• असतील शिते तर जमतील भुते :   एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
  • आपण हसे लोकला ,शेंबूड आपल्या नकला: ज्या दोषाबद्दल आपण लोकांना हसतो, तोच दोष आपल्या अंगी असणे.
  • आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास:  मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
  • एका हाताने टाळी वाजत नाही:  दोषांच्या भांडणार पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही, किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषीं असणे.
  • एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत:  दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने नांदू शकत नाहीत, दोन सवती एक घरात सुखासमाधानाने राहु शकात नाहीत.
  • कर नाही त्याला दर कशाला:   ज्याने काही गुणही किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे बळ कशाला बाळगायचे.
  • कडू कारले तुपात तळले:   साखरेत घोळले तरीही ते कडू ते कडूच कितीही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही.
  • कावळा बसायला अन फांदी तुटायला:  परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे.
  • खाऊ जाणे ते पचवू जाणे:  एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासाठी समर्थ असतो.
  • गाव करी ती राव ना करी श्रीमंत:  व्यक्ती स्वतःची बळावर जे करू शकत नाही, ते एकाच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात.
  • घरचे झाले थोडे, व्याहीने धाडले घोडे:  स्वतःच्या कामाचा व्याप अनंत असताना दुसऱ्याने आपले काम लादणे.
  • घर न दार देवळी बिऱ्हाड:  बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतेही जबाबदारी नसलेली व्यक्ती:
  • चमत्काराशिवाय नमस्कार नाही:  प्रक्रमाहून पोवाडा नाही लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मनात नाहीत.
  • ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट:  आपल्यावर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.
  • जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच गाते उद्धरी:  मातेकडून बालकावर सुसंकृत होतात म्हणून ते भविष्यात कृत्वान ठरते.
  • तळे राखील तो पाणी चाखील:  आपल्याकडे सोपवल्या कामाचा थोडा फार लाभ मिळवण्याची प्रत्येकाची प्रभावी
  • गर्जेल तो पडेल:  काय केवळ गाजावाजा करणाऱ्या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते.
  • चोर सोडून न्यायाधीशाला फाशी:  खऱ्या गुन्हेगाराला शासन न करता दुसऱ्याचा निपराध माणसाला शिक्षा देणे.
  • ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी:  एकमेकांचे वर्म माहित असणाऱ्या गाठ पडणे.
  • ज्याचे करावे बरे तोच माजतो आपले खरे:  एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोध करतोच व आपला हक्क चालवतो.
  • तोंड दाबून बुक्क्यांचा मार:   एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्या बद्दल तक्रार करण्याचा मार्ग ही बंद पडणे.
  • उडाला कावळा तर बुडला बेंडुक:  एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्याकरिता काही काळ वाट पाहावी लागते.
  • अर्धी टाकून सगळीकडे धावू नये:  सबंध वस्तू मिळेल या आशेवर अर्धी मिळत असेल तर ती टाकू नये.
  • तेल गेले तूप गेले अन् हाती धुपाटणे राहिले:  फायद्याच्या दोन गोष्टींमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न करणे.
  • गाता गळा आणि शिंपता मळा:  जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य व कौशल्य प्रत्यक्ष स्वतः घेतल्याशिवाय येत नाही.
  • टिटवी देखील समुद्र आठविते:   सामान्य शूद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकते.
  • जळत घर भाड्याने कोण घेणार:  नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार.
  • जळत्या घराचा बोलता वासा:   प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे.
  • चटका पाणी पिते घडल्या टोले खाते:   आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात.
  • गाढवाच्या पाटीवर गोणी:  एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा.
  • गरजवंताला अक्कल नसते:  गरजेमुळे असलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोळवावी लागते.
  • कोंबडे झाले म्हणून तांबडे फुटायचे नाहीत:  निश्चित घडणारी घटना कोणत्याही प्रयत्नांनी टाळता येत नाही.
  • कधी तुपाशी तर कधी उपाशी:  सांसारिक स्थिती कधीच सारखी राहत नाही त्यात कधी संपन्ना येते तर कधी विपन्नावस्था येते.