More information about this post is below.

Select Your language

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत 222 जागांसाठी भरती/Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Recruitment

CSMC Post  Details:

Table Plugin

Fees/शुल्क

(i) खुला प्रवर्ग: ₹1000/- 

(ii) मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-

 

शिक्षण:

  1. Post.1: (१ ) स्थापत्य अभियांत्रिकी सिव्हिल  पदवी
  2. Post.2:(१ ) स्टेशन ऑफिसर & इन्स्ट्रक्टर किंवा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी कोर्स किंवा डिव्हिजनल फायर ऑफिसर (२ ) बी ई  (Fire)
  3. Post.3: (१ )कोणत्याही शाखेतील पदवी  लष्कर, निमलष्करी दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान + 03 वर्षांचा अनुभव असावा 
  4. Post.4: (i)  स्थापत्य सिव्हिल  अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  5. Post.5: (१ ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.  (०२ ) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
  6. Post.6: (१ ) 12वी उत्तीर्ण  (२ ) पशुसंवर्धन डिप्लोमा   (३ ) 
  7. Post.7: (१ ) 10वी उत्तीर्ण   (२ ) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स   (३ ) जड वाहन चालक परवाना  
  8. Post.8: (१ ) B.Sc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी.  
  9. Post.9: (१ ) 10वी उत्तीर्ण   (२ ) ITI (Tracer/Draftsman)
  10. Post.10: (१ ) 10वी उत्तीर्ण   (२ ) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
  11. Post.11: (१ ) बि कॉम   (२ ) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

अनुभव:-

  • Post.3,7 ,8 : 03 वर्षांचा अनुभव असावा 
  • Post.6 :     02  वर्षांचा अनुभव असावा 

 वय:   [As on 31-01-2026 ]

खुला :

(i) Post.1, 3, 4,5, 8, 9 & 11: 18 ते 38 वर्षे

(ii) Post .2: 40 वर्षांपर्यंत

(iii) Post .7 & 10: 30 वर्षांपर्यंत

मागासवर्गीय/अनाथ/आदुघ:

(i) Post.1, 3, 4,5, 8, 9 & 11: 18 ते 43  वर्षे

(ii) Post .2: 45  वर्षांपर्यंत

(iii) Post .7 & 10: 35  वर्षांपर्यंत

Calculate Your Age According to Your Date:
Your Birth Date
To Date

नोकरी चे ठिकाण:        छत्रपती संभाजीनगर

परीक्षा:       नंतर Update दिला  जाईल .

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  18 मार्च 2026. 

@ Join Our Channel …….

www.laduli.in