Job Details
  • Experience: 0 - 5 Yr
  • Location: All India संपूर्ण भारत
  • Last Date: 11 Dec, 2025
  • Time Left:
  • Vacancies: 14,967
  • Fee: (1) Gen/OBC/EWS: Post: 1,2,3,17,18: 2800/- Post:4,12,19,220,21,22: 2000/- Post: 13,16,23,26: 1700/- (2) SC/ST/PWD/ExSM/: 500/-
  • Age: पदानुसार माहिती दिलेली आहे खाली पहावी
  • Education: पदानुसार माहिती दिलेली आहे खाली पहावी
  • Notification Pdf: View
  • Apply Link: Apply Now
  • Official Website: Open

More information about this post is below.

Select Your language


Kendriya Vidyalaya Sangathan and Navodaya Vidyalaya Samiti Recruitment / केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती.

KVS & NVS Recruitment  Details:

 

Table Plugin

Fees/शुल्क:
General/OBC/EWS:
  1. Post N.1,2, 3, 17 & 18: 2800/-
  2. Post N.4 ते 12, 19,20, 21 & 22: 2000/-
  3. Post N.13 ते 16 & 23 ते 26: 1700/-

SC/ST/PWDb/ExSM: 500/-


 


 

शिक्षण

  1. Post.1:  50% गुणांसह पदव्युत्तर पदवी / बि एड 
  2. Post.2: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी / B.Ed 
  3. Post.3: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी/बि एड
  4. Post.4: 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी / B.Ed
  5. Post.5: 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी /B.Ed.
  6. Post.6: 50% गुणांसह लायब्ररी सायन्स पदवी किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पदवी
  7. Post.7:  50% गुणांसह 10वी /12वी उत्तीर्ण / संबंधित विषयात पदवी
  8. Post.8:  पदवीधर  (ii) केंद्रीय सरकार/केंद्रीय सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये किमान वेतन लेव्हल-7 मध्ये विभाग अधिकारी म्हणून तीन वर्षांची नियमित सेवा.
  9. Post.9: 50% गुणांसह B.Com/M.Com   वेतन लेव्हल-6 किंवा त्याच्या समतुल्य मध्ये केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थेत 
  10. Post.10:  B.E (Civil/Electrical) 
  11. Post.11:  पदवीधर /केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 4 मध्ये किमान 3 वर्षे नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष  काम.
  12. Post.12: इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी  (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा 
  13. Post.13: पदवीधर /केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 3 मध्ये किमान 2 वर्षे नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष  काम.
  14. Post.14: 12वी उत्तीर्ण / इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  15. Post15: पदवीधर  / इंग्रजी/हिंदी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी/हिंदी टायपिंग 45 श.प्र.मि. /केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड II म्हणून 05 वर्षे नियमितपणे वेतन लेव्हल 4वर काम
  16. Post.16:  पदवीधर /  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे  80 श.प्र.मि. लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
  17. Post.17:  50% गुणांसह पदव्युत्तर पदवी /बि एड
  18. Post.18: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी/B.Ed    
  19. Post.19: 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी /B.Ed
  20. Post.20:  50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी / B.Ed
  21. Post. 21:  50% गुणांसह संबंधित विषयात पदवी  बि एड (B.Ed.)
  22. Post.22:  50% गुणांसह संबंधित विषयात पदवी /B.Ed. (बि एड)
  23. Post.23:  12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
  24. Post.24:  12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
  25. Post.25: 10वी उत्तीर्ण  + लॅब टेक्निक प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा 12वी (Science)
  26. Post .26: 10वी उत्तीर्ण

वय:                        [As on 04-12-2025 ]

Gen:

  1. पद क्र.1: 50वर्षे
  2. पद क्र.2, 18: 35 ते 50 वर्षे
  3. पद क्र.3: 35 ते 45 वर्षे
  4. पद क्र.4, 19, & 20: 40 वर्षे
  5. पद क्र.5, 6, 9, 10, 11, 21 & 22: 35 वर्षे
  6. पद क्र.7, 12, 13, 15, 25 & 26: 30 वर्षे
  7. पद क्र.8 & 17: 45 वर्षे
  8. पद क्र.14, 16, 23 & 24: 27 वर्षे

OBC:

  1. पद क्र.1: 53 वर्षे
  2. पद क्र.2, 18: 35 ते 53 वर्षे
  3. पद क्र.3: 35 ते 48 वर्षे
  4. पद क्र.4, 19, & 20: 43 वर्षे
  5. पद क्र.5, 6, 9, 10, 11, 21 & 22: 38 वर्षे
  6. पद क्र.7, 12, 13, 15, 25 & 26: 33 वर्षे
  7. पद क्र.8 & 17: 48 वर्षे
  8. पद क्र.14, 16, 23 & 24: 30 वर्षे

SC/ST:

  1. पद क्र.1:  55 वर्षे
  2. पद क्र.2, 18: 35 ते 55 वर्षे
  3. पद क्र.3:   35 ते 50 वर्षे
  4. पद क्र.4, 19, & 20: 45 वर्षे
  5. पद क्र.5, 6, 9, 10, 11, 21 & 22: 40 वर्षे
  6. पद क्र.7, 12, 13, 15, 25 & 26: 35 वर्षे
  7. पद क्र.8 & 17: 50 वर्षे
  8. पद क्र.14, 16, 23 & 24: 32 वर्षे

तुमचे वय मोजा.

Calculate Your Age According to Your Date:
Your Birth Date
To Date


@ Join Our Channel …….


Kendriya Vidyalaya Sangathan And Navodaya Vidyalaya Samiti Recruitment

केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती मध्ये भरती.

www.laduli.in