लाडुली डिजिटल लॉकर (User Dashboard)

तुमची सर्व भरती माहिती आणि कागदपत्रे आता एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवा!

  • सुरक्षित साठवणूक: तुमचे परीक्षेचे फॉर्म, युजर आयडी (User ID) आणि पासवर्ड इथे सेव्ह करा, जेणेकरून हॉल तिकीट काढताना तुमची धावपळ होणार नाही.

  • डॉक्युमेंट लॉकर: आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर महत्त्वाची कागदपत्रे फोटो  किंवा PDF स्वरूपात अपलोड करा आणि कधीही डाउनलोड करा.

  • स्मार्ट सर्च: तुमचे सेव्ह केलेले रेकॉर्ड्स नावाने शोधण्यासाठी सर्च बॉक्सचा वापर करा.

  • प्रायव्हसी: तुमचा डेटा पूर्णपणे एनक्रिप्टेड आणि सुरक्षित आहे.

सूचना: प्रथमच वापरत असाल तर ‘New Register’ वर क्लिक करून तुमचे खाते तयार करा. पासवर्ड किमान ६ अंकी ठेवावा.

  • मजबूत पासवर्ड (Strong Password): पासवर्डमध्ये अंक (1,2,3), अक्षरे (A,b,c) आणि चिन्हांचा (@, #, $) समावेश करा. उदा. Laduli@2602

  • गोपनीयता: तुमचा पासवर्ड कोणालाही सांगू नका. हा पासवर्ड तुमच्या वैयक्तिक लॉकरसाठी आहे.

  • वेगळा पासवर्ड: तुमच्या ईमेलचा आणि या लॉकरचा पासवर्ड वेगळा (Unique) ठेवावा, जेणेकरून सुरक्षा अधिक मजबूत राहील.


लोड होत आहे...


Laduli Naukri Portal Logo

Laduli

LADULI MENU
Jobs Admit Card Result Useful Age Bio-data