Latest & Upcoming  Important Updates :

MSCE Online Test 2025 Cluster Resource Center Coordinator and Cluster Head – Mark List /महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत समूह संसाधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) 2025 परीक्षेचा निकाल गुणवता यादी उपलब्ध.

Get List 1

Get List 2

Get List 3

Bank of Maharashtra Apprentice Short List Released / बँक ऑफ महाराष्ट्र प्रशिक्षणार्थी उमेदवारांची यादी उपलब्ध.  

Get List

Solapur Municipal Corporation/ सोलापूर महानगरपालिका विविध भरती घेण्यात आलेल्या उमेदवारांची यादी उपलब्ध.   

Get List

Kolhapur Urban Co-Op Bank Answer Key Released/कोल्हापूर अर्बन बँक लेखी परीक्षेची उत्तरतालिक उपलब्ध.

Notification PDF

Answer Key 

Pune Municipal Corporation Servants Co-op. Urban Bank Clerk Exam Answer Key. 

Notification PDF 

Answer Key

Jalgaon Janta Sahakari Bank Admit Card Released/ जळगाव जनता सहकारी बँकेचे प्रवेश पत्र उपलब्ध.  

Notification PDF

Get Admit Card

View All Important Update

:: Latest & Upcoming Jobs ::

                           View All

महत्वाच्या-जाहिराती

चालू घडामोडी

No post found

Admit Card

Jalgaon Janta Sahakari Bank Admit Card Released/ जळगाव जनता सहकारी बँकेचे प्रवेश पत्र उपलब्ध.  

Notification PDF

Get Admit Card

ESIC Mumbai Stenographer Documents Verification List/ कामगार राज्य विमा महामंडळ आणि कर्मचारी राज्य विमा निगम लिपिक पदासाठी कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांची यादी.   

Notification PDF

RRB NTPC Admit Card Released/ भारतीय रेल्वेत 8875 जागांसाठी भरतीचे प्रवेश पत्र उपलब्ध.  

Notification PDF

Get Admit Card 

Maharashtra Police Recruitment Admin Card Released/ महाराष्ट्र पोलीस  भरती लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर. 

Notification PDF

Get Admit Card

View All

Result

MSCE Online Test 2025 Cluster Resource Center Coordinator and Cluster Head – Mark List /महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत समूह संसाधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) 2025 परीक्षेचा निकाल गुणवता यादी उपलब्ध.

Get List 1

Get List 2

Get List 3

Bank of Maharashtra Apprentice Short List Released / बँक ऑफ महाराष्ट्र प्रशिक्षणार्थी उमेदवारांची यादी उपलब्ध.  

Get List

Solapur Municipal Corporation/ सोलापूर महानगरपालिका विविध भरती घेण्यात आलेल्या उमेदवारांची यादी उपलब्ध.   

Get List

Kolhapur Urban Co-Op Bank Answer Key Released/कोल्हापूर अर्बन बँक लेखी परीक्षेची उत्तरतालिक उपलब्ध.

Notification PDF

Answer Key 

Pune Municipal Corporation Servants Co-op. Urban Bank Clerk Exam Answer Key. 

Notification PDF 

Answer Key

View All

म्हणी 

  • आपली पाठ आपल्याला दिसत नाही.     स्वतःचे   दोष स्वतःला दिसत नाहीत . 
  • आपल्या पोळीवर तूप ओढणे स्वार्थी प्रकृतीने स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.

वाक्प्रचार

  • अक्क्कल खर्चणे – खूप विचार करणे.
  • अंगावर शेकणे – नुकसान सहन करणे

सुविचार

1. शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जन       शिलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.

2. या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे, ज्यांना ते यश मिळविण्याची अजिबातच शक्यता नसतांना देखील त्यांनी ते यश मिळविण्यासाठी त्यांनी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवलेत.

3. सक्रिय व्हा!! जिम्मेदारी घ्या !! त्या गोष्टींवर काम करा ज्या वर तुम्हाला विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली (समर्पित) करत आहात.

4.आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थीती ह्या काही तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात, ते तर तुम्हाला तुमच्या मधील सुप्त क्षमता आणि ताकदिची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात.

5. समस्या आणि कठीण परिस्थिती हे देवाने आपल्याला मोठं बनण्यासाठी दिलेली संधी असते या वर माझा ठाम विश्वास आहे.

6. तुमच्या नोकरी वर प्रेम करा पण कंपनी वर करू नका. कारण तुम्हाला कधीच कळणार नाही तुमची कंपनी तुम्हाला प्रेम करणे सोडून देईल.

★★★★★

  • यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा, अपयशाच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.

General Knowledge

No post found

Reading……