Job Details
  • Location: Thane Maharashtra
  • Last Date: 29 Aug, 2025
  • Time Left:
  • Vacancies: 165
  • Fee: Post.N.(i) 944/- Post N.(ii, To iv) 590/-
  • Age: (i)Post.N (1) 21 To 38Y (ii) Post N.(2 to 4 ) 18 to 38 Y
  • Education: Any Degree/. 8th to 12 th Pass
  • Video: Watch

Thane District Centre Co-op Bank Ltd. (TDCC) Recruitment 2025/ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 165 जागांसाठी भरती.


शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:

  1. पद क्र.1: (i) गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 55%   (ii) MS-CIT

  2. पद क्र.2: 8वी ते 12वी उत्तीर्ण असणे अनिवार्य

  3. पद क्र.3: 8वी ते 12वी उत्तीर्ण

  4. पद क्र.4: (i) 8वी ते 12वी उत्तीर्ण  असणे अनिवार्य (ii) चारचाकी वाहन चालवण्याचा (LMV) परवाना अनिवार्य आहे.


अनुभव:


वय खालीलप्रमाणे:

  1. पद क्र.1: 21 ते 38 वर्ष

  2. पद क्र.2 ते 4: 18 ते 38 वर्षे


Fee/शुल्क:

  1. पद क्र.1: 944/-

  2. पद क्र.2 ते 4: 590/-


पदाचे तपशील खालीलप्रमाणे:

पद क्र. पदाचे नाव जागा
1 ज्युनियर बँकिंग असिस्टंट 123
2 शिपाई 36
3 सुरक्षा रक्षक 05
4 वाहन चालक 01