
📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, त्याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
भरतीचा संक्षिप्त तक्ता (Quick Overview Table) MPSC Group C Exam 2026 Postponed
| तपशील (Details) | माहिती (Information) |
| संस्थेचे नाव (Organization Name) | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
| परीक्षेचे नाव (Exam Name) | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६ (Maharashtra Group C Services Combined Prelims Exam 2026) |
| जाहिरात क्रमांक (Advertisement No.) | जाहिरात क्र. ०१७/२०२६ |
| पूर्वीची परीक्षेची तारीख (Previous Exam Date) | २५ ऑक्टोबर, २०२६ |
| नवीन परीक्षेची तारीख (New Exam Date) | ०३ जानेवारी, २०२७ (03 January 2027) |
| परीक्षेचे स्वरूप (Exam Mode) | ऑफलाइन (Offline OMR आधारित) |
| अधिकृत संकेतस्थळ (Official Website) |
परीक्षा पुढे ढकलण्यामागची कारणे (Reason for Postponement)
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा उपकेंद्रांची उपलब्धता, स्थानिक परिस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि परीक्षार्थीना केंद्रांवर वेळेत व सुरक्षित पोहोचण्याची शक्यता विचारात घेण्यात आली.
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेले अहवाल, राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२६, सणासुदीचा कालावधी, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक तसेच हिवाळी अधिवेशन इत्यादी प्रशासकीय बाबींचा सर्वकष विचार करून आयोगाने परीक्षेची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Important Instructions)
नवीन तारीख: पूर्वी २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी परीक्षा आता ०३ जानेवारी २०२७ रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर घेतली जाईल. सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
प्रवेशपत्र व इतर माहिती: परीक्षेचे केंद्र, प्रवेशपत्र, परीक्षेची वेळ आणि इतर आवश्यक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केल्या जातील.
उमेदवारांनी नियमितपणे MPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
MPSC Group C Exam 2026 Postponed
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”
🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!
सरकारी नोकरी, अॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.

MPSC Group C Exam 2026 Postponed: MPSC गट-क ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली सविस्तार माहिती