महाराष्ट्र DMER अंतर्गत ९३५ ट्यूटर आणि ज्युनिअर रेसिडेंट पदांसाठी भरती जाहीर. ८०,०००/- पर्यंत पगार. पात्रता
🚫 मुदत संपली (18/05/2026)
DMER Maharashtra 935 Tutor & Junior Resident Bharti 2026 –
DMER महाराष्ट्र भरती २०२६: ९३५ ट्यूटर आणि ज्युनिअर रेसिडेंट पदांसाठी भरती जाहीर!
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष आयुक्तालयांतर्गत विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ट्यूटर (Tutor) आणि ज्युनिअर रेसिडेंट (Junior Resident) पदांच्या एकूण ९३५ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत
फक्त २ मिनिटांत फ्री बायोडाटा बनवा
महत्त्वाचे तपशील (Quick Info)
| तपशील | माहिती |
| एकूण जागा |
९३५ पदे |
| पदाचे नाव |
ट्यूटर आणि ज्युनिअर रेसिडेंट |
| अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाइन |
| ऑनलाइन अर्ज सुरू
होण्याची तारीख |
११ मे २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख |
१८ मे २०२६ (रात्री ११:५९ पर्यंत) |
| अधिकृत वेबसाईट |
med-edu.in किंवा |
या भरतीचा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत दिली आहे.
पद शिक्षण जागा ट्यूटर (Tutor) 650 MBBS ज्युनिअर रेसिडेंट (JR) 285 MBBS
जन्मतारीख निवडा:
अर्ज शुल्क (Processing Fee)
-
खुला प्रवर्ग (Open): १०००/- रुपये.
-
राखीव प्रवर्ग (Reserve): ९००/- रुपये. (टीप: शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून ते नॉन-रिफंडेबल आहे.)
पदनिहाय रिक्त जागा आणि वेतन (Vacancy & Salary)
| अ.क्र. | पदाचे नाव | रिक्त पदे | मानधन (दरमहा) |
| १ | ट्यूटर (Tutor) | ६५० |
८०,०००/- रुपये |
| २ | ज्युनिअर रेसिडेंट (JR) | २८५ |
७९,१७३/- रुपये |
भरतीचे वेळापत्रक (Important Schedule)
-
ऑनलाइन अर्ज भरणे: ११ मे ते १८ मे २०२६.
-
गुणवत्ता यादी जाहीर करणे: १९ मे २०२६.
-
पसंतीक्रम (Preferences) भरणे व फी भरणे: २० मे ते २१ मे २०२६.
-
निवड यादी (Allotment) जाहीर करणे: २२ मे २०२६ (सायंकाळी).
-
रुजू होण्याचा कालावधी: नियुक्ती मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत.
पात्रता निकष (Eligibility Criteria)
-
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS पदवी असणे आवश्यक आहे.
-
नोंदणी: उमेदवाराकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) ची वैध नोंदणी असणे अनिवार्य आहे.
-
वयोमर्यादा: ७० वर्षांपर्यंत.
निवड प्रक्रिया (Selection Process)
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड MBBS परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार (Merit List) केली जाईल
(FAQ)
१. ही पदे कायमस्वरूपी आहेत का? नाही, ट्यूटर आणि ज्युनिअर रेसिडेंट या पदांची नियुक्ती केवळ एक वर्ष कालावधीसाठी असेल.
२. निवड कशी केली जाणार आहे? निवड केवळ MBBS च्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित गुणवत्ता यादीनुसार केली जाईल.
३. अर्ज कोठे करायचा? पात्र उमेदवारांनी med-edu.in या पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.
