टपलसेवा

१७६६ –  लॉर्ड क्लाइव्हने टपालव्यवस्थेचा पाया घातला.

१८३७ –  आखिल भारतीय पोस्ट सेवा सुरू.

१८५२ –  देशातील पहिले पोस्टचे तिकीट कराची येथे वितरित.

१८५४ – पोस्ट ऑफिस कायदा संमत.

१८७४ – जगातील टपाल संघटनेची स्थापना – बर्न (स्विझरलँड)

१८८० – पोस्ट खात्यामार्फत मनीऑर्डर सेवा सुरू.

१८९८ – भारतीय टपाल कार्यक्रम अधिनियम संमत.

१९७२ – देशात पिनकोड पद्धती सुरू.

१९८६ – देशात स्पीड पोस्ट सेवा सुरू.

२००२ – महाईत पोस्ट कार्ड सेवा सुरू.

२००४ – ई – पोस्ट  सेवा सुरू.

तारसेवा

१८४४ – जगातील पहिली तारसेवा – वॉशिंग्टन ते बल्हिमोर या ठिकाणी सुरू झाली.

१८५१ – भारतातील पहिली तारसेवा – कोलकता ते डायमंड हार्बर या ठिकाणी सुरू झाली.

२०१३ – तारसेवा बंद करण्यात आली आहे.

दूरध्वनी सेवा

१८७५ – टेलिफोनचा शोध – अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने लावला.

१८८१ – कलकत्ता येथे भारतातील पहिली टेलिफोन सेवा सुरू झाली.

१८८२ मुंबई येथे देशातील पहिले दूरध्वनी केंद्र सुरू झाले.

१९४३ – दूरध्वनी सेवेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

१९६० – देशात एस. टी. डी. सेवा सुरू करण्यात आली.

२००० – BSNL ची स्थापना.

 

 

 

  1. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, जलविद्युत ही पारंपरिक ऊर्जासाधने आहेत.
  2. सौरऊर्जा, पवनऊर्जा, सागरी लाटा ही पारंपरिक ऊर्जासाधने आहेत.
  3. मुंबईजवळ मुबई हाय येथे भारतातील सर्वात जास्त खनिज तेलसाठा आहे.
  4. अप्सरा ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे.
  5. तारापूर अणुऊर्जा केंद्र पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आहे.
  6. जैतापूर हे महाराष्ट्रातील नियोजित अणुऊर्जा केंद्र आहे.
  7. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र खपोली  (जिल्हा रायगड) येथे उभारले आहे.

      8.  डॉ. होमी भाभा हे भारतातील अणुऊर्जा                         संशोधनाचे  जनक आहेत.

       9.  पालघर जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे राज्यातील                     पहिला पवमफर्म उभारण्यात आले आहे.

     10.  कोल्हापूर जिल्ह्यातील तिल्लारी प्रकल्पास गोवा                  राज्याचे सहकार्य लाभले आहे.

     11.  अँथ्रसाईट हा सर्वात उच्च प्रतीचा कोळसा आहे.

      12.  अँथ्रसाईट कोळस्यामध्ये कार्बन चे प्रमाण           सर्वात जास्त असते तर पिट कोळशा मध्ये कार्बन सर्वात                  कमी प्रमाणात असते.

******