Fees/शुल्क:
General/OBC/EWS:
- Post N.1,2, 3, 17 & 18: 2800/-
- Post N.4 ते 12, 19,20, 21 & 22: 2000/-
- Post N.13 ते 16 & 23 ते 26: 1700/-
SC/ST/PWDb/ExSM: 500/-
शिक्षण:
- Post.1: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी / बि एड
- Post.2: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी / B.Ed
- Post.3: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी/बि एड
- Post.4: 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी / B.Ed
- Post.5: 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी /B.Ed.
- Post.6: 50% गुणांसह लायब्ररी सायन्स पदवी किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पदवी
- Post.7: 50% गुणांसह 10वी /12वी उत्तीर्ण / संबंधित विषयात पदवी
- Post.8: पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्रीय सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये किमान वेतन लेव्हल-7 मध्ये विभाग अधिकारी म्हणून तीन वर्षांची नियमित सेवा.
- Post.9: 50% गुणांसह B.Com/M.Com वेतन लेव्हल-6 किंवा त्याच्या समतुल्य मध्ये केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थेत
- Post.10: B.E (Civil/Electrical)
- Post.11: पदवीधर /केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 4 मध्ये किमान 3 वर्षे नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष काम.
- Post.12: इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा
- Post.13: पदवीधर /केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 3 मध्ये किमान 2 वर्षे नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष काम.
- Post.14: 12वी उत्तीर्ण / इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- Post15: पदवीधर / इंग्रजी/हिंदी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी/हिंदी टायपिंग 45 श.प्र.मि. /केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड II म्हणून 05 वर्षे नियमितपणे वेतन लेव्हल 4वर काम
- Post.16: पदवीधर / कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे 80 श.प्र.मि. लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
- Post.17: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी /बि एड
- Post.18: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी/B.Ed
- Post.19: 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी /B.Ed
- Post.20: 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी / B.Ed
- Post. 21: 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी बि एड (B.Ed.)
- Post.22: 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी /B.Ed. (बि एड)
- Post.23: 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
- Post.24: 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
- Post.25: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा 12वी (Science)
- Post .26: 10वी उत्तीर्ण
वय: [As on 04-12-2025 ]
Gen:
- पद क्र.1: 50वर्षे
- पद क्र.2, 18: 35 ते 50 वर्षे
- पद क्र.3: 35 ते 45 वर्षे
- पद क्र.4, 19, & 20: 40 वर्षे
- पद क्र.5, 6, 9, 10, 11, 21 & 22: 35 वर्षे
- पद क्र.7, 12, 13, 15, 25 & 26: 30 वर्षे
- पद क्र.8 & 17: 45 वर्षे
- पद क्र.14, 16, 23 & 24: 27 वर्षे
OBC:
- पद क्र.1: 53 वर्षे
- पद क्र.2, 18: 35 ते 53 वर्षे
- पद क्र.3: 35 ते 48 वर्षे
- पद क्र.4, 19, & 20: 43 वर्षे
- पद क्र.5, 6, 9, 10, 11, 21 & 22: 38 वर्षे
- पद क्र.7, 12, 13, 15, 25 & 26: 33 वर्षे
- पद क्र.8 & 17: 48 वर्षे
- पद क्र.14, 16, 23 & 24: 30 वर्षे
SC/ST:
- पद क्र.1: 55 वर्षे
- पद क्र.2, 18: 35 ते 55 वर्षे
- पद क्र.3: 35 ते 50 वर्षे
- पद क्र.4, 19, & 20: 45 वर्षे
- पद क्र.5, 6, 9, 10, 11, 21 & 22: 40 वर्षे
- पद क्र.7, 12, 13, 15, 25 & 26: 35 वर्षे
- पद क्र.8 & 17: 50 वर्षे
- पद क्र.14, 16, 23 & 24: 32 वर्षे
Kendriya Vidyalaya Sangathan And Navodaya Vidyalaya Samiti Recruitment
केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती मध्ये भरती.
www.laduli.in
