📢 “तुमच्या स्वप्नातील नोकरी शोधता शोधता, आता लाडुली सोबत काम करून स्वावलंबी बना!”!
सोशल मीडिया व्हिडिओ क्रिएटर / रील्स मेकर (मुलगा/मुलगी) पदासाठी भरती सुरू!
💰 अंदाजित मानधन: -
| 🎓 शैक्षणिक पात्रता: | किमान १२ वी पास / पदवीधर (कॅमेऱ्यासमोर स्पष्ट मराठी बोलणे आणि मोबाईल व्हिडिओ एडिटिंगचे उत्तम ज्ञान आवश्यक) |
| ⏱️ कामाची वेळ/तास: | रोज २ ते ३ तास (लवचिक वेळ - Flexible Timings) |
| 📍 कामाचे स्वरूप: | घरून काम (Online) |
📋 कामाचे सविस्तर वर्णन:
📢 “तुमच्या स्वप्नातील नोकरी शोधता शोधता, आता लाडुली सोबत काम करून स्वावलंबी बना!”!
नमस्कार मित्रांनो, आपल्या लाडुली नोकरी पोर्टल (laduli.in) च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेज, यूट्यूब चॅनेल आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर रोज येणाऱ्या नवीन नोकऱ्यांची माहिती व्हिडिओद्वारे पोहोचवण्यासाठी आम्हाला स्मार्ट, बोलक्या आणि उत्साही मुला-मुलींची (Video Creators) तातडीने आवश्यकता आहे.
जर तुम्हाला कॅमेऱ्यासमोर बोलायला आवडत असेल, तुमचा आवाज स्पष्ट असेल आणि मोबाईलवर रील्स एडिट करता येत असतील, तर घरातूनच काम करून कमावण्याची ही सुवर्णसंधी आहे!
📋 कामाचे स्वरूप (Job Responsibilities):
-
१. शॉर्ट व्हिडिओ / रील्स बनवणे: साईटवर पब्लिश झालेल्या नवीन नोकऱ्या, ॲडमिट कार्ड किंवा रिझल्टची माहिती देणारे १ मिनिटाचे आकर्षक रील्स/शॉर्ट्स व्हिडिओ (मराठीत) स्वतःचा चेहरा दाखवून किंवा व्हॉईस-ओव्हर (Voice-over) करून बनवणे.
-
२. व्हिडिओ एडिटिंग: कॅपकट (CapCut), व्हीएन (VN), किंवा इनशॉट (InShot) सारखे ॲप्स वापरून व्हिडिओवर टेक्स्ट, बॅकग्राउंड म्युझिक आणि लाडुलीचा लोगो लावून व्हिडिओ कडक एडिट करणे.
-
३. सोशल मीडिया अपलोडिंग: तयार केलेले व्हिडिओ रोज वेळेवर इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स आणि व्हॉट्सॲप चॅनेलवर अपलोड करणे.
💰 ३. पेमेंट आणि मानधन रचना (Payment Policy):
-
💵 बेस पेमेंट: दरमहा फिक्स पगार किंवा तुम्ही बनवलेल्या आणि अप्रूव्ह झालेल्या प्रत्येक कडक व्हिडिओनुसार *₹ तुमचे मानधन दिले जाईल.
-
📈 व्ह्यूज बोनस (Views Bonus): जर तुमच्या एखाद्या व्हिडिओला इन्स्टाग्राम किंवा यूट्यूबवर खूप चांगले व्ह्यूज (उदा. ५० हजार किंवा १ लाखापेक्षा जास्त) मिळाले, तर तुम्हाला विशेष रोख बोनस दिला जाईल.
-
📅 पगाराची तारीख: दर महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या दरम्यान सर्व मानधन थेट बँक खात्यात किंवा UPI द्वारे दिले जाईल.
⚠️ अर्ज करण्यासाठी नियम:
अर्ज करताना उमेदवारांनी स्वतःच्या आवाजात किंवा चेहऱ्यासह बनवलेला कोणताही १ डेमो व्हिडिओ (Sample Video) आमच्या टीमला पाठवणे अनिवार्य आहे.
जॉब पोस्ट चेकर / कंटेंट एडिटर (Quality Checker) भरती!
💰 अंदाजित मानधन: --
| 🎓 शैक्षणिक पात्रता: | पदवीधर (मराठी व्याकरण आणि अचूक टायपिंगचे कडक ज्ञान आवश्यक |
| ⏱️ कामाची वेळ/तास: | रोज 5 ते 8 तास |
| 📍 कामाचे स्वरूप: | घरून काम (Online) |
📋 कामाचे सविस्तर वर्णन:
📢 “तुमच्या स्वप्नातील नोकरी शोधता शोधता, आता लाडुली सोबत काम करून स्वावलंबी बना!”!
नमस्कार मित्रांनो, आपल्या लाडुली नोकरी पोर्टल (laduli.in) वर रोज अनेक लेखक (Authors) नवीन नोकऱ्यांचे फॉर्म आणि माहिती पब्लिश करत असतात. साईटवरील माहिती १००% खरी आणि बिनचूक असावी यासाठी आम्हाला पब्लिश झालेल्या पोस्ट्स तपासून त्यामध्ये दुरुस्ती (Correction) करणाऱ्या कडक एडिटर्सची आवश्यकता आहे.
📋 कामाचे स्वरूप (Job Responsibilities):
-
१. माहितीची पडताळणी: लेखकाने पब्लिश केलेली पोस्ट आणि मूळ सरकारी जाहिरातीची PDF फाईल एकत्र तपासून पाहणे.
-
२. चुका दुरुस्त करणे (Correction): पोस्टमधील स्पेलिंग मिस्टेक्स, वयाची अट, अर्ज फी, किंवा शेवटची तारीख यामध्ये काही चूक असल्यास ती स्वतः एडिट करून लगेच पोस्ट अपडेट करणे.
-
३. टेबल आणि टायमर चेक: रिक्रूटमेंट टेबल योग्य भरला आहे का आणि काऊंटडाऊन टायमर अचूक सेट केला आहे का, याची कडक खात्री करणे.
💰 ३. कडक पेमेंट आणि मानधन रचना (Payment Policy):
-
💵 बेस पेमेंट: लेखकाने पब्लिश केलेली पोस्ट पूर्ण तपासून, त्यातील सर्व चुका दुरुस्त (Correction) करून ती ‘फायनल अपडेट’ केल्यावर प्रति पोस्टनुसार एडिटरला दिले जाईल.
-
📈 अचूकता बोनस: जर एडिटरने महिन्याभरात लेखकांच्या सर्व चुका वेळेवर पकडून साईटवर एकही चूक राहू दिली नाही, तर त्याला विशेष मासिक बोनस दिला जाईल.
-
📅 पगाराची तारीख: महिन्याभरात एकूण जितक्या पोस्ट्स चेकिंग आणि करेक्शन करून अपडेट केल्या असतील, त्याचे मानधन दरमहा १ ते ५ तारखेच्या दरम्यान थेट बँक किंवा UPI द्वारे दिले जाईल.
⚠️ महत्वाचा नियम:
एडिटरचे काम अतिशय जबाबदारीचे आहे. जर एडिटरने चेक करून अपडेट केल्यानंतरही एखाद्या पोस्टमध्ये गंभीर चूक (उदा. चुकीची लिंक किंवा चुकीची तारीख) तशीच राहिली, तर त्या पोस्टचे पेमेंट दिले जाणार नाही.
घरबसल्या कंटेंट रायटिंग/डेटा एंट्री काम
💰 अंदाजित मानधन: --
| 🎓 शैक्षणिक पात्रता: | पदवीधर (स्मार्टफोन/कॉम्प्युटर वापरता येणे आवश्यक |
| ⏱️ कामाची वेळ/तास: | रोज 5 ते 8 तास |
| 📍 कामाचे स्वरूप: | ऑफिस काम (Offline) |
📋 कामाचे सविस्तर वर्णन:
लाडुली नोकरी पोर्टल भरती २०२६: घरबसल्या कंटेंट रायटिंग/डेटा एंट्री काम करा
📢 “तुमच्या स्वप्नातील नोकरी शोधता शोधता, आता लाडुली सोबत काम करून स्वावलंबी बना!”!
नमस्कार मित्रांनो, आपल्या लाडुली नोकरी पोर्टल (laduli.in) आम्हाला दररोज नवीन सरकारी नोकऱ्या, प्रवेशपत्र (Admit Card), आणि निकाल (Result) वेळेवर साईटवर अपडेट करण्यासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या लेखकांची (Authors) आवश्यकता आहे.
जर तुम्हाला मोबाईल किंवा कॉम्प्युटर वापरून इंटरनेटवरून,वर्तमानपत्र माहिती शोधणे आणि ती सोप्या मराठी भाषेत टाईप करणे आवडत असेल, तर ही तुमच्यासाठी हक्काची कमाई करण्याची सुवर्णसंधी आहे!
🎯 कामाचे स्वरूप आणि नियम:
-
अचूक काम: रोज नवीन येणाऱ्या भरतीच्या जाहिराती शोधून त्या लाडुली साईटवर अचूकपणे पोस्ट करणे.
-
निकष: कोणतीही माहिती कॉपी-पेस्ट न करता स्वतःच्या शब्दात सोप्या मराठीत मांडणे.
-
ट्रेनिंग: निवड झालेल्या उमेदवारांना कामाचे संपूर्ण ट्रेनिंग अॅडमीन सरांकडून दिले जाईल.
- डिजिटल कंटेंट ऑथर / डेटा एंट्री असिस्टंट (Content Author)
-
कामाचे स्वरूप: सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या जाहिराती वाचून, त्यातील महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत वेबसाईटवर अपडेट करणे.
⚠️ महत्वाच्या सूचना:
-
कामात हलगर्जीपणा किंवा खोटेपणा करणाऱ्या उमेदवारांना सिस्टीममधून तात्काळ काढून टाकले जाईल.
-
जे उमेदवार रोज वेळेवर काम पूर्ण करतील, त्यांना दरमहा विशेष परफॉर्मन्स बोनस आणि पगारवाढ दिली जाईल.
💵 अर्ज फी (Application Fee) : ₹०/- (Free) कोणतीही फी नाही
