Select Your language
Sai Post Details:
| SN | Post Name | Education + Experience | Vacancy |
| 01 | Assistant Coach | Diploma or equivalent in coaching from SAI NS-NIS, Patiala , from any other recognized Indian Foreign University. Participation in Olympics Paralympics Asian Games World Championship with Certificate Course in Coaching. Dronacharya Awardee | 323 |
| 323 |
Fees/शुल्क: 1) Gen/OBC/EWS: 2500/- (2) SC/ST/Women/ExSM: 2000/-
शिक्षण: SAI NS-NIS, पतियाळा कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय / विदेशी विद्यापीठातून कोचिंगमधील डिप्लोमा किंवा समकक्ष पदवी. ऑलिम्पिक/ पॅरालिम्पिक/आशियाई क्रीडा स्पर्धा / विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग आणि कोचिंगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम. द्रोणाचार्य पुरस्कार विजेता.
अनुभव:
एकूण जागा: 323
नोकरी चे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख: 23 मार्च ,2026 पासून ( 10:00 AM)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 एप्रिल , 2026 (05:00:PM)
Time Left:
परीक्षा: नंतर Update दिला जाईल .
वय [ As on- 01-02-2026 ] (i) Gen: 30 वर्षांपर्यंत (ii) OBC: 33 वर्षांपर्यंत (iii) SC/ST: 35 वर्षांपर्यंत.
