१).  भारतीय संविधानाच्या मूळ प्रती कोणत्या भाषेत लिहिल्या गेल्या आहेत?

उत्तर:  हिन्दी आणि इंग्रजी दोन्ही

२).  भारताची मूळ घटना कोणी हस्तलिखित केली?

उत्तर:  प्रेम बिहारी नारायण रायजादा

३).  भारतीय राज्यघटनेची अनुसूची कशाची संबंधित आहे?

उत्तर:  अधिकृत भारतीय भाषा

४).  भारताची संघराज्य व्यवस्था कोणत्या देशाशी संबंधित आहे?

उत्तर:  कॅनडा

५).  भारताची राज्यघटना कधी लागू झाली?

उत्तर:  २६ जानेवारी १९५०

६).   संविधानाचा दस्तावेज तयार करणाऱ्या संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर:  बी. एन. राव

७).  भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ११२ नुसार एका वर्षाचे केंद्रीय ……. हे त्या विशिष्ट वर्षासाठी सरकारच्या अंदाजे प्राप्ती आणि खर्चाचे विवरण असते?

उत्तर:  अर्थसंकल्प

८).  भारतीय राज्यघटनेच्या राजकीय भाग मुख्यतः कोणत्या राज्यघटनेतून घेतला आहे?

उत्तर:  ब्रिटिश संविधान

९).  “धर्मनिरपेक्ष” या शब्दाचा खरा अर्थ काय आहे?

उत्तर:  सरकारच्या दृष्टीने सर्व धर्म समान आहेत

१०).  प्रस्तावनातील कोणते आदर्श राष्ट्राच्या एकता आणि आखंडतेवर भर देतात?

उत्तर:  बंधुता

११).  संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली?

उत्तर:  ९ डिसेंबर १९४६

१२).  राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे वर्णन “ध्येय आणि आकाक्षांचे” जाहीरनामा म्हणून कोणी केले?

उत्तर:  केसी व्हेअर

१३).  अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातीच्या प्रशासन आणि नियंत्रण बाबींच्या तरतुदी कोणत्या अनुसूची मध्ये आहेत?

उत्तर:  पाचवी अनुसूची

१४).  सरकार किती वर्षात जन्मठेपेची शिक्षा कमी करू शकते?

उत्तर:  १४ वर्षे

१५).  कोणत्या घटना दुरुस्तीने संविधानाच्या आठव्या अनुसूची मध्ये सिंधी भाषेचा समावेश केला?

उत्तर:  २१ वी घटना दुरुस्ती, १९६७

१६).  भारतीय संविधानातील कोणत्या कलमात समान  नागरी संहितेची तरतूद आहे?

उत्तर:  कलम ४४

१७).  संसदेकडे कायदे करण्याचा उर्वरित अधिकार कोणत्या कलमाखाली असतो?

उत्तर:  कलम २४८

१८).  संविधानानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश संख्या किती आहे?

उत्तर:  ३३ न्यायाधीश + १ मुख्य न्यायाधीश एकूण ३४ न्यायाधीश

१९).  कोणत्या संसदेला संसदेची जननी मानले जाते?

उत्तर:  इंग्लड ची संसद

२०).  १७७४ मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्याची तरतूद कोणत्या कायद्यात होती?

उत्तर:   नियमन कायदा १७७३

२१).  भारतासाठी संविधान सभेची कल्पना सुरवातीला कोणी मांडली?

उत्तर:  एम एन रॉय

२२).  भारताचे पहिले व्हाइसरॉय कोण बनले?.

उत्तर:  १८५८ मध्ये लॉर्ड कॅनिंग

२३).  भारताच्या संविधानवर स्वाक्षरी करणारे शेवटचे व्यक्ती कोण होते?

उत्तर:  संविधान सभेचे अध्यक्ष फिरोज गांधी

२४).   राज्याचा राज्यपालांना कोण शपथ देते?

उत्तर:  उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

२५).  न्यायालयाने मदत करण्यासाठी नियुक्त केलेल्या वकिलांना काय म्हणतात?

उत्तर:  मित्र क्युरी

२६).  भारतीय संविधानाच्या कलम ३३८ अ अंतर्गत एक आयोग असेल त्याला काय म्हणतात?

उत्तर:  राष्टीय अनुसूचीत जमाती आयोग

२७).  भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार संसद नवीन राज्य स्थापित करू शकते?

उत्तर:  कलम ३

२८).  कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मतदानाचे वय २१ वर्षावरुण १८ वर्षे करण्यात आले?

उत्तर:  ६१ वी घटनादुरुस्ती, १९८८

२९). राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे वर्णन ध्येय आणि आकाक्षांचे जाहीरनामा म्हणून कोणी केले?

उत्तर:  केसी व्हेअर

३०).  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो?

उत्तर:  जिल्हाधिकारी

३१).  भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो?

उत्तर:  भारताचा महान्यायवादी

३२).  कोणत्या घटकराज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही?

उत्तर:  गुजरात

३३).  सरपंच विरुद्धचा अविश्वास ठराव दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने सामंत झाला नाही तर काय होऊ शकते?

उत्तर:  एक वर्षानंतर त्याच सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो.

३४).  भारतीय संसदेची स्थायी समितीची महत्वाची कार्ये कोणती आहेत?

उत्तर:  १) शासकीय कार्याचे निःपक्षपाती परीक्षण.                       २) कामगिरीचे  मूल्यमापन व देखरेख.                             ३)राज्यशासनाच्या कार्याचे मूल्यमापन

३५).   वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास

उत्तर:  पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.

३६).  संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरिता कोणती अट आवश्य नाही?

उत्तर:  माता व पित्याचा भारतात जन्म

३६). भारताचे कोणते न्यायाधीश होते ज्याने काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदांची जबाबदारी सांभाळली?

उत्तर:  एम हिदायतुल्लां

३७).  भारतीय संविधानाने नागरीकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली?

उत्तर:  उद्देशपत्रिका

३८).  आम्ही त्यांना कोणतीही वास्तविक सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिठेचे केले आहे, राष्ट्रपतीच्या स्थानाबद्दल असे कोण म्हटले आहे.

उत्तर:  पंडित जवाहरलाल नेहरू

३९). शिक्षणाच्या व्यावसायिकांवर कोणत्या समितीने भर दिला?

उत्तर:  चटोपाध्याय समिती

४०). निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानांची निवड करा.

उत्तर:  १) मतदार संघाची आखणी करणे.                                   २)उमेदवाराच्या निवडणूक खर्चास पूर्ण मोकळीक देणे

४१).   विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात?

उत्तर:  २५ वर्षे

४२).  महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी पासून अमलात आणली?

उत्तर:  १ मे १९६२

४३).  भारतीय घटनेच्या अनुच्छेद ३१२ अनुसार भारतात किती आखिल भारतीय सेवा गठित करण्यात आल्या आहेत?

उत्तर:  तीन

४४). राज्यघटनेने कोणते वैशिष्ट्ये जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्वीकारले आहेत?

उत्तर:  राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार संबंधित तरतुदी

४५).  राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्यशील राहील हे मार्गदर्शक तत्त्व कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आले आहे?

उत्तर:  ४२ वी घटनादुरुस्ती

४६).  ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक कोणत्या कायद्याद्वारे संपुष्टात आली?

उत्तर: १७९३ चा सनदी कायदा

४७). भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबद सुचवतो?

उत्तर:  मूलभूत कर्तव्ये

४८).  राष्टीय अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

उत्तर:  ५ वर्षाचा

४९).  संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणूक पौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?

उत्तर:  ३२६

५०).  आंतरराष्टीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?

उत्तर:  डॉ नागेंद्र सिंह 

५१).  भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?

उत्तर:  संसद

५२).  भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?

उत्तर:  ४४

५३). राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?

उत्तर:  कलम २४

५४).  ग्रामीण विकासाच्या विविध कार्यक्रमाला दिला जाणारा निधी कोणामार्फत करण्याची शिफारस बळवंतराय मेहता समितीने केली?

उत्तर:  पंचायत समिती

५५).  ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास त्या संबंधीचा ठराव ग्रामसभा कोणाकडे पाठवते?

उत्तर:  जिल्हा परिषदची स्थायी समिती 

५६).  सरपंच अनुपस्थित असल्यास ग्रामसभेची बैठक बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे?

उत्तर:  उपसरपंच

५७). स्वातंत्र्य समता बंधुता या सरनाम यातील घोषणा मागच्या प्रेरणा कोणत्या आहेत?

उत्तर:  फ्रान्सची राज्यक्रांती

५८).  राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनाकारांनी भूमिका दिसून येते?

उत्तर:  राज्यघटनेचा सरनामा 

५९).  आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगीत होण्याची प्रक्रिया आपण कोणत्या देशाच्या घटनेद्वारे स्वीकारली?

उत्तर:  वायमार प्रजासत्ताक ची घटना

६०).  घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेचा आधारे झाली?

उत्तर:  कॅबिनेट मिशन

६१).  जनमत हा कोणत्या प्रकारचा शासन व्यवस्थे चा अविभाज्य घटक आहे?

उत्तर:  प्रत्यक्ष लोकशाही

६२).  सार्वजनिक निवडणुकीनंतर होणाऱ्या वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?

उत्तर:  सरपंच

६३).  जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसावा अशी शिफारस कोणत्या समितीने  केली होती?

उत्तर:  वसंतराव नाईक 

६४). महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय ?

उत्तर:  वसंतराव नाईक 

६५).  राज्यघटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे, अशा स्वरूपाचा निर्णय ……………या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?

उत्तर:  केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार

६६). राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?

उत्तर:  पंतप्रधान

६७).  संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?

उत्तर: एच सी मुखर्जी 

६८).  संविधान सभेच्या तात्पुरती अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली?

उत्तर:  डॉ सच्चितानंद सिन्हा 

६९).  सर्वोच्च न्यायालयाच्या न्याधीशांची नेमणूक कोण करतात?

उत्तर:  सरन्यायाधीसांचे आल्याचे राष्ट्रपती 

७०).  आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते?

उत्तर:  निवडणूक आयोग 

*****समाप्त*****

 

 

Related Posts

पहिले संविधान विशोधन (१९५१) 

संविधानाच्या पहिल्या विशोधनाने काही राज्यांनी मंजूर केलेले जामीन सुधारणा कायदे जमीनदारी निर्मूलन विषयक कायद्यांना संरक्षण दिले. त्यासाठी संविधानाला ९ वी अनुसूची जोडून त्यात हे भुसुधार कायदे समाविष्ट केले आणि त्या अनुसूचितील सर्व कायदे न्यायिक पूर्विलोकापासून मुक्त ठेवले.

प्रसूत्त विशोधनाने ३१ क आणि ३१ ग ही नवीन कलमे संविधानात समाविष्ट करून संपत्तीचा अधीकार सीमित केला.

९ वे संविधान विशोधन (१९६०)

भारत पाक करार दरम्यानुसार (१९५८) बेरुबारी संघाचा ( पश्चिम बंगालमधील) भारतीय भूप्रदेश पाकिस्तान  मध्ये विलीन केला.

१० वे संविधान विशोधन (१९६१)

दादरा नागरहवेलि हे भाग भारतात आले.

१२ वे संविधान विशोधन ( १९६२)

गोवा दिव दमन हे भाग भारतात आले.

२४ वे संविधान विशोधन (१९७१)

फेब्रुवारी १९६७ च्या गोलखनाथ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्कात विशोधन करण्याचा संसदेचा हक्क नाकारला व संसदेचे अधिकार सोमित केले.

प्रस्तुत विशोधनाने संविधानाच्या कोणत्याही भागात मूलभूत हक्कतही) विशोधन करण्याचा अधिकार संसदेला प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपती घटनादुरुस्ती विधेयकाबाबत नकाराधिकार वापरू शकणार नाही हे या घटनादुरुस्ती ने स्पष्ट केले.

२६ वे संविधान विशोधन (१९७१)

प्रस्तुत विशोधनाने माजी संस्थानिकांचे तणखे  व विशेष हक्क रद्द करण्यात आले.

३१ वे संविधान विशोधन ( १९७३)

लोकसभेवर २ अँग्लो इंडियाची तरतुद करण्यात आली.

३५ वे संविधान विशोधन (१९७५)

सिक्कीमला भारतीय संघ राज्य अंतर्गत सहयोगी राज्याचा दर्जा देण्यात आला.

३६ वे संविधान विशोधन (१९७५)

प्रसूत्त विशोधनाने सिक्कीमचा भारतात समावेश करून सिक्कीमला भारतीय संघराज्याचे २२ वे घटक राज्ये म्हणून स्वीकार केला.

३७ वे संविधान विशोधन (एप्रिल १९७५)

अरुणाचल प्रदेशाला विधानसभा व मंत्री परिषद स्थापन करण्याची परवानगी दिली.

३९ वे संविधान विशोधन (१९७५)

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री व केंद्रीय सभापती यांच्या निवडणुकी संबंधी तक्रारी/ वाद उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या अधीकार क्षेत्रातून काढून संसदेने नेमलेल्या मंडळाच्या अधिकारात ठेवण्यात आले.

१९७५ ला अलाहाबाद उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या सिद्ध कारणावरून श्रीमती इंदिरा गांधीजी निवडणूक रद्द ठरविली होती. हा संदर्भ या घटनादुरुस्तीला होता हे काही लपून राहिले नाही.

४२ वे संविधान विशोधन (१९७६) 

प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष, समाजवादी या शब्दांची भर घातली.

नागरिकांसाठी १० मूलभूत कर्तव्याचा   समावेश करण्यात आला.”

संसद आणि राज्यविधानसभांचा कार्यकाळ ६ वर्ष करण्यात आला.

४४ वे संविधान विशोधन (१९७७)

संपत्तीचा मूलभूत अधीकार रद्द करण्यात आला.

आता संपत्तीचा अधीकार कायदेशीर करण्यात आला. मूलभूत हक्क नाही.

प्रधानमंत्री, राष्ट्रपती इत्यादीच्या निवडणुकीचे तंटे निकालात काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला  देण्यात आला.

मंत्रिमंडळचा सल्ला स्वीकारण्यापूर्वी एकदा तो फेरविचारार्थ पाठविण्याच अधिकार राष्ट्रपतीला प्राप्त झाला.

राष्ट्रपती मंत्रिमंडळाला दिलेल्या सल्ल्यावर पुनर्विचार करण्यास एकदा सांगू शकतात. परंतू पुनर्विचारानंतर मंत्री मंडळ राष्ट्रपतीला करावा लागेल.

लोकसभा व विधानसभा कार्यकाळ पुन्हा पाच करण्यात आला.

आणीबाणी लागू करण्याबाबत अंतर्गत अशांतता ऐवजी सशस्त्र उठाव झालातरच आणीबाणी पुकारली जावी. असा बदल करण्यात आला

२५ जून १९७५ ला श्रीमती इंदिरा गांधींनी मंत्री परिषदेचा सल्ला न घेता आणीबाणीची घोषित केली होती. या घटनादुरुस्तीने मंत्रिपरिषदेने आणीबाणीची गरज लेखी स्वरूपात कळविल्याशिवाय राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकणार नाही अशी तरतूद केली.

५२ वे संविधान विशोधन (जानेवारी १९८५)

पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला.

५३ वे संविधान विशोधन 

केंदशासित प्रदेश मिझोरामला पूर्ण राज्याचा दर्जा प्रदान करण्यात आला.

८४ वे संविधान विशोधन (२००२)

झारखंड, छत्तीसगड, उत्तरांचल  या राज्यांची निर्मिती

८५ व संविधान विशोधन (२००२)

सरकारी नोकरीत असलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्यात आले.

८६ वे संविधान विशोधन (२००२)

संविधानात कलम २१ क चा समावेश करून ६ ते १४ वर्षाच्या बालकांना मोफत अनिवार्य शिक्षणाची तरतूद केली.

९१ वे संविधान विशोधन (२००३)

कलम ७५ व १६४ मध्ये बदल

मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या/ विधानसभेच्या सदस्य संख्येचा १५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.

९२ वे संविधान विशोधन (२००३)

आठव्या परिशिष्टात ४ नवीन समाविष्ट करण्यात आल्या.

१) बोडो

२) संथाली

३) मैथिली

४) दोग्री

आठव्या परिशिष्टात सध्या भाषांची संख्या २२ एवढी आहे.

९१ वे संविधान विशोधन 

राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करण्याबाबत तरतुदी  करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाने ९९ वी घटनादुरुस्ती रद्द करून न्यायाधीश निवडीची जुनी कॉलेजियम पद्धत कायम ठेवली.

१०१ वे संविधान विशोधन ( २०१६) वस्तू व सेवा कर 

ऑगस्ट २०१६ च्या पावसाळी अधिवेशनात जी एस टी घटनादुरुस्ती विधेयक संसदेने मंजूर केले.

३१ पैकी १६ राज्य विधान सभेने जी एस टी विधेयकाला मंजुरी दिली.

राष्ट्रपतींनी जी एस टी विधेयकाला ८ सप्टेंबर २०१६ रोजी मंजुरी दिली.

१ जुलै २०१७ पासून जीएसटी ची अंमलबजावणी.

जी एस टी कर लागू झाल्यानंतर व्हॅट सह सर्व कर रद्द होणार आहेत. यामुळे करचुकव्यांना आळा बसणार आहे.

१२२ वे घटनादुरुस्ती विधेयक

******

 


मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 89 जागांसाठी भरती./Bombay High Court District Judge Recruitment

ial of the High Court

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *