🌐 Dr. Panjabrao Deshmukh University Result डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ वाहन चालक निवड यादी उपलब्ध. संबंधित उमेदवारांनी कागद पडताळनिसाठी सदरील पत्त्यावर उपस्थित रहावे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ क्रीडांगण क्र. 2, शिवनेरी वस्तीगृहाच्या मागे, डॉ. पं. दे. कृ. विद्यापीठ अकोला