

आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती 2026 जाहीर | एकूण 416 जागांसाठी सरळसेवा भरती
आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन नाशिक अंतर्गत ‘चौकीदार’ पदांची भरती २०२६
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या
अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांसाठी चौकीदार (गट-ड) संवर्गातील रिक्त पदे
भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.एकूण 416 जागा या अपर आयुक्त कार्यालयांतर्गत
येणाऱ्या २९ प्रकल्प कार्यालयांमध्ये विभागल्या आहेत.
आदिवासी विकास विभाग भरती 2026/ Tribal Development Department Watchman Recruitment -laduli
भरतीचा थोडक्यात तपशील:
| बाबी | तपशील |
| विभाग | आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन |
| पदाचे नाव | चौकीदार (गट-ड) |
| एकूण जागा | 416 पदे |
| नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र (विविध प्रकल्प कार्यालये) |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| अधिकृत वेबसाईट | https://tribal.maharashtra.gov.in |
आदिवासी विकास विभाग भरती 2026
या भरतीचा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत दिली आहे.
पद शिक्षण जागा चौकीदार 10 वी उत्तीर्ण. 416
जन्मतारीख निवडा:
फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा
महत्वाच्या तारखा:
जाहिरात प्रसिद्धी तारीख: २७ एप्रिल २०२६
अर्ज सुरू होण्याची तारीख: (जाहिरातीमधील लिंकवर तपासावे)
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा:
पात्रता: उमेदवार किमान १० वी (SSC) उत्तीर्ण किंवा समकक्ष असावा.
वयोमर्यादा: १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार सवलत).
SSC Stenographer Recruitment 2026
रिक्त जागांचा तपशील (प्रकल्पानुसार):
एकूण 416 जागा या अपर आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या २९ प्रकल्प कार्यालयांमध्ये विभागल्या आहेत.
अर्ज शुल्क:
खुल्या प्रवर्गासाठी (Open): १,०००/-
राखीव प्रवर्गासाठी: ९००/-
Tribal Development Department Watchman Recruitment -laduli

