१).  भारतीय संविधान तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या कोणत्या समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते?

उत्तर:  मसुदा समिती

२).  पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करणारे पहिले सत्याग्रही कोण होते?

उत्तर:  डॉ बाबासाहेब आंबेडकर 

३).  जैन चे पहिले शिल्पकार कोण होते?

उत्तर:  ऋषभ देव

४).  सिंधू स्वंस्कृतीच्या कोणती ठिकाणी नैमिर्तीस्थान सापडले?

उत्तर:  लोथल

५).  सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे?

उत्तर:   ऋग्वेद 

६).  हडप्पा सस्कृति प्रथम कोणत्या वर्षात सापडली?

उत्तर:  १९२१

७).  बालेकिल्ला नसलेले एकमेव हडप्पा स्थळीय शहर कोणते आहे?

उत्तर:  चाहूंदडो

८).  अशोकाने कोणते शिलालेखात ” प्रत्येक मानव माझे मुल आहे” असा उल्लेख केला आहे?

उत्तर:  मेजर रॉक एडिक्ट 

८).  स्वदेशी चळवळीची औपचारिक घोषणा कोणत्या माध्यमातून प्रथमच करण्यात आली?

उत्तर:  बहिष्कार ठराव, १९०५

९).  १९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते?

उत्तर:  चेम्सफोर्ड 

१०).  कोणती भारतीय लोक चळवळ महात्मा गांधीं यांच्या प्रसिद्ध दांडी यात्रेने सुरू झाली?

उत्तर: सविनय कायदेभंग 

११).  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या कोणत्या अधिवेशनात वनडे मातरम् हे प्रथम गीत गायले?

उत्तर: १८९६

१२).  गांधी आर्यविन करार भारतातील कोणत्या चळवळीशी संबंधित होता?

उत्तर:  सविनय कायदेभंग

१३).  भारत सरकार अधिनियम १९१९ मध्ये प्रांतीय सरकारची कार्ये राखीव आणि हस्तांतरित विषयांमध्ये विभागली गेली,  आणि कोणते विषय राखीव म्हणून विभागले गेले?

उत्तर:  १) न्याय प्रशासन.  २). जमीन महसूल. ३). पोलिस

१४).  आखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एम आय सी सी ) ची भारत छोडो प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी बैठक …….अधिवेशनात आली?

उत्तर:   मुंबई

१५).  ग्रीक लेखकांनी कोणाला अमित्रघट ही पदवी दिली?

उत्तर:  बिंदुसार 

१६).  मोहन्जोदारों मध्ये नृत्य करणारी मुलगी कोणत्या धातू पासून बनलेली होती?

उत्तर:  कांस्य 

१७).  समुद्र गुप्तांचा दरबारी कवी कोण होता?

उत्तर:  हरिसेन 

१८).  बौद्ध धर्मात त्रिरत्न च अर्थ काय आहे?

उत्तर:  बुद्ध (धम्म) धर्म, संघ

१९).  फ्रेंच राज्यक्रांतीची शताब्दी साजरी करण्यासाठी कोणत्या वर्षी आयफेल टॉवर बांधला गेला?

उत्तर:  १८८९

२०).  बोस्टन टी पार्टीची घटना कोणत्या वर्षी घडली?

उत्तर:  १७७३

२१).  देशाच्या पंतप्रधान बनणाऱ्या जगातील पहिल्या महिला कोण होत्या?

उत्तर:  सिरिमावो भंडारनायके

२२).  हिटलर कोणत्या देशाचा हुकुमशहा होता?

उत्तर:  जर्मनी 

२३).  १८ नोव्हेंबर २००४ रोजी, भारतात राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना झाली तेव्हा त्याचे अध्यक्ष कोण होते?

उत्तर:  एम एस स्वामीनाथन

२४).  नाबार्डची स्थापना कोणत्या शिफारशीवर करण्यात आली?

उत्तर:  बी. शिवरामनं समिती

२५).  दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेचा आढावा घेण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली?

उत्तर:  सुरेश तेंडुलकर समिती

२६). भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार एक आर्थिक वर्षासाठी सरकारच्या अंदाजे उत्पन्न आणि खर्चाचे विवरण सादर करणे बंधनकारक आहे?

उत्तर:  कलम ११२

२७).  २०२४ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीत विजयी पक्ष युतीने किती जागा जिंकल्या होत्या ?

उत्तर:  ५६ जागा जिंकल्या, JMM नेतृत्वाखालील INDIA आघाडी 

२८).  भारताचे जनरल रजिस्टर आणि जनगणना आयुक्त यांचे कार्यालय कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते?

उत्तर:  गृहमंत्रालय

२९).  कोणत्या राज्यात लोकसभेच्या जागा सर्वात जास्त आहेत?

उत्तर:  पश्चिम बंगाल 

३०).  EVM किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन कोणत्या राज्यात प्रथमच वापरण्यात आली?

उत्तर:  केरळ

३१).  भारतात, राष्ट्रीय मनवधिकार आयोग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते?

उत्तर:  गृह मंत्रालय

३२).  भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्यविधिमंडलाशी संबंधित आहे?

उत्तर:  कलम १६८

३३).  भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्याच्या राज्यपालांकडून केली जाते?

उत्तर:  कलम १६४

३४).  भारतीय राज्य घटनेतील कोणता कलम राज्यपालांच्या शपथेशी संबंधित आहे?

उत्तर:  कलम १५९

३५).  भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेऊ शकतात?

उत्तर:  कलम २००

३६).  भारतीय संविधानाच्या कोणत्या काळामध्ये अशी तरतूद आहे की भारत सरकारच्या सर्व कार्यकारी कृती राष्ट्रपतीच्या नावाने व्यक्त केल्या जातील?

उत्तर:  कलम ७७ (१)

३६).  “युनिफॉर्म सिव्हिल कोड” (uniform civil code) कशामध्ये नमूद केले आहे?

उत्तर:  राज्याच्या धोरणाची प्रमुख तत्वे

३७).  भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्याने लोकांच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे?

उत्तर:  कलम ३८

३८).  कलम ३२ भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे?

उत्तर:  भाग तीन

३९).  भारतीय राज्यघटनेतील कलम २१A कोणते अधिकार प्रदान करते?

उत्तर:  शिक्षण 

४०).  भारतीय संविधानातील नागरिकत्व हे कलम कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित करते?

उत्तर:  ब्रिटन

४१).  भारतीय संविधानाच्या ८ व्या काळामध्ये किती भाषेचा समावेश करण्यात आला आहे?

उत्तर:   २२ 

४२).  भारतात एकूण किती राज्ये आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर:  २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश 

४३).  भारताचा पहिला राष्ट्रध्वज १९०६ मध्ये कोठे फडकल्याचे सांगितले जाते?

उत्तर:  कोलकाता

४४).  दिल्लीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची किती कार्यालये आहेत?

उत्तर:  २

४५).  कोणती संस्था भारतातील नागरी उड्डाण पायाभूत सुविधांचे नियमन करते?

उत्तर:  नागरी उड्डाण महासंचालय

४६).  नाबार्ड १९८२ मध्ये अस्तित्वात आले होते, सुरवातीला किती भांवलासह त्याची स्थापना करण्यात आली होती?

उत्तर:  १०० कोटी

४७).  राज्यघटनेतील कोणत्या कलमात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा , मध्यस्तर गाव इत्यादी शब्दाच्या व्याख्या दिल्या आहेत?

उत्तर:  कलम २४३

४८).  पंचायत राज संस्था कशाच्या अंतर्गत आली?

उत्तर:  ७३ वी ७४ वी घटनादुरुस्ती 

४९).  वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या पंचायती राज संस्थान देण्यात येणारे अनुदान कोणाला द्यावे?

उत्तर:  ग्रामपंचायत

५०). पंचायत राज व्यवस्था असलेले पहिले राज्य कोणते आहे?

उत्तर:  राज्यस्थान 

५१).  पंचायत समितीचे मुख्य अधिकारी कोण असतात?

उत्तर:  विकास अधिकारी.

५२).  २०२५ मध्ये स्थापन झालेल्या हळद मंडळाचे  मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:  निजामाबाद

५३).  आतंरराष्ट्रीय स्तरावर जागतिकीकरणाला चालना देणारी जागतिक व्यापार संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली होती?

उत्तर:  १९९५

५४).  जुलै १९४४ मध्ये संयुक्त राष्ट्रांचा ब्रेटनवुड्स परिषदेमध्ये कोणत्या अंतरराष्ट्रीय संस्थेची संकल्पना मांडण्यात आली?

उत्तर:  आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

५५).  नोव्हेंबर २०२० पर्यंत जागतिक व्यापार संघटनेत किती देशाचे सदस्य तत्त्व आहे?

उत्तर:  १६४

५६).  भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्यविधिमंडलाशी संबंधित आहे?

उत्तर: १६८

५७).  वित्तीय वर्ष संपल्यानंतर सहकारी संस्थेला तिची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी कमाल किती वेळ मर्यादा असते?

उत्तर:  ६ महिने

५८).  खाजगी व सार्वजनिक उद्योग समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थेला कोणती अर्थव्यवस्था म्हणतात?

उत्तर:   मिश्र अर्थव्यवस्था

५९).  लोकपाल ही संकल्पना कोणत्या देशातून घेण्यात आली?

उत्तर:  स्वीडम

६०).  साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना कोणत्या देशांतर्गत घेण्यात आली?

उत्तर:  चीन

६१).  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घोषण कोणती आहे?

उत्तर: शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.

६२).  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याच्या सत्याग्रह कधी केला?

उत्तर:  २० मार्च १९२७

६३).  महाराष्ट्र राज्याचा जलविभाजक पर्वत कोणता आहे?

उत्तर:  सह्याद्री पर्वत

६४). महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण जास्त आहे?

उत्तर:  गडचिरोली

६५).  महाराष्ट्रातील पहिला वायू विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर:  सिंधुदुर्ग

६६).  महाराष्ट्रात चंद्रपूर,गडचिरोली भागामध्ये कोणत्या प्रकारची जंगले आढळतात?

उत्तर,: पानझडी जंगल

६७).  महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळतात?

उत्तर:  दक्षिण कोकण

६८). महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता आहे?

उत्तर:  चंद्रपूर

६९).  महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात?

उत्तर: सोलापूर

७०).  हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे?

उत्तर:  रामायण, महाभारत

७१).  कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात?

उत्तर:  उंट 

७२).  भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय कोणते आहे?

उत्तर:  अहमदाबाद 

७३).  पंजाब या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?

उत्तर:  भांगडा

७४).  स्काऊट गाईड च्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यास काय म्हणतात?

उत्तर:  जांबोरी 

७५).  पहिले भारतीय आय सी एस अधिकारी कोण होते?

उत्तर:  सत्येंद्रनाथ टागोर

******समाप्त******