जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा अंतर्गत उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध / District General Hospital Wardha Candidate Selection & Waiting List
मराएनिसं अतर्गत सुविधा स्तरावरील वर्धा जिल्हयातील, रक्तपेढी एमजीआयएमएस सेवाग्राम येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ व समुपदेशक या रिक्तपद कंत्राटी तत्वावर भरण्याबाबतची जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती त्याअनुशंगाने उमेदवारांची लेखी परीक्षा व मुलाखात दिनांक २४/०३/२०२६ रोजी घेण्यात आली. त्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
