Government Medical College & GMC Hospital Miraj Sangli Recruitment/शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वरुग्णालय मिरज, सांगली येथे 263 जागांसाठी भरती.
पदाची माहिती खालीलप्रमाणे:
अनु क्र. पदाची माहिती शिक्षण जागा 01 गट-ड अंतर्गत विविध पदे 10वी, ITI 263
वय:
- Gen: 18 ते 38 वर्ष
- SC/ST/Sportsmen/ Orphans/EWS: 18 ते 43 वर्ष
Fees/शुल्क:
- Gen:1000/-
- SC/ST/PWbD: 900/-
