BOBCAPS BOB Recruitment 2025/ कॅपिटल मार्केट लिमिटेड भरत

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 जुलै 2025 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर / Business Development Manager i) फायनान्शियल सर्व्हिसेस सेल्स प्रॉडक्टमध्ये पदवी आणि किमान 06 महिन्यांचा अनुभव
ii) Sales & Marketing skills.
iii) Customer Relationship Management skills.
iv) Excellent communications skills.
80

RBI Bharti 2025

 RBI Recruitment 2025 

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 लीगल ऑफिसर ग्रेड ‘B’ / Legal Officer Grade ‘B’ 05
2 मॅनेजर (टेक्निकल-सिव्हिल) ग्रेड ‘B’ / Manager (Technical-Civil) Grade ‘B’ 06
3 मॅनेजर (टेक्निकल-इलेक्ट्रिकल) ग्रेड ‘B’ / Manager (Technical-Electrical) Grade ‘B’ 04
4 असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) ग्रेड ‘A’ / Assistant Manager (Official Language) Grade ‘A’ 03
5 असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी) ग्रेड ‘A’ / Assistant Manager (Protocol and Security) Grade ‘A’ 10

Educational Qualification.

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
1 50% गुणांसह विधी पदवी (SC/ST: 45% गुण) + 02 वर्षे अनुभव 21 ते 32 वर्षे
2 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST: 55% गुण) + 03 वर्षे अनुभव 21 ते 35 वर्षे
3 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST: 55% गुण)  + 03 वर्षे अनुभव 21 ते 35 वर्षे
4 हिंदी /इंग्रजी पदव्युत्तर पदवी 21 ते 30 वर्षे
5 उमेदवार हा नियमित सैन्य/नौदल/वायुसेनेमध्ये किमान दहा वर्षे कमिशन्ड सेवेचा अनुभव असलेला अधिकारी असावा आणि त्याच्याकडे वैध माजी सैनिक ओळखपत्र असावे. 25 ते 40 वर्षे