New भरती
अर्ज सुरू आहे
📌 अशाच नवीन नोकरीच्या भरती अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
🗓️ अर्ज सुरू तारीख: 24-07-2026
🗓️ शेवटची तारीख: 06-08-2026 13:35
📍 नोकरी ठिकाण: अकोला
💼 अर्ज पद्धत: ऑफलाईन
🔢 एकूण जागा: 6
💰 परीक्षा फी: नाही No Fee
📏 वयोमर्यादा: [As on 06-08-2026] (i) Gen: कमाल 38 वर्षांपर्यंत (ii) OBC: कमाल 41 वर्षांपर्यंत (iii) SC/ST: कमाल 43 वर्षांपर्यंत
📝 परीक्षा तारीख: मुलाखतीची तारीख: ०६ ऑगस्ट २०२६

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
यंग प्रोफेशनल (Young Professional)M.Sc. (Agriculture) in Soil Science3
प्रोजेक्ट असिस्टंट (Project Assistant)B.Sc. (Agriculture).3
⏳ अर्ज करण्यास शिल्लक वेळ: लोड होत आहे...

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA) अंतर्गत “Conservation Agriculture…” या प्रकल्पासाठी  Dr. PDKV Akola Recruitment Bharti डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील मृदशास्त्र विभागामध्ये खालील पदांकरिता कंत्राटी स्वरूपाच्या जागा भरण्यासाठी वॉक-इन-इंटरव्ह्यू (थेट मुलाखत) आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी खालील माहिती तपासून मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

१. एकूण जागा (Total Posts): ०६ जागा

 

२. पदांचे तपशील व शैक्षणिक पात्रता (Posts & Education):

  • पद १: यंग प्रोफेशनल (Young Professional) – ०३ जागा

    • शैक्षणिक पात्रता: M.Sc. (Agriculture) in Soil Science (२ जागा) आणि Agronomy (१ जागा).

    • वेतन (Consolidated Pay): रुपये ३५,०००/- दरमहा.

  • पद २: प्रोजेक्ट असिस्टंट (Project Assistant) – ०३ जागा

    • शैक्षणिक पात्रता: B.Sc. (Agriculture).

    • वेतन (Consolidated Pay): रुपये २०,०००/- दरमहा.

३. वयोमर्यादा (Age Limit):

  • कमाल ३८ वर्षांपर्यंत.

  • (मागासवर्गीय उमेदवारांसाठी – SC/ST/NT प्रवर्गासाठी ५ वर्षे आणि OBC प्रवर्गासाठी ३ वर्षे नियमानुसार सवलत).

४. नोकरीचे ठिकाण (Job Location):

  • अकोला (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला).

५. मुलाखतीची तारीख आणि वेळ (Interview Date & Time):

  • तारीख: ०६ ऑगस्ट २०२६ (06.08.2026)

  • वेळ: सकाळी ११:०० वाजल्यापासून

  • ठिकान: मृदशास्त्र विभागाचे विभागप्रमुख यांचे दालन, डॉ. पंदेकृवि, अकोला (Chamber of Head, Department of Soil Science, Dr. PDKV, Akola).

६. अर्ज शुल्क (Application Fee):

  • कोणतेही अर्ज शुल्क नाही.

📥 महत्त्वाची टिप व सूचना:

  • मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी मूळ कागदपत्रे, स्व-साक्षांकित प्रमाणपत्रांची एक झेरॉक्स प्रत आणि नुकताच काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.

  • प्रवासाचा भत्ता (TA/DA) दिला जाणार नाही.

फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा

Dr. PDKV Akola Recruitment Bharti


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

Dr. PDKV Akola Recruitment Bharti