुलिकट पक्षी अभयारण्याच्या सीमा नाकारण्यासाठी पावले उचलली आहेत?

उत्तर:  तमिळनाडू

२). अलीकडेच कोणत्या संस्थेने नर्मदा नदीचा अभ्यास करण्यासाठी सेंटर फॉर नर्मदा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट (cNARMADA) सुरू केले आहे?

उत्तर:  एम आय टी गांधीनगर

३). कोणत्या नियामक संस्थेने कथितरित्या पंप आणि डंप योजना चालवल्याबद्दल व्यक्तीला दंड ठोठावला आहे?

उत्तर: SEBI

४). अलीकडेच निशस्त्रीकरण अप्रसार् आणि तज्ञाच्या नियंत्रणावरील भारत जपान सल्लामसलतीची १० वी फेरा कुठे झाली?

उत्तर:  टोकियो

५). अलीकडेच अनावरण करण्यात आलेल्या ” हरित नौका अंतर देशीय जहाजांचा हरित संक्रमणासाठी मार्गदर्शक तत्वे” या उपक्रमांचे प्राथमिक लक्ष काय आहे?

उत्तर:  आंतर देशीय जहाजांसाठी इको फ्रेंडली पद्धतीचा अवलंब

६). जागतिक पहिली मेलानिष्टिक टायगर सफारी कोणते राज्य सुरू करणार आहे?

उत्तर:  ओडिसा

७). अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा डिजिटल बस उपक्रम कोणत्या दोन संस्थानी सुरू केला?

उत्तर:  राष्ट्रीय डिजिटल इंडिया मिशन आणि NIIT फाउंडेशन

८). विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतातील पहिला कीटकनाशक प्रतिबंधक बॉडीसुट कोणत्या नावाने लाँच केला आहे?

उत्तर:  किसान कवच

९). मिताथल आणि तिघ्राना हडप्पा स्थळांना संरक्षित पुरातत्वीय स्थळे म्हणून कोणत्या राज्य सरकारने घोषित केले आहे?

उत्तर: हरियाणा

१०). पोलिस आर्मी भरती प्रशिक्षण आणि हुनर (PARTH) योजना कोणत्या राज्य सरकारची उपक्रम आहे?

उत्तर:  मध्यप्रदेश

११). SMILE योजना (support of marginalised individuals for livelihood and Enterprise) कोणत्या मंत्रालयाने सुरू केली?

उत्तर: सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय

१२). वित्तीय वर्ष २०२५ सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक  (FDI) कोणत्या राज्यात झाली?

उत्तर: महाराष्ट्र

१३). भारतातील दोन स्थळे २०२५ वर्ल्ड मॉन्युमेंट्स वॉच यादीत समाविष्ट केली गेली आहेत?

उत्तर: मुसीं नदी ऐतिहासिक इमारती आणि भुज ऐतिहासिक जल व्यवस्थापन

१४). अलीकडे, पहिल्या सर्व महिला बटालियन साठी कोणत्या निमल लष्करी दलाला मंजुरी मिळाली आहे?

उत्तर:  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल( CISF)

१५). एशिया रग्बी ( अंडर २०)  अजिंक्यपद २०२५ च्या महिला गटात भारताने कोणते पदक जिंकले?

उत्तर:  कांस्य पदक

१६). कोणत्या दोन देशांनी हायपरसोनिक क्षेपणाशास्त्रसाठी संयुक्तपणे इंटर सेप्टर्स विकसित करण्यासाठी करार केला आहे?

उत्तर:  युनायडेड स्टेट आणि जपान

१७). भारतीय भुभागातून बंगला देशाला जलविद्युत निर्यात करण्याचा करार कोणत्या देशाने केला?

उत्तर:  नेपाळ

१८). अलीकडेच भारताने कोणत्या शहरात प्रोजेक्ट ISHAN (इंडियन सिंगल स्काय हार्मोनेड्स एयर टॉपिक मॅनेजमेंट सुरू केला आहे)

उत्तर:  नागपूर महाराष्ट्र

१९). हेन्लि आणि पार्टनर रिपोर्ट २०२४ नुसार जगातील सर्वात श्रीमंत शहरामध्ये कोणत्या भारतीय शहरांचा समावेश करण्यात आला आहे?

उत्तर:  मुंबई आणि दिल्ली

२०). इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकच’ कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे?

उत्तर: नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

२१). प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचे सुरक्षित कनेक्शन पोहचविण्यासाठी कोणत्या राज्याने मिशन भागीरथकच’ सुरू केले?

उत्तर:  तेलंगणा

२२). भारताने कोणत्या देशांसोबत नाविकांच्या योग्येचे प्रमाणपत्र परस्पर ओळखण्यासाठी समजस्य करार केला?

उत्तर:  इराण

२३). दिल्ली येथील मंदिराचे पुजारी व गुरुद्वारा मधील ग्रंथांना दरमहा किती रुपये भत्ता देणाऱ्या पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला?

उत्तर:  १८ हजार

२४). महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वचन संस्कृतीचा उपक्रम राबविणार आहे?

उत्तर:  १ ते १५ जानेवारी

२५). किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन २०२४ मध्ये लक्ष्य सेन ने कोणते पदक जिंकले आहे?

उत्तर:  कांस्य

२६). नॅशनल मोटारसायकल ड्रेग रेसिंग चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

उत्तर:  हेमंत मुद्दाप्प

२७). भारतासाठी सुवर्ण जिंकणारे हरमित देसाई आणि साथियान ज्ञानसेकरन कोणता खेळ खेळतात?

उत्तर:  टेबल टेनिस

२८). विद्यार्थी आणि तरुणांसाठी डिजिटल नेतृत्वातील शिक्षण आणि कौशल्य विकास चालविण्यासाठी गुगल कोणत्या राज्याशी सहकार्य केले?

उत्तर:  आसाम

२९). लेझर अँडव्हान्समेंट ऑफ नेक्स्ट जनरेशन कॉम्पॅक्ट डेव्हलपमेंट (LANCE)कोणत्या देशाशी संबंधित आहे?

उत्तर:  संयुक्त राज्य

३०). कोणत्या टेनिसपटूने २३ ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद जिंकले, ओपन युगातील कोणत्याही महिला पैकी सर्वाधिक?

उत्तर: सेरेना विल्यम्स

३१). अलीकडील अहवालानुसार गेल्या १२ महिन्यात भारतातील सर्वोच्च आर्थिक क्रियाकल्प कोणते आहे?

उत्तर:  बचतीत पैसे टिकणे

३२). नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे साबित करण्यात आले की कोणत्या प्रदेशाचे दोन स्वातंत्र्य भागात विभाजन झाल्याचे  नवीन महासागर निर्माण होईल?

उत्तर:  आफ्रिका

३३). भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग कोणत्या भारतीय राज्याला म्यानमार आणि थायलंडशी जोडतो?

उत्तर:  मणिपूर

३४). शहराला सार्वत्तोम सार्वजनिक परिवहन प्रणाली असलेले शहर हा पुरस्कार अर्बन मोबिलिटी इंडिया (UMI) परिषद आणि प्रदर्शन २०२४ मध्ये कोणत्या शहराला देण्यात आला?

उत्तर:  भुवनेश्वर

३५). जागतिक क्षमतेची केंद्रे (GCCS) समर्पित करण्यासाठी KATALYST नावाने ease of doing business (EODB) सेल सुरू करणारे कोणते राज्य आहे?

उत्तर:  कर्नाटक

३६). अलीकडे झोग्राफेट्स मॅथ्युई नावाचा नवीन स्किपर फुलपाखराचा प्रजाती भारतातील कोणत्या भागात शोधण्यात आली आहे?

उत्तर:  पश्चिम घाट

३७). MOHUA डेटा नुसार C&D कचरा पुनर्वापर आणि पुनर्वाप्रच्या १००% दरासह कोणते राज्य/केंद्रशासित प्रदेश देशात अव्वल आहे?

उत्तर: नवी दिल्ली

३८). रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अलीकडील आकडेवाडीनुसार २०२३ या आर्थिक वर्षासाठी भारताचा निव्वळ घरगुती बचत दर किती होता?

उत्तर:  ५.३%

३९). २०२७ पासून स्टील आणि अल्युमिनियम सारख्या सामग्रीच्या आयातीवर युकेने लागू केलेल्या कार्बन कराचे नाव काय आहे?

उत्तर:  कार्बन बॉर्डर टॅक्स ( CBT)

४०). अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली मुख्यमंत्री कन्या सुमंगला हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे?

उत्तर:  उत्तर प्रदेश

४१). सार्वजनिक क्षेत्रातील लेखा परीक्षणात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी अलीकडेच कोणता देशाने भारतासोबत समजस्य करार केला आहे?

उत्तर:  संयुक्त अरब अमिराती

४२). केंद्र सरकारने नुकतेच राष्ट्रीय एम एस एम इ क्लस्टर आऊट्रीच कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू केले?

उत्तर:  वित्त मंत्रालय

४३). AIIMS रुग्णालयामध्ये रुग्ण रेफरल प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सुरू केलेल्या डिजिटल प्रकल्पाचे नाव काय आहे?

उत्तर: इंटर AIIMS रेफरल पोर्टल 

४४). नवीन पंख नसलेली सापाासारखी सापळ माश्यांची (अपेट्रिकटस कन्याकुमारी) शोध कोणत्या आस्थेने लावला?

उत्तर:  नॅशनल ब्युरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेस (NBFGR)

४५). राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) कोणत्या राज्य सरकारचा कोठडीतील मृत्यूदंडाशी नोटीस बजावली?

उत्तर:  ओडिसा 

४६). याक्षणगानाशी संबंधित कोणत्या संस्थेला अलीकडेच UNESCO अमृत सांस्कृतिक वारसा परिषदेने मान्यता दिली आहे?

उत्तर:  केरेमने इडगुंजी महागणपती यक्षगान मंडळी

४७). अलीकडे कोणत्या सशस्त्र दलाने दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी प्रोजेक्ट नमन सुरू केला आहे?

उत्तर:  भारतीय सैन्य

४८). कोणत्या देशाने मुलांसाठी ऑटीझम अर्ली स्क्रिनिंग टूल ची यशस्वी चाचणी केली आहे?

उत्तर:  ऑस्ट्रेलिया 

४९). २०२२, पर्यंत अल्पवयींनीसह सर्व निवासी व्यक्तींना उदारीकृत रेनिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत( USD) मध्ये किती रक्कम मुक्तपणे पाठविण्याची परवानगी आहे?

उत्तर:  USD २.५ लाख 

५०). भारताच्या भांडवली खरेदी अर्थसंकल्पातील किती टक्के रक्कम देशांतर्गत उद्योगांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे?

उत्तर:  75

५१). आधार नियमातील दुरुस्ती नुसार, आधार देणारी कागदपत्रे किती वर्षात अबडेट करणे आवश्यक आहे?

उत्तर:  १० वर्षात

५२). बॉर्डर गार्ड्स बांगलादेश(BGB) बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) बॉर्डर कॉन्फरन्स नुकतीच कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?

उत्तर:  ढाका

५३). अलीकडेच कोणत्या संस्थेने हवामान अंदाज सुधारण्यासाठी आणि हवामानाच्या परिणामाचा अंदाज लावण्यासाठी भारतासाठी प्रथम पृथ्वी प्रणाली मॉडेल विकसित केले आहे?

उत्तर:  भारतीय उष्णकटिबंधीय संस्था 

५४). माताबेरी पारा आणि पाचरा यांना नुकताच GI टॅग मिळाला आहे आणि ते कोणत्या राज्याचा आहे?

उत्तर:  त्रिपुरा

५५). प्रीफायर पोलर मिशन कोणत्या अंतराळ संस्थेने विकसित केले?

उत्तर: नासा

******

  • चालू घडामोडी
  • Post navigation

    कवी साहित्यिक व त्यांची टोपण नावे
    CWC Recruitment 2025, केंद्रीय वखार महामंडळ भरती

    Related Posts

    • 69 views
    CWC Recruitment 2025, केंद्रीय वखार महामंडळ भरती

    …

    Read more

    Continue reading
    • 103 views
    कवी साहित्यिक व त्यांची टोपण नावे

    …

    Read more

    Continue reading

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Copyright © 2025 Laduli | लाडूली | All Rights Reserved.
    • Log in
    • Sign Up
    Forgot Password?
    Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.
    Please enter a new password
    body::-webkit-scrollbar { width: 7px; } body::-webkit-scrollbar-track { border-radius: 10px; background: #f0f0f0; } body::-webkit-scrollbar-thumb { border-radius: 50px; background: #dfdbdb }
    • Latest Job
    • Admit Card
    • Result
    • Account
    • Info
    • Age
    • App