ठिकाण विमानतळ व त्याचे नाव साताक्रुझ सहारा(छत्रपती शिवाजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ)
कोलकाता डमडम (नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ)
त्रिवेंद्रम व्ही. के. कृष्मेनन
दिल्ली पालम (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ)
चेन्नई मीनांबकम (कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ)
नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आतंरराष्ट्रीय विमानतळ)
अहमदाबाद सरदार वल्लभभाई पटेल आतंरराष्ट्रीय विमानतळ
गुवाहाटी लोकप्रिय गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ
हैदराबाद राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
पोर्ट ब्लेअर स्वातंत्र्यवीर वी. दा.सावरकर विमानतळ
इंदौर देवी अहिल्याबाई होळकर आतंरराष्ट्रीय विमानतळ
******
