टपलसेवा

१७६६ –  लॉर्ड क्लाइव्हने टपालव्यवस्थेचा पाया घातला.

१८३७ –  आखिल भारतीय पोस्ट सेवा सुरू.

१८५२ –  देशातील पहिले पोस्टचे तिकीट कराची येथे वितरित.

१८५४ – पोस्ट ऑफिस कायदा संमत.

१८७४ – जगातील टपाल संघटनेची स्थापना – बर्न (स्विझरलँड)

१८८० – पोस्ट खात्यामार्फत मनीऑर्डर सेवा सुरू.

१८९८ – भारतीय टपाल कार्यक्रम अधिनियम संमत.

१९७२ – देशात पिनकोड पद्धती सुरू.

१९८६ – देशात स्पीड पोस्ट सेवा सुरू.

२००२ – महाईत पोस्ट कार्ड सेवा सुरू.

२००४ – ई – पोस्ट  सेवा सुरू.

तारसेवा

१८४४ – जगातील पहिली तारसेवा – वॉशिंग्टन ते बल्हिमोर या ठिकाणी सुरू झाली.

१८५१ – भारतातील पहिली तारसेवा – कोलकता ते डायमंड हार्बर या ठिकाणी सुरू झाली.

२०१३ – तारसेवा बंद करण्यात आली आहे.

दूरध्वनी सेवा

१८७५ – टेलिफोनचा शोध – अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने लावला.

१८८१ – कलकत्ता येथे भारतातील पहिली टेलिफोन सेवा सुरू झाली.

१८८२ मुंबई येथे देशातील पहिले दूरध्वनी केंद्र सुरू झाले.

१९४३ – दूरध्वनी सेवेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

१९६० – देशात एस. टी. डी. सेवा सुरू करण्यात आली.

२००० – BSNL ची स्थापना.