New भरती
अर्ज सुरू आहे
📌 ह्या भरतीची सविस्तर महिती खाली दिली आहे., ( सतत भेट देत राहा:) Laduli.in ला
🗓️ अर्ज सुरू तारीख: 05-11-2026
🗓️ शेवटची तारीख: 20-11-2026 5:45 PM
📍 नोकरी ठिकाण: धुळे जिल्हा
💼 अर्ज पद्धत: ऑनलाईन
🔢 एकूण जागा: 58
💰 परीक्षा फी: (1) खुला प्रवर्ग: ₹600/- (2) मागास प्रवर्ग: ₹500/-
📏 वयोमर्यादा: [As on 05-11-2026] (i) : 18 To 40 Yrs
📝 परीक्षा तारीख: १३ डिसेंबर २०२६ (रविवार)

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
महसूल सेवक (कोतवाल) - तात्पुरत्या स्वरुपात (धुळे आणि साक्री तालुका) उमेदवार किमान चौथी (4th) पास उत्तीर्ण असावा./अर्जदार ज्या सजातील पदासाठी अर्ज करत आहे, त्या सजातील अंतर्भूत असलेल्या गावाचा स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.24
महसूल सेवक (कोतवाल) - तात्पुरत्या स्वरुपात ( शिरपूर आणि शिंदखेडा तालुका) उमेदवार किमान चौथी (4th) पास उत्तीर्ण असावा./अर्जदार ज्या सजातील पदासाठी अर्ज करत आहे, त्या सजातील अंतर्भूत असलेल्या गावाचा स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.34
⏳ अर्ज करण्यास शिल्लक वेळ: लोड होत आहे...

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in ला बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

उपविभागीय अधिकारी कार्यालय, धुळे भाग – महसूल सेवक (कोतवाल) भरती २०२६

महसूल व वन विभागाच्या शासन मान्यतेनुसार धुळे जिल्ह्यातील धुळे व साक्री उपविभागांतर्गत विविध सजांमधील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र आणि स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांकडून [https://dhule.bhartiportal.org](https://dhule.bhartiportal.org) या अधिकृत संकेतस्थळाद्वारे फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. Dhule Kotwal Bharti 2026

📋 भरतीचा सविस्तर तपशील तक्ता (Summary Table)

तपशील (Details)माहिती (Information)
संस्थेचे नाव

उपविभागीय अधिकारी कार्यालय, धुळे भाग (जिल्हा धुळे)

भरतीचा विभाग

महसूल विभाग (Revenue Department)

पदाचे नाव

महसूल सेवक (कोतवाल) – तात्पुरत्या स्वरुपात

एकूण रिक्त जागा

24 विविध सजांनुसार रिक्त पदे (प्रत्येक सजेसाठी १ पद)

नोकरीचे ठिकाण

धुळे आणि साक्री तालुका, जिल्हा धुळे (संबंधित सजाचे गाव)

वेतनमान / मानधन

दरमहा ₹१५,०००/- निश्चित मानधन

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन (Online Mode Only)

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख

०५ नोव्हेंबर २०२६ (सकाळी १०:०० पासून)

अर्ज करण्याची शेवटची तारीख

२० नोव्हेंबर २०२६ (सायंकाळी ०५:४५ पर्यंत)

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख

०१ डिसेंबर २०२६ ते ०८ डिसेंबर २०२६

नियोजित परीक्षेची तारीख

१३ डिसेंबर २०२६ (रविवार)

निवड प्रक्रिया

१०० गुणांची वस्तुनिष्ठ लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी

परीक्षा शुल्क

खुला प्रवर्ग: ₹६००/-

 

मागास प्रवर्ग: ₹५००/- (बँक चार्जेस अतिरिक्त)

अधिकृत संकेतस्थळhttps://dhule.bhartiportal.org

🎓 पात्रता, वयोमर्यादा व इतर निकष तक्ता

घटक (Parameters)तपशील (Details)
शैक्षणिक पात्रता (Education)

उमेदवार किमान चौथी (4th) पास उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा (Age Limit)

दिनांक ०५/११/२०२६ रोजी वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे.

स्थानिक रहिवासी अट

अर्जदार ज्या सजातील पदासाठी अर्ज करत आहे, त्या सजातील अंतर्भूत असलेल्या गावाचा स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.

शारीरिक पात्रता

पद फिल्ड वर्कचे असल्याने उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.

💳 परीक्षा व अर्ज शुल्क (Application Fee)

  • खुला प्रवर्ग (Open Category): ₹६००/- (बँक प्रोसेसिंग चार्जेस वगळून)

  • मागास प्रवर्ग (Reserved Category): ₹५००/- (बँक प्रोसेसिंग चार्जेस वगळून)

  • शुल्क भरण्याची पद्धत: नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.

📚 परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern)

  • परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective Type) स्वरूपाची असेल.

  • एकूण प्रश्न: ५० | एकूण गुण: १००

  • विषय: सामान्य ज्ञान (General Knowledge) वर आधारित.

  • किमान गुण: लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४० गुण मिळवणे आवश्यक आहे.

🌐 ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply)

१. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ [https://dhule.bhartiportal.org](https://dhule.bhartiportal.org) याला भेट द्यावी.

२. दिलेल्या मुदतीत (०५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२६) अर्जाचा ऑनलाईन फॉर्म भरावा.

३. अर्जात विचारलेली माहिती अचूक भरून आपली शैक्षणिक कागदपत्रे आणि संबंधित सजाच्या गावातील रहिवासी असल्याचा ग्राम महसूल अधिकाऱ्याचा दाखला अपलोड करावा.

४. आपला अलीकडील पासपोर्ट साईझ फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करावी.

५. प्रवर्गानुसार निश्चित केलेले परीक्षा शुल्क ऑनलाईन भरून अर्ज यशस्वीरित्या सबमिट करावा आणि पावती जतन करावी.

 

Dhule Kotwal Bharti 2026


उपविभागीय अधिकारी कार्यालय, शिरपूर भाग – महसूल सेवक (कोतवाल) भरती २०२६

महसूल व वन विभागाच्या शासन मान्यतेनुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर उपविभातील शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील विविध सजांमधील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र आणि स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांकडून [https://dhule.bhartiportal.org](https://dhule.bhartiportal.org) या अधिकृत संकेतस्थळाद्वारे फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

📋 भरतीचा सविस्तर तपशील तक्ता (Summary Table)

तपशील (Details)माहिती (Information)
संस्थेचे नाव

उपविभागीय अधिकारी कार्यालय, शिरपूर भाग (जिल्हा धुळे)

भरतीचा विभाग

महसूल विभाग (Revenue Department)

पदाचे नाव

महसूल सेवक (कोतवाल) – तात्पुरत्या स्वरुपात

एकूण रिक्त जागा

३४ जागा (विविध सजांनुसार रिक्त पदे)

नोकरीचे ठिकाण

शिरपूर आणि शिंदखेडा तालुका, जिल्हा धुळे (संबंधित सजाचे गाव)

वेतनमान / मानधन

दरमहा ₹१५,०००/- निश्चित मानधन

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन (Online Mode Only)

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख

०५ नोव्हेंबर २०२६ (सकाळी १०:०० पासून)

अर्ज करण्याची शेवटची तारीख

२० नोव्हेंबर २०२६ (सायंकाळी ०५:४५ पर्यंत)

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख

०१ डिसेंबर २०२६ ते ०८ डिसेंबर २०२६

नियोजित परीक्षेची तारीख

१३ डिसेंबर २०२६ (रविवार)

निवड प्रक्रिया

१०० गुणांची वस्तुनिष्ठ लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी

परीक्षा शुल्क

खुला प्रवर्ग: ₹६००/-

 

मागास प्रवर्ग: ₹५००/- (बँक चार्जेस अतिरिक्त)

अधिकृत संकेतस्थळ

https://dhule.bhartiportal.org

🎓 पात्रता, वयोमर्यादा व इतर निकष तक्ता

घटक (Parameters)तपशील (Details)
शैक्षणिक पात्रता (Education)

उमेदवार किमान चौथी (4th) पास उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा (Age Limit)

दिनांक ०५/११/२०२६ रोजी वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे.

स्थानिक रहिवासी अट

अर्जदार ज्या सजातील पदासाठी अर्ज करत आहे, त्या सजातील अंतर्भूत असलेल्या गावाचा स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.

शारीरिक पात्रता

पद फिल्ड वर्कचे असल्याने उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.

💳 परीक्षा व अर्ज शुल्क (Application Fee)

  • खुला प्रवर्ग (Open Category): ₹६००/- (बँक प्रोसेसिंग चार्जेस वगळून)

  • मागास प्रवर्ग (Reserved Category): ₹५००/- (बँक प्रोसेसिंग चार्जेस वगळून)

  • शुल्क भरण्याची पद्धत: नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.

📚 परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern)

  • परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective Type) स्वरूपाची असेल.

  • एकूण प्रश्न: ५० | एकूण गुण: १००

  • विषय: सामान्य ज्ञान (General Knowledge) वर आधारित.

  • किमान गुण: लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४० गुण मिळवणे आवश्यक आहे.

🌐 ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply)

१. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ [https://dhule.bhartiportal.org](https://dhule.bhartiportal.org) याला भेट द्यावी.

२. दिलेल्या मुदतीत (०५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२६) अर्जाचा ऑनलाईन फॉर्म भरावा.

३. अर्जात विचारलेली माहिती अचूक भरून आपली शैक्षणिक कागदपत्रे आणि संबंधित सजाच्या गावातील रहिवासी असल्याचा ग्राम महसूल अधिकाऱ्याचा दाखला अपलोड करावा.

४. आपला अलीकडील पासपोर्ट साईझ फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करावी.

५. प्रवर्गानुसार निश्चित केलेले परीक्षा शुल्क ऑनलाईन भरून अर्ज यशस्वीरित्या सबमिट करावा आणि पावती जतन करावी.

Dhule Kotwal Bharti 2026


निवडीसाठी कार्यपद्धती, अटी व शर्ती :-

1. लेखी परिक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी उमेदवारांना शैक्षणिक व
इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यावी लागतील. अन्यथा अंतिम निवडीसाठी
विचार केला जाणार नाही.

2. लेखी परीक्षेअंती पात्र उमेदवारांचे जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती
यांच्या आधारे मूळ कागदपत्र पडताळणी करण्याकरिता अंतरिम स्वरुपात यादी जाहीर करण्यात येईल. ज्या
उमेदवारांची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती, परिक्षा शुल्क, मूळ
कागदपत्रांच्या आधारे परीपुर्ण सिद्ध होईल अशाच उमेदवारांचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्या करीता
करण्यात येईल. जाहिरातीत नमूद केलेली संपुर्ण अर्हता, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती व मूळ
कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवारांची उमेदवारी
भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर रद्द होऊ शकेल अथवा अशा उमेदवारांचे मागीतलेले सामाजिक आणि किंवा
समांतर आरक्षण अथवा प्रक्रिया शुल्क इ. सारख्या सवलती नामंजूर करण्यात येतील याची कृपया नोंद
घ्यावी.

3. उमेदवार शारिरीक दृष्ट्या सक्षम असल्या बाबतचे अधिक्षक, ग्रामिण रुग्णालय यांचे अथवा वरिष्ठ वैद्यकीय
अधिका-याचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहिल व उमेदवाराची पात्रता
वैद्यकीय तपासणी अंतीच निश्चित करण्यात येईल.

4. उमेदवाराचे चारित्र्य निष्कलंक असल्या बाबतचे संबांधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र कागदपत्र
पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहिल.

5. कोणत्याही राजकिय पक्षाशी संबंध न ठेवणेबाबतचे रुपये 100/- च्या स्टॅप पेपरवरील प्रतिज्ञापत्र कागदपत्र
पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहिल.

6. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. केओटी 6073/30004/ल, दिनांक
28/02/1974 नुसार महसूल सेवक (कोतवाल) म्हणून नेमणूक करतांना इतर सर्व गोष्टी बरोबर असतील
तर त्या सजेतील पुर्वीच्या कोतवालांच्या वारसांना इतर उमेदवारांपेक्षा प्राधान्य देण्यात येईल. तसेच
कोतवालांच्या वारसाव्यतिरिक्त इतर दोन उमेदवारांचे अंतिम गुण सारखे असल्यास उमेदवारांचा
गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दिनांक 13 जुन 2018 मधील नमुद निकषावर
लावला जाईल.

7. उमेदवाराने अर्ज केलेल्या सजेतील गावातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.

8. उमेदवारांनी महाराष्ट्राचे रहिवासी असलेबाबत वय व अधिवास (Domiciled) प्रमाणपत्र सादर करणे
आवश्यक आहे.

9. उमेदवार कोणत्याही एकाच सजेतील स्थानिक कायमचा रहिवासी असु शकतो सबब उमेदवाराने
अशाच एका सजेत अर्ज करावा.

10. प्रत्येक सजेत केवळ एक पद उपलब्ध आहे व ते शासकीय निकषांनुसार आरक्षित करण्यात आलेले आहे.
अर्ज करताना उमेदवाराने आरक्षण तपासूनच अर्ज करावा.

11. धुळे उपविभागातील सर्व तालुक्यातील पदांसाठी एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्यात येईल.

12. संपूर्ण भरती प्रक्रिया सजेनिहाय होणार असून कोणत्याही दोन सजेच्या प्रक्रियेचा एकमेकांशी संबंध नसेल.

13. महसूल सेवक (कोतवाल) हे पद वर्गीकृतनाही.

14. महसूल सेवक (कोतवाल) यांना क्षेत्रिय स्तरावर (Field Work) काम करावे लागते त्यामुळे सदर पद
धारण करणारी व्यक्ती ही शारिरीक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना दिव्यांगांसाठीचे
आरक्षण लागू करण्यात आलेले नाही.

15. महसूल सेवक (कोतवाल) हे पद एका सजेत एकच असते. त्यामुळे हे पद एकाकी असल्याने त्यांना
प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, खेळाडु यासारखी समांतर आरक्षणे लागू नाही.

16. जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्र. बीसीसी-
2011/प्र.क्र. 1064/2011/16-ब दिनांक 12/12/2011 मधील तरतुदीनुसार याचिका क्र. 2136/2011 व
अन्य याचिकांवर मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. 25/08/2011 रोजी दिलेल्या
आदेशाच्या विरोधात मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या एसएलपी मधील आदेशाच्या
अधीन राहून, तात्पुरते नियुक्ती आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून 06 महिन्यांचे आत जात वैधता
प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांची नियुक्ती पुर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल.

17. महाराष्ट्र राज्य लोक सेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग यांचेसाठी) आरक्षण अधिनियम, 2001 (सन 2004 चा महाराष्ट्र अधिनियम
क्र. 8) हा अधिनियम महाराष्ट्र शासनाने दि.29 जानेवारी 2004 पासून अंमलात आणला आहे. त्यानुसार
उन्नत व प्रगतगटाचे (क्रिमिलेअर) तत्व वि.जा.अ.,भ.ज.ब., भ.ज.क.,भ.ज.ड., वि.मा.प्र. व इ.मा.व.यांना
लागू आहे. सदर प्रवर्गातील उमेदवारांकडे दिनांक 31 मार्च, 2027 पर्यंत वैध असलेले नॉनक्रिमिलेअरचे
1/2862473/2026
SDODHU-14036/7/2026-SDODHL
सक्षम अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नॉनक्रिमिलेअरचे तत्व अनुसूचित जाती /
अनुसूचित जमाती व्यतिरिक्त इतर सर्व मागासप्रवर्गाना लागू राहील.

18. खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांना महिला आरक्षणाचा लाभ हवा असेल त्यांनी तशी मागणी ऑनलाईन
अर्जात करणे अनिवार्य आहे. शासन निर्णय महिला व बालकल्याण क्र.82/2001/म से आ- 2000/प्र.क्र.
415/का. 2, दि.25/05/2001 मधील तरतूदीनुसार महिलांसाठी आरक्षण राहिल.

19. महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला लाभघ्यावयाचा
1/2862473/2026
आरक्षणाचा
असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे रहिवासी असलेबाबत वय व अधिवास (Domiciled)
प्रमाणपत्र सादर करावे. तसेच महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग,शासन निर्णक क्र. महिला
2023/प्र.क्र.223/ कार्या-2 दि.4 मे 2023 अन्वये खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षीत असलेल्या
पदावरती निवडीकरिता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करणेत आलेली आहे. तसेच अनुसूचित
जाती व अनुसुचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील
निवडीसाठी दावा करु इच्छिनाया महिलांना त्या त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण
विभाग तसेच सामान्य प्रशासनाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
सादर करणे आवश्यक आहे.

20.सामान्य प्रशासन विभागाकडील शासन अधिसूचना क्र. एसआरव्ही 2000/प्र.क्र. 17/2000/12,
दि.28/03/2005 व शासन परिपत्रक क्र. एसआरव्ही 2000/प्र.क्र.17/2000/12 दि.01/07/2005 तसेच
महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, 2005 अन्वये दि. 28/03/2005 रोजी हयात
असलेली व त्यानंतर जन्माला आलेल्या अपत्यांच्या संख्येबाबत लहान कुटुंब असल्याचे विहित नमुन्यातील
प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच अविवाहीत असणाऱ्या उमेदवारानेही विहित नमुन्यातील
प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.

21. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील (ईडब्लूएस) उमेदवारांकरीता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग,
क्रमांक: राआधो-4019/प्र.क्र. 31/6-अ, दिनांक 12फेब्रुवारी, 2019 व दिनांक 31 मे, 2021 आणि तदनंतर
शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. आर्थिकदृष्टया
दुर्बल घटकांतील (ईडब्लूएस) चा दावा केलेल्या उमेदवारांकडे सन 2026-2027 या आर्थिक वर्षाचे व सदर
परीक्षेच्या दिनांकापूर्वीचे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचे (ईडब्लूएस) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

22. सदर जाहिरात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अधिनियम दिनांक 26 फेब्रुवारी 2024 व
संबंधित शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी, 2024 संदर्भात मा. उच्च न्यायालयात दाखल झालेल्या न्यायिक
प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिराती संबंधित
शिफारशी व नियुक्त्या उक्त उल्लेखित न्यायिक प्रकरणाच्या अधीन राहून करण्यात येतील.

23.शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: बीसीसी/प्र.क्र. 75/16-क, दिनांक 27 फेब्रुवारी, 2024
अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरीता आरक्षण विहित करण्यात आले असून शासन परिपत्रक,
सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी-2024/प्र.क्र.75/आरक्षण-5, दिनांक 28 जून, 2024 व 05 जुलै,
2024 अन्वये विहित करण्यात आलेले जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे
आवश्यक राहील.

24. शासन शुद्धिपत्रक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्रमांक संकीर्ण-2023/प्र.क्र.76/मावक, दिनांक
09 मार्च, 2023 अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित उमेदवार उन्नत
आणि प्रगत व्यक्ती/गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी सन 2026-2027 या आर्थिक
वर्षाचे व सदर परीक्षेच्या दिनांकापूर्वीचे NCL प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

25. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा (सामाजिक अथवा समांतर) अथवा सोयी सवलतींचा दावा करणाऱ्या
उमेदवाराकडे संबंधित कायदा / नियम /आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन वैध
प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. वैध प्रमाणपत्रांचा कालावधी संबंधित शासन आदेशावरील
तरतुदीनुसार (लागू असेल त्याप्रमाणे)ग्राह्य समजण्यात येईल.

26.सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम
निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल.

Dhule Kotwal Bharti 2026


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.