New भरती
अर्ज सुरू आहे
📌 ह्या भरतीची सविस्तर महिती खाली दिली आहे., ( सतत भेट देत राहा:) Laduli.in ला
🗓️ अर्ज सुरू तारीख: 06-11-2026
🗓️ शेवटची तारीख: 18-11-2026 11:00 AM
📍 नोकरी ठिकाण: मुंबई
💼 अर्ज पद्धत: ऑनलाईन
🔢 एकूण जागा: 20
💰 परीक्षा फी: (1) अराखीव प्रवर्ग: 750/- (2) राखीव प्रवर्ग: 500/-
📏 वयोमर्यादा: [As on 00-00-2026] (i) : 21 To 60Y
📝 परीक्षा तारीख: (i) १७ नोव्हेंबर २०२६ (तांत्रिक पदे - अ.क्र. १ ते १४) (ii) १८ नोव्हेंबर २०२६ (अतांत्रिक पदे - अ.क्र. १५ ते १९)

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
Lead of Data Science & AI, Emerging TechB.E./B.Tech (CS/EE/IT) किंवा MCA + १० वर्षे अनुभव किंवा पदवीधर + १३ वर्षे अनुभव1
PMO & Delivery HeadB.E./B.Tech (CS/IT/EE) / MCA (१० वर्षे अनुभव) किंवा पदवीधर (१३ वर्षे अनुभव)1
Lead of Engineering (Front-End & Experience)B.E./B.Tech (CS/IT/EE) / MCA (१० वर्षे अनुभव) किंवा पदवीधर (१३ वर्षे अनुभव)1
Lead of Engineering (Backend & Data Platforms)B.E./B.Tech (CS/IT/EE) / MCA (१० वर्षे अनुभव) किंवा पदवीधर (१३ वर्षे अनुभव)1
Chief Architect (Strategy & Solution)B.E./B.Tech (CS/EE/IT) / MCA (१० वर्षे अनुभव) किंवा पदवीधर (१३ वर्षे अनुभव)1
Lead SRE & System AvailabilityB.E./B.Tech (CS/IT/EE) / MCA (१० वर्षे अनुभव) किंवा पदवीधर (१३ वर्षे अनुभव)1
Sr. Cloud & DevOps EngineerB.E./B.Tech / MCA (८ वर्षे अनुभव) किंवा पदवीधर + सर्टिफिकेशन (११ वर्षे अनुभव)1
Sr. Backend DeveloperB.E./B.Tech / MCA + ४ वर्षे अनुभव किंवा पदवीधर + ७ वर्षे IT अनुभव1
Sr. Front End LeadB.E./B.Tech / MCA + ७ वर्षे अनुभव किंवा पदवीधर + ९ वर्षे अनुभव1
Sr. AI Engineer (Gen AI & Agentic AI)B.E./B.Tech / MCA + ४ वर्षे अनुभव किंवा पदवीधर + ७ वर्षे IT अनुभव1
Sr. Data EngineerB.E./B.Tech / MCA + ८ वर्षे अनुभव व DBA सर्टिफिकेशन किंवा पदवीधर (११ वर्षे अनुभव)1
Lead of Cybersecurity & Data PrivacyB.E./B.Tech / MCA (१० वर्षे अनुभव + Security Cert.) किंवा पदवीधर (१३ वर्षे अनुभव)1
QA LeadB.E./B.Tech / MCA + ६ वर्षे अनुभव किंवा पदवीधर + ९ वर्षे अनुभव1
14. Project ManagerMBA (५ वर्षे e-Governance व १० वर्षे एकूण अनुभव)1
15. HMIS ExpertB.E./B.Tech / MBA / MPH / MBBS / BDS + १० वर्षे अनुभव1
16. Capacity Building OfficerSocial Sciences / Statistics / HR मध्ये Master's Degree किंवा MBA + ६ वर्षे अनुभव1
17. Grievance Redressal ExpertB.E./B.Tech / MCA / Public Policy / BA-LLB / MBA (HR) + ७ वर्षे अनुभव1
18. Grievance Redressal ExecutivePublic Policy / Public Admin मध्ये Master's, LLB/LLM किंवा MBA + ४ वर्षे अनुभव1
19. Business AnalystB.E./B.Tech / MCA / MBA / MPH + ३ वर्षे अनुभव2
⏳ अर्ज करण्यास शिल्लक वेळ: लोड होत आहे...

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in ला बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) राज्य आरोग्य सोसायटी, महाराष्ट्र, मुंबई भरती २०२६

आरोग्य सेवा व राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) महाराष्ट्र अंतर्गत आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) State Programme Management Unit (SPMU), मुंबई कार्यालयाकरिता तांत्रिक व अतांत्रिक स्वरूपाच्या एकूण २० कंत्राटी पदांसाठी थेट मुलाखतीचे (Walk-in-Interview) आयोजन करण्यात आले आहे. ABDM Maharashtra Bharti

यापूर्वी तांत्रिक अडचणींमुळे स्थगित केलेल्या मुलाखती आता १७ नोव्हेंबर २०२६ आणि १८ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. ABDM Maharashtra Bharti

📋 भरतीचा सविस्तर तपशील तक्ता (Summary Table)

तपशील (Details)माहिती (Information)
संस्थेचे नाव

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM), राज्य आरोग्य सोसायटी, महाराष्ट्र

एकूण रिक्त जागा

२० पदे (तांत्रिक: १४ पदे + अतांत्रिक: ०६ पदे)

नोकरीचे ठिकाण

मुंबई (महाराष्ट्र)

निवड पद्धत

थेट मुलाखत (Walk-in-Interview)

मुलाखतीची वेळ

सकाळी १०:०० वाजेपासून (कागदपत्र पडताळणी व मुलाखत)

मुलाखतीचा दिनांक

• १७ नोव्हेंबर २०२६ (तांत्रिक पदे – अ.क्र. १ ते १४)

 

• १८ नोव्हेंबर २०२६ (अतांत्रिक पदे – अ.क्र. १५ ते १९)

परीक्षेची तारीख

कोणतीही लेखी परीक्षा नाही (थेट मुलाखत)

मुलाखतीचे ठिकाण

राज्य आरोग्य सोसायटी, महाराष्ट्र, ८ वा मजला, आरोग्य भवन, सी.एस.एम.टी. रेल्वे स्टेशन जवळ, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, मुंबई – ४००००१

अर्ज शुल्क (Application Fee)

• उघडा/अराखीव प्रवर्ग: ₹७५०/-

 

• राखीव प्रवर्ग: ₹५००/-

 

(धनाकर्ष / DD “STATE HEALTH SOCIETY MAHARASHTRA – OTHERS” या नावाने काढणे बंधनकारक आहे)

अधिकृत संकेतस्थळ

nhm.maharashtra.gov.in

🎓 पदवर्ग, एकूण जागा, शिक्षण, वय आणि वेतन तक्ता

तक्ता अ: तांत्रिक पदे (Technical Posts) – मुलाखत दिनांक: १७/११/२०२६

अ.क्र. पदाचे नाव (Post Name) एकूण जागा आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव (Qualifications & Experience) वयोमर्यादा (Age Limit) मासिक एकत्रित मानधन (Pay Band / Month) 
१

Lead of Data Science & AI, Emerging Tech

०१

B.E./B.Tech (CS/EE/IT) किंवा MCA + १० वर्षे अनुभव किंवा पदवीधर + १३ वर्षे अनुभव

२१ ते ६० वर्षे

₹३,२५,१५७/-

२

PMO & Delivery Head

०१

B.E./B.Tech (CS/IT/EE) / MCA (१० वर्षे अनुभव) किंवा पदवीधर (१३ वर्षे अनुभव)

२१ ते ६० वर्षे

₹२,९४,७७३/-

३

Lead of Engineering (Front-End & Experience)

०१

B.E./B.Tech (CS/IT/EE) / MCA (१० वर्षे अनुभव) किंवा पदवीधर (१३ वर्षे अनुभव)

२१ ते ६० वर्षे

₹२,९४,७७३/-

४

Lead of Engineering (Backend & Data Platforms)

०१

B.E./B.Tech (CS/IT/EE) / MCA (१० वर्षे अनुभव) किंवा पदवीधर (१३ वर्षे अनुभव)

२१ ते ६० वर्षे

₹२,९४,७७३/-

५

Chief Architect (Strategy & Solution)

०१

B.E./B.Tech (CS/EE/IT) / MCA (१० वर्षे अनुभव) किंवा पदवीधर (१३ वर्षे अनुभव)

२१ ते ६० वर्षे

₹३,२५,१५७/-

६

Lead SRE & System Availability

०१

B.E./B.Tech (CS/IT/EE) / MCA (१० वर्षे अनुभव) किंवा पदवीधर (१३ वर्षे अनुभव)

२१ ते ६० वर्षे

₹२,९४,७७३/-

७

Sr. Cloud & DevOps Engineer

०१

B.E./B.Tech / MCA (८ वर्षे अनुभव) किंवा पदवीधर + सर्टिफिकेशन (११ वर्षे अनुभव)

२१ ते ६० वर्षे

₹१,४५,९७५/-

८

Sr. Backend Developer

०१

B.E./B.Tech / MCA + ४ वर्षे अनुभव किंवा पदवीधर + ७ वर्षे IT अनुभव

२१ ते ६० वर्षे

₹१,३०,०५३/-

९

Sr. Front End Lead

०१

B.E./B.Tech / MCA + ७ वर्षे अनुभव किंवा पदवीधर + ९ वर्षे अनुभव

२१ ते ६० वर्षे

₹१,६२,२५१/-

१०

Sr. AI Engineer (Gen AI & Agentic AI)

०१

B.E./B.Tech / MCA + ४ वर्षे अनुभव किंवा पदवीधर + ७ वर्षे IT अनुभव

२१ ते ६० वर्षे

₹१,३०,०५३/-

११

Sr. Data Engineer

०१

B.E./B.Tech / MCA + ८ वर्षे अनुभव व DBA सर्टिफिकेशन किंवा पदवीधर (११ वर्षे अनुभव)

२१ ते ६० वर्षे

₹१,५५,२४७/-

१२

Lead of Cybersecurity & Data Privacy

०१

B.E./B.Tech / MCA (१० वर्षे अनुभव + Security Cert.) किंवा पदवीधर (१३ वर्षे अनुभव)

२१ ते ६० वर्षे

₹२,०४,३२५/-

१३

QA Lead

०१

B.E./B.Tech / MCA + ६ वर्षे अनुभव किंवा पदवीधर + ९ वर्षे अनुभव

२१ ते ६० वर्षे

₹१,३५,८४७/-

१४

Project Manager

०१

MBA (५ वर्षे e-Governance व १० वर्षे एकूण अनुभव)

२१ ते ६० वर्षे

₹२,९४,७७३/-

तक्ता ब: अतांत्रिक पदे (Non-Technical Posts) – मुलाखत दिनांक: १८/११/२०२६

अ.क्र. पदाचे नाव (Post Name) एकूण जागा आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव (Qualifications & Experience)  1वयोमर्यादा (Age Limit) मासिक एकत्रित मानधन (Pay Band / Month) 
१५

HMIS Expert

०१

B.E./B.Tech / MBA / MPH / MBBS / BDS + १० वर्षे अनुभव

२१ ते ६० वर्षे

₹१,००,०००/-

१६

Capacity Building Officer

०१

Social Sciences / Statistics / HR मध्ये Master’s Degree किंवा MBA + ६ वर्षे अनुभव

२१ ते ६० वर्षे

₹१,००,०००/-

१७

Grievance Redressal Expert

०१

B.E./B.Tech / MCA / Public Policy / BA-LLB / MBA (HR) + ७ वर्षे अनुभव

२१ ते ६० वर्षे

₹१,५०,०००/-

१८

Grievance Redressal Executive

०१

Public Policy / Public Admin मध्ये Master’s, LLB/LLM किंवा MBA + ४ वर्षे अनुभव

२१ ते ६० वर्षे

₹१,००,०००/-

१९

Business Analyst

०२ (Open-1, SC-1)

B.E./B.Tech / MCA / MBA / MPH + ३ वर्षे अनुभव

२१ ते ६० वर्षे

₹५०,०००/-

🌐 मुलाखतीस जाताना सोबत आणावयाची आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

१. विहित नमुन्यातील भरलेला अर्ज व पासपोर्ट आकाराचा फोटो.

२. सर्व शैक्षणिक पदवी/पदविका प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका.

३. शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला.

४. संबंधित कामाचे अनुभव प्रमाणपत्रे (Experience Certificates).

५. जातीचे प्रमाणपत्र / नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास).

६. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (Small Family Declaration Certificate).

७. विहित अर्ज शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (Demand Draft / DD).

 

ABDM Maharashtra Bharti

अटी व शर्ती (TERMS AND CONDITIONS)

१. वरील संदर्भ क्र. ४ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार, तुमची ही नियुक्ती निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असून ती रुजू झाल्याच्या दिनांकापासून सुरुवातीला तीन (३) वर्षांच्या कालावधीसाठी (वार्षिक कामगिरीच्या आधीन राहून) राहील. नियुक्तीचा कालावधी कमी करण्याचे किंवा वाढवण्याचे सर्व अधिकार अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्याकडे राखीव राहतील.
२. कंत्राटी कालावधीदरम्यान तुमची कामगिरी असमाधानकारक आढळल्यास, किंवा तुमच्याविरुद्ध कोणतीही पोलीस कारवाई सुरू झाल्यास, अथवा कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास, तुमची नियुक्ती संपुष्टात आणली जाईल (रद्द करण्यास पात्र राहील).
३. सदर पदाचा राजीनामा देण्याची तुमची इच्छा असल्यास, तुम्हाला किमान एक महिना अगोदर पूर्वसूचना (नोटीस) देणे बंधनकारक राहील.
४. तुमच्या वार्षिक कामगिरीच्या मूल्यांकनाच्या आधारे एकत्रित मानधनामध्ये दरवर्षी १०% वाढ अनुज्ञेय राहील.
५. ही नियुक्ती निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असल्याने, या नियुक्तीच्या अटी व शर्तींबाबत किंवा या कंत्राटी नियुक्तीतून उद्भवणाऱ्या इतर कोणत्याही बाबीसंदर्भात तुम्हाला कोणत्याही न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार राहणार नाही.
६. ही नियुक्ती कंत्राटी स्वरूपाची असल्याने, शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेले कोणतेही लाभ आणि सवलती तुम्हाला लागू राहणार नाहीत.
७. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (NHM) कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या नियमांनुसार तुम्हाला रजा अनुज्ञेय राहतील.
८. राज्य शासन, आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) यांच्यामार्फत निर्गमित केलेल्या आणि वेळोवेळी निर्गमित केल्या जाणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करणे अनिवार्य राहील.
९. तुमची नियुक्ती जाहिरातीत नमूद केल्यानुसार शैक्षणिक अर्हता, प्रवर्ग, अनुभव इत्यादींशी संबंधित मूळ कागदपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहील.
१०. हे पद राज्य शासनाच्या आस्थापनेवरील नियमित पद नसून ते निव्वळ कंत्राटी स्वरूपाचे आहे. त्यामुळे, नियुक्त उमेदवारास नियमित शासकीय सेवेत सामावून घेण्याचा, सेवा संरक्षणाचा किंवा शासनामार्फत मिळणाऱ्या कोणत्याही संबंधित लाभाचा हक्क सांगता येणार नाही.
११. वरील अटी व शर्ती मान्य असल्याची पुष्टी करणारा विहित नमुन्यातील करारनामा (Agreement) तुम्हाला करून देणे आवश्यक राहील.
१२. नियुक्त केलेल्या पदाशी संबंधित पार पाडावयाची कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि कामकाजाबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील.
१३. प्रचलित नियमांनुसार तुम्हाला प्रवास भत्ता (Travelling Allowance) अनुज्ञेय राहील.

ABDM Maharashtra Bharti


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.