📋 पदांचे तपशील आणि पात्रता
| पदाचे नाव (Post Name) | पात्रता (Education) | जागा |
|---|---|---|
| सुरक्षा रक्षक | उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (१२ वी) उत्तीर्ण. तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे. | 396 |
📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)
| 📄 PDF जाहिरात: | |
| 💻 अर्ज लिंक : | |
| 🌐 Official Website: |
🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)
जन्मतारीख भरा...
🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर
महत्त्वाची माहिती (Key Details at a Glance)
Chandrapur District Security Guard Board Recruitment 2026
-
एकूण जागा (Total Vacancies): ३९६ सुरक्षा रक्षक
-
नोकरीचे ठिकाण (Job Location): चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा
-
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख (Opening Date): ०७ जुलै २०२६ (07.07.2026)
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date): ०६ ऑगस्ट २०२६ (सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत)
-
परीक्षा दिनांक (Exam Date): लवकच कळविण्यात येईल
पात्रता व वयोमर्यादा (Eligibility & Age Limit)
-
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (१२ वी) उत्तीर्ण. तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे.
-
वयोमर्यादा (Age Limit): अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास (०६.०८.२०२६) उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण आणि कमाल ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
-
शारीरिक पात्रता:
-
पुरुष उमेदवार: उंची किमान १६५ सें.मी., वजन किमान ५० किलो, छाती ७९ ते ८४ सें.मी.
-
महिला उमेदवार: उंची किमान १५८ सें.मी., वजन किमान ४५ किलो
-
अर्ज शुल्क (Application Fee)
-
खुला प्रवर्ग (Open): ₹१००/- + लागू टॅक्स
-
मागासवर्गीय प्रवर्ग (Reserved): ₹७५/- + लागू टॅक्स
-
पेमेंट मोड: ऑनलाइन
Chandrapur District Security Guard Board Recruitment 2026
फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ सुरक्षा रक्षक समुच्चय (पूल) भरती २०२६