•    महाराष्ट्रात एकूण 18 राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना १९६१ मध्ये झाली.
  • NH6 हा राज्यातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. तर MH- 4C हा राज्यांतर्गत सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे.
  • भारतात महाराष्ट्रात पहिला लोहमार्ग 1853 मध्ये सुरू झाला.
  • महाराष्ट्रात कोकण रेल्वे ची लांबी 382 की. मी आहे.
  • पानवेल नदीवर कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल आहे.
  • शरावती नदीवर कोकण रेल्वेवरील सर्वात लांब पूल आहे.
  • न्हावाशेवा (रायगड) हे महाराष्ट्रातील संपूर्ण संगणीकृत झालेले बंदर आहे.
  •   महाराष्ट्रात रेल्वेचे दोन विभाग आहेत.                १) मध्य रेल्वे — मुंबई ( CST).                         २) पश्चिम रेल्वे – मुंबई ( चर्चगेट)
  • नव्हशेवा येथील जवाहरलाल नेहरू बंदर हे देशातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर आहे.
  • मुंबई – आग्रा मार्गावर कसारा घाट आहे.
  • भारतात (महाराष्ट्र) टपाल सेवा १८३७  मध्ये सुरू झाली.
  • भारतात टपाल खात्याची स्थापना १८५४ मध्ये झाली.
  • देशातील पहिले उपग्रह दळणवळण केंद (विक्रम) आर्वी, जी. पुणे येथे १७७१ साली सुरू झाले.
  • भारतातील ( महाराष्ट्रातील) पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई येथे आहे.
  • भारतात दूरदर्शन सेवा सर्वप्रथम दिल्ली येथे १९५९ मध्ये सुरू झाली.
  • आर्यभट्ट हा अवकाशात सोडलेला पहिला भारतातील उपग्रह आहे.
  • राज्यात २ ऑक्टोंबर. १९७२ रोजी मुंबई येथे दूरदर्शन केंद्र सुरू झाले.

ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाने १८७५ मध्ये टेलिफोन चा शोध लावला.


         महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग 

राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ –      मुंबई – ठाणे – नाशिक – धुळे – आग्रा

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ –      मुंबईपुणे – सातारा – कोल्हापूर – बंगरुळु – चेन्नई

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५ –      न्हावसेवा – कळंबोली – पळस्पे – (२७ की. मी)

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ –      हाजिर – सुरत – धुळे – अकोला – नागपूर – कोलकाता ( सर्वात मोठा)

राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ –     वारसानी – जबलपूर – नागपूर – हैदराबाद – बंगरुळू – कन्याकुमारी – ( भारतातील सर्वात मोठा)

राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ –      मुंबई – अहमदाबाद – जयपूर – दिल्ली –

राष्ट्रीय महामार्ग क्र. ९  –    पुणे – सोलापूर – हैदराबाद – विजयवाडा ( आंध्र प्रदेश)

राष्ट्रीय महामार्ग क्र. १३  –    सोलापूर – विजापूर – चित्रदुर्ग

राष्ट्रीय महामार्ग क्र. १६  –   निजामाबाद – जगदलपुर (छत्तीसगड)

राष्ट्रीय महामार्ग क्र. १७. –   पनवेल – पेण – महाड – चिपळूण – गोवा – मंगलोर

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० –      पुणे – नाशिक

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६९  –     नागपूर – अब्दुलागंज (मध्य प्रदेश)

राष्ट्रीय महामार्ग क्र. २०४ –      रत्नागिरी – कोल्हापूर

राष्ट्रीय महामार्ग क्र. २११  –      सोलापूर – धुळे

राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२   –    कल्याण – निर्मल (आंध्र – प्रदेश)