१). कोणत्या राज्य सरकारने पुलिकट पक्षी अभयारण्याच्या सीमा नाकारण्यासाठी पावले उचलली आहेत?

उत्तर:  तमिळनाडू

२). अलीकडेच कोणत्या संस्थेने नर्मदा नदीचा अभ्यास करण्यासाठी सेंटर फॉर नर्मदा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट (cNARMADA) सुरू केले आहे?

उत्तर:  एम आय टी गांधीनगर

३). कोणत्या नियामक संस्थेने कथितरित्या पंप आणि डंप योजना चालवल्याबद्दल व्यक्तीला दंड ठोठावला आहे?

उत्तर: SEBI

४). अलीकडेच निशस्त्रीकरण अप्रसार् आणि तज्ञाच्या नियंत्रणावरील भारत जपान सल्लामसलतीची १० वी फेरा कुठे झाली?

उत्तर:  टोकियो

५). अलीकडेच अनावरण करण्यात आलेल्या ” हरित नौका अंतर देशीय जहाजांचा हरित संक्रमणासाठी मार्गदर्शक तत्वे” या उपक्रमांचे प्राथमिक लक्ष काय आहे?

उत्तर:  आंतर देशीय जहाजांसाठी इको फ्रेंडली पद्धतीचा अवलंब

६). जागतिक पहिली मेलानिष्टिक टायगर सफारी कोणते राज्य सुरू करणार आहे?

उत्तर:  ओडिसा

७). अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा डिजिटल बस उपक्रम कोणत्या दोन संस्थानी सुरू केला?

उत्तर:  राष्ट्रीय डिजिटल इंडिया मिशन आणि NIIT फाउंडेशन

८). विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतातील पहिला कीटकनाशक प्रतिबंधक बॉडीसुट कोणत्या नावाने लाँच केला आहे?

उत्तर:  किसान कवच

९). मिताथल आणि तिघ्राना हडप्पा स्थळांना संरक्षित पुरातत्वीय स्थळे म्हणून कोणत्या राज्य सरकारने घोषित केले आहे?

उत्तर: हरियाणा

१०). पोलिस आर्मी भरती प्रशिक्षण आणि हुनर (PARTH) योजना कोणत्या राज्य सरकारची उपक्रम आहे?

उत्तर:  मध्यप्रदेश

११). SMILE योजना (support of marginalised individuals for livelihood and Enterprise) कोणत्या मंत्रालयाने सुरू केली?

उत्तर: सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय

१२). वित्तीय वर्ष २०२५ सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक  (FDI) कोणत्या राज्यात झाली?

उत्तर: महाराष्ट्र

१३). भारतातील दोन स्थळे २०२५ वर्ल्ड मॉन्युमेंट्स वॉच यादीत समाविष्ट केली गेली आहेत?

उत्तर: मुसीं नदी ऐतिहासिक इमारती आणि भुज ऐतिहासिक जल व्यवस्थापन

१४). अलीकडे, पहिल्या सर्व महिला बटालियन साठी कोणत्या निमल लष्करी दलाला मंजुरी मिळाली आहे?

उत्तर:  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल( CISF)

१५). एशिया रग्बी ( अंडर २०)  अजिंक्यपद २०२५ च्या महिला गटात भारताने कोणते पदक जिंकले?

उत्तर:  कांस्य पदक

१६). कोणत्या दोन देशांनी हायपरसोनिक क्षेपणाशास्त्रसाठी संयुक्तपणे इंटर सेप्टर्स विकसित करण्यासाठी करार केला आहे?

उत्तर:  युनायडेड स्टेट आणि जपान

१७). भारतीय भुभागातून बंगला देशाला जलविद्युत निर्यात करण्याचा करार कोणत्या देशाने केला?

उत्तर:  नेपाळ

१८). अलीकडेच भारताने कोणत्या शहरात प्रोजेक्ट ISHAN (इंडियन सिंगल स्काय हार्मोनेड्स एयर टॉपिक मॅनेजमेंट सुरू केला आहे)

उत्तर:  नागपूर महाराष्ट्र

१९). हेन्लि आणि पार्टनर रिपोर्ट २०२४ नुसार जगातील सर्वात श्रीमंत शहरामध्ये कोणत्या भारतीय शहरांचा समावेश करण्यात आला आहे?

उत्तर:  मुंबई आणि दिल्ली

२०). इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकच’ कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे?

उत्तर: नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

२१). प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचे सुरक्षित कनेक्शन पोहचविण्यासाठी कोणत्या राज्याने मिशन भागीरथकच’ सुरू केले?

उत्तर:  तेलंगणा

२२). भारताने कोणत्या देशांसोबत नाविकांच्या योग्येचे प्रमाणपत्र परस्पर ओळखण्यासाठी समजस्य करार केला?

उत्तर:  इराण

२३). दिल्ली येथील मंदिराचे पुजारी व गुरुद्वारा मधील ग्रंथांना दरमहा किती रुपये भत्ता देणाऱ्या पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला?

उत्तर:  १८ हजार

२४). महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वचन संस्कृतीचा उपक्रम राबविणार आहे?

उत्तर:  १ ते १५ जानेवारी

२५). किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन २०२४ मध्ये लक्ष्य सेन ने कोणते पदक जिंकले आहे?

उत्तर:  कांस्य

२६). नॅशनल मोटारसायकल ड्रेग रेसिंग चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

उत्तर:  हेमंत मुद्दाप्प

२७). भारतासाठी सुवर्ण जिंकणारे हरमित देसाई आणि साथियान ज्ञानसेकरन कोणता खेळ खेळतात?

उत्तर:  टेबल टेनिस

२८). विद्यार्थी आणि तरुणांसाठी डिजिटल नेतृत्वातील शिक्षण आणि कौशल्य विकास चालविण्यासाठी गुगल कोणत्या राज्याशी सहकार्य केले?

उत्तर:  आसाम

२९). लेझर अँडव्हान्समेंट ऑफ नेक्स्ट जनरेशन कॉम्पॅक्ट डेव्हलपमेंट (LANCE)कोणत्या देशाशी संबंधित आहे?

उत्तर:  संयुक्त राज्य

३०). कोणत्या टेनिसपटूने २३ ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद जिंकले, ओपन युगातील कोणत्याही महिला पैकी सर्वाधिक?

उत्तर: सेरेना विल्यम्स

३१). अलीकडील अहवालानुसार गेल्या १२ महिन्यात भारतातील सर्वोच्च आर्थिक क्रियाकल्प कोणते आहे?

उत्तर:  बचतीत पैसे टिकणे

३२). नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे साबित करण्यात आले की कोणत्या प्रदेशाचे दोन स्वातंत्र्य भागात विभाजन झाल्याचे  नवीन महासागर निर्माण होईल?

उत्तर:  आफ्रिका

३३). भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग कोणत्या भारतीय राज्याला म्यानमार आणि थायलंडशी जोडतो?

उत्तर:  मणिपूर

३४). शहराला सार्वत्तोम सार्वजनिक परिवहन प्रणाली असलेले शहर हा पुरस्कार अर्बन मोबिलिटी इंडिया (UMI) परिषद आणि प्रदर्शन २०२४ मध्ये कोणत्या शहराला देण्यात आला?

उत्तर:  भुवनेश्वर

३५). जागतिक क्षमतेची केंद्रे (GCCS) समर्पित करण्यासाठी KATALYST नावाने ease of doing business (EODB) सेल सुरू करणारे कोणते राज्य आहे?

उत्तर:  कर्नाटक

३६). अलीकडे झोग्राफेट्स मॅथ्युई नावाचा नवीन स्किपर फुलपाखराचा प्रजाती भारतातील कोणत्या भागात शोधण्यात आली आहे?

उत्तर:  पश्चिम घाट

३७). MOHUA डेटा नुसार C&D कचरा पुनर्वापर आणि पुनर्वाप्रच्या १००% दरासह कोणते राज्य/केंद्रशासित प्रदेश देशात अव्वल आहे?

उत्तर: नवी दिल्ली

३८). रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अलीकडील आकडेवाडीनुसार २०२३ या आर्थिक वर्षासाठी भारताचा निव्वळ घरगुती बचत दर किती होता?

उत्तर:  ५.३%

३९). २०२७ पासून स्टील आणि अल्युमिनियम सारख्या सामग्रीच्या आयातीवर युकेने लागू केलेल्या कार्बन कराचे नाव काय आहे?

उत्तर:  कार्बन बॉर्डर टॅक्स ( CBT)

४०). अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली मुख्यमंत्री कन्या सुमंगला हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे?

उत्तर:  उत्तर प्रदेश

४१). सार्वजनिक क्षेत्रातील लेखा परीक्षणात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी अलीकडेच कोणता देशाने भारतासोबत समजस्य करार केला आहे?

उत्तर:  संयुक्त अरब अमिराती

४२). केंद्र सरकारने नुकतेच राष्ट्रीय एम एस एम इ क्लस्टर आऊट्रीच कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू केले?

उत्तर:  वित्त मंत्रालय

४३). AIIMS रुग्णालयामध्ये रुग्ण रेफरल प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सुरू केलेल्या डिजिटल प्रकल्पाचे नाव काय आहे?

उत्तर: इंटर AIIMS रेफरल पोर्टल 

४४). नवीन पंख नसलेली सापाासारखी सापळ माश्यांची (अपेट्रिकटस कन्याकुमारी) शोध कोणत्या आस्थेने लावला?

उत्तर:  नॅशनल ब्युरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेस (NBFGR)

४५). राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) कोणत्या राज्य सरकारचा कोठडीतील मृत्यूदंडाशी नोटीस बजावली?

उत्तर:  ओडिसा 

४६). याक्षणगानाशी संबंधित कोणत्या संस्थेला अलीकडेच UNESCO अमृत सांस्कृतिक वारसा परिषदेने मान्यता दिली आहे?

उत्तर:  केरेमने इडगुंजी महागणपती यक्षगान मंडळी

४७). अलीकडे कोणत्या सशस्त्र दलाने दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी प्रोजेक्ट नमन सुरू केला आहे?

उत्तर:  भारतीय सैन्य

४८). कोणत्या देशाने मुलांसाठी ऑटीझम अर्ली स्क्रिनिंग टूल ची यशस्वी चाचणी केली आहे?

उत्तर:  ऑस्ट्रेलिया 

४९). २०२२, पर्यंत अल्पवयींनीसह सर्व निवासी व्यक्तींना उदारीकृत रेनिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत( USD) मध्ये किती रक्कम मुक्तपणे पाठविण्याची परवानगी आहे?

उत्तर:  USD २.५ लाख 

५०). भारताच्या भांडवली खरेदी अर्थसंकल्पातील किती टक्के रक्कम देशांतर्गत उद्योगांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे?

उत्तर:  75

५१). आधार नियमातील दुरुस्ती नुसार, आधार देणारी कागदपत्रे किती वर्षात अबडेट करणे आवश्यक आहे?

उत्तर:  १० वर्षात

५२). बॉर्डर गार्ड्स बांगलादेश(BGB) बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) बॉर्डर कॉन्फरन्स नुकतीच कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?

उत्तर:  ढाका

५३). अलीकडेच कोणत्या संस्थेने हवामान अंदाज सुधारण्यासाठी आणि हवामानाच्या परिणामाचा अंदाज लावण्यासाठी भारतासाठी प्रथम पृथ्वी प्रणाली मॉडेल विकसित केले आहे?

उत्तर:  भारतीय उष्णकटिबंधीय संस्था 

५४). माताबेरी पारा आणि पाचरा यांना नुकताच GI टॅग मिळाला आहे आणि ते कोणत्या राज्याचा आहे?

उत्तर:  त्रिपुरा

५५). प्रीफायर पोलर मिशन कोणत्या अंतराळ संस्थेने विकसित केले?

उत्तर: नासा

 

******

 

 

Related Posts


मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 89 जागांसाठी भरती./Bombay High Court District Judge Recruitment

ial of the High Court

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *