Admit Card/ Hall Ticket 2026 – सर्व परीक्षांचे हॉल तिकीट
Admit Card Download Direct Link.
प्रवेशपत्र डाऊनलोड कसे करावे? (Steps to Download)
उमेदवार खालील सोप्या स्टेप्स वापरून आपले Admit Card डाऊनलोड करू शकतात:
-
सर्वात आधी खाली दिलेल्या Get Admit Card Link वर क्लिक करा.
-
तुमचा Registration ID / Roll Number आणि Password (जन्म तारीख) टाका.
-
‘Submit’ बटणावर क्लिक करा.
-
तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट काढून घ्या.
Admit Card/ Hall Ticket 2026 – सर्व परीक्षांचे हॉल तिकीट
सरकारी नोकरीच्या परीक्षेला जाताना प्रवेशपत्र (Admit Card) हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. येथे आम्ही सर्व नवीन भरती प्रक्रियांचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी अधिकृत लिंक्स उपलब्ध करून दिल्या आहेत. तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड वापरून तुमचे प्रवेशपत्र सहज मिळवू शकता. MPSC, UPSC
