📋 पदांचे तपशील आणि पात्रता
| पदाचे नाव (Post Name) | पात्रता (Education) | जागा |
|---|---|---|
| (सेविका | किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण (किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण). | 1 |
| मदतनीस | किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण (किंवा समकक्षी अर्हता). | 2 |
📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)
| 📄 PDF जाहिरात: | |
| 💻 अर्ज लिंक : | माहिती उपलब्ध नाही |
| 🌐 Official Website: |
🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)
जन्मतारीख भरा...
🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर
LICDS Ratnagiri-Sindhudurg Anganwadi Recruitment 2026: रत्नागिरी व सिंधुदुर्ग अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती जाहीर
महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग प्रकल्पातील रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांच्या मानधनी जागा भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ICDS Ratnagiri-Sindhudurg Anganwadi Recruitment 2026
महत्त्वाचे तपशील (Key Details):
-
एकूण जागा (Total Vacancies): ०३ पदे (सेविका – ०१, मदतनीस – ०२)
-
नोकरीचे ठिकाण (Job Location): रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग (नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्र)
-
वय वयोमर्यादा (Age Limit): जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास किमान १८ वर्षे पूर्ण व कमाल ३५ वर्षे; तसेच विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे राहील.
-
अर्जाची पद्धत: ऑफलाइन (प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अर्ज सादर करणे आवश्यक, पोस्ट किंवा कुरिअरद्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत).
- पत्ता: बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाउंड, जेल रोड रत्नागिरी, जि. रत्नागिरी.
-
अर्जाची अंतिम तारीख: ०५ ऑगस्ट २०२६ (सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत).
-
परीक्षा दिनांक (Exam Date): या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही, निवड ही शैक्षणिक पात्रतेच्या गुणांच्या आधारे केली जाईल.
-
अर्ज शुल्क (Application Fee): लागू नाही (मोफत).
पदे आणि शैक्षणिक पात्रता तक्ता (Posts & Education Table):
| अनु. क्र. | पदाचे नाव | रिक्त पदे | एकत्रित मानधन (प्रति महिना) | शैक्षणिक अर्हता (Educational Qualification) |
| १ | अंगणवाडी सेविका | १ |
रु. १३,०००/- |
• किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण (किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण).
• विशेषटीप: मुस्लिम मोहल्ला, राजापूर येथील जागेसाठी ५०% पेक्षा जास्त मुले उर्दू/हिंदी भाषिक असल्याने अर्जदार महिलेला मराठीव्यतिरिक्त उर्दू/हिंदी भाषेचे ज्ञान (लिहिता व वाचता येणे) आवश्यक आहे. |
| २ | अंगणवाडी मदतनीस | २ |
रु. ७,५००/- |
• किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण (किंवा समकक्षी अर्हता). |
अर्ज सादर करण्याचे ठिकाण (Submission Address):
-
पत्ता: बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाउंड, जेल रोड रत्नागिरी, जि. रत्नागिरी.
-
दूरध्वनी क्रमांक: ०२३५२-२७००६५
ICDS Ratnagiri-Sindhudurg Anganwadi Recruitment 2026
फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

ICDS Ratnagiri-Sindhudurg Anganwadi Recruitment 2026: अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती