📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (PDCC Bank) लिपिक भरती २०२१ च्या निवड झालेल्या उमेदवारांची यादी (Selected Candidates List) आणि प्रतिक्षा यादी (Waiting Candidates List) जाहीर झाली आहे. संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे:
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, पुणे (Pune District Central Co-Operative Bank Ltd., Pune) अंतर्गत आयोजित लिपिक (Clerk) भरती २०२१ ची अंतिम निवड यादी आणि प्रतिक्षा यादी (Waiting List) अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. Pune DCC Bank Clerk Recruitment Selected Waiting List
खालीलप्रमाणे कट-ऑफ आणि पात्र उमेदवारांचे फॉर्म नंबर तand तपासा:
१. लिपिक निवड यादी (Selected Candidates List)
-
पुणे जिल्हा (Pune District): कट-ऑफ गुण – ६४.७६%
-
इतर जिल्हा (Other District): कट-ऑफ गुण – ६५.११%
२. लिपिक प्रतिक्षा यादी (Waiting Candidates List)
-
पुणे जिल्हा (Pune District): कट-ऑफ गुण – ६३.८७%
-
इतर जिल्हा (Other District): कट-ऑफ गुण – ६४.६१%
📥 अधिकृत याद्या व फॉर्म नंबर तपासा (Download Links)
उमेदवार खालील अधिकृत पीडीएफ फाईल्सवरून आपला फॉर्म नंबर तपासू शकतात:
-
📄 निवड यादी (Final Candidates List PDF Download)
-
📄 प्रतिक्षा यादी (Waiting Candidates List PDF Download)
-
अधिकृत संकेतस्थळ: PDCC Bank Official Website
Pune DCC Bank Clerk Recruitment Selected Waiting List
फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

Pune District Central Co-Operative Bank (PDCC Bank) Clerk Recruitment 2021 Selected & Waiting Candidates List