More information about this post is below.

Select Your language

नवी मुंबई महानगरपालिकेत 132 जागांसाठी भरती/Navi Mumbai Municipal Corporation Recruitment

NMMC Post  Details:

Table Plugin
  • Fees/शुल्क:

    खुला: 1000/-

    राखीव /अनाथ/दिव्यांग/आदुघ: 900/-

  •  शिक्षण:

  1. Post.1: MD/MBBS/पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी.
  2. Post.2: कोणत्याही शाखेतील पदवी
  3. Post.3: (i) विधी शाखेतील पदवी 
  4. Post.4: (i) विधी शाखेतील पदवी.
  5. Post.5: विद्युत अभियांत्रिकी पदवी
  6. Post.6: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
  • अनुभव:-

  1. Post. 3,4: 03 वर्षे अनुभव
  •  वय:   [As on 01-12-2025 ] 

  1. खुला प्रवर्ग:            18 ते 38 वर्षे
  2. राखीव /अनाथ:      18 ते 43 वर्षे

Calculate Your Age According to Your Date:
Your Birth Date
To Date

  • एकूण जगा:     132
  • नोकरी चे ठिकाण: नवी मुंबई
  • अर्ज करण्याची पद्धत:     ऑनलाइन
  • अर्ज: 20 जानेवारी 2026  पासून सुरु झाले आहेत.
  • परीक्षा:       नंतर Update दिला  जाईल .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख:  02 मार्च 2026. 

@ Join Our Channel …….

www.laduli.in