१).  इंग्रजासोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणून कोणास ओळखले जाते?

उत्तर:  हैदराबादचा निजाम 

२).  भारत छोडो चळवळीमध्ये सातारा येते प्रतिसरकारची स्थापना कोणी केली?

उत्तर:  नाना पाटील

३). भारतीय स्वातंत्र्य चळवळी मध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते?

उत्तर: लोकमान्य टिळक

४). शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली?

उत्तर:  सोळाव्या 

५). प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती?

उत्तर:  श्रीरंगपट्टन 

६). १९४२ च्या चाले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील  कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते?

उत्तर:  मुंबई

७). आर्याचे मूळ वस्तीस्थान “मध्य आशिया” हे होय ह्या मताचे जोरदार समर्थन कोणी केले?

उत्तर:  मॅक्समुलर 

८). तानाजी मालसुरे यांनी कोणता किल्ला जिंकला होता?

उत्तर:  कोंढाणा

९). स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते?

उत्तर:  बहिर्जी नाईक

१०). छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट कोठे ठरली होती?

उत्तर:  प्रतापगडच्या पायथ्याशी 

११). मुघल राजवटी मध्ये जिंदा पीर म्हणून कोणाला ओळखले जात होते?

उत्तर:  औरंगजेब 

१२). शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते?

उत्तर: पहिले

१३). १९३० च्या मुस्लिमलिगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इकबाल ने मुस्लिम राष्ट्राची स्थापना मांडली?

उत्तर:  अलाहाबाद

१४). महात्मा फुले यांनी कोणत्या आयोग समोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली?

उत्तर: हंटर आयोग

१५). भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कोणते होय?

उत्तर: समाचार दर्पण

१६). शिवरायांचे राज्याभिषेक कोणी केले?

उत्तर: गागाभट्ट

१७). न्यू इंडिया वर्तमान पत्र कोणत्या देशा मध्ये सुरू झाले? 

उत्तर: इंग्लंड 

१८). भारतीय वैज्ञानिक  अभ्यास परिषेदची स्थापना कोठे करण्यात आली?

उत्तर: कलकत्ता

१९). महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील “तुफान सेना”  स्थापन झाली होती?

उत्तर: सातारा

२०). कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमील मालक बनले?

उत्तर:  रयतवारी

२१). इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोहसान दिले नाही?

उत्तर: भात व गहू

२२). चलेजाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले?

उत्तर:  जयप्रकाश नारायण

२३). १९०५ मध्ये इंग्लड येथे होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?

उत्तर: श्यामजी कृष्ण वर्मा 

२४). कोणत्या वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले?

उत्तर: १६७४

२५). १८२९ साली सतीची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नरचे जनरलचे नाव काय होते?

उत्तर: लॉर्ड विल्यम बेंटिक 

२६). बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

उत्तर:  लॉर्ड कर्जन 

२७). इसवी सनाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रात कोणत्या घराण्याचा उदय झाला?

उत्तर: राष्ट्रकुट 

२८). डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनियांसोबत कोणत्या तारखेस बुद्ध धर्म साकारले?

उत्तर: १४ ऑगस्ट १९५६

२९). छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबांचे नाव काय होते?

उत्तर: भोसले

३०). भारतीय स्वातंत्र्य चळवळी मध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते?

उत्तर: लोकमान्य टिळक

३१). भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले?

उत्तर: सप्टेंबर १९४६

३२). सन १८०२ मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी कोणत्या तैनेचा करार केला?

उत्तर: दुसरा बाजीराव

३३). सन १८९९ मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते?

उत्तर: सदाशिव निळकंठ जोशी

३४). दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ कशाशी संबंधित होती?

उत्तर: मंदिर प्रवेश

३५). महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते? 

उत्तर: बॉम्बे असोशियन 

३६). छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव काय होते?

उत्तर: छत्रपती संभाजी राजे

३७). गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण कोठे आहे?

उत्तर: वारासनी 

३८). महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती?

उत्तर: प्रतिष्ठान 

३९). १८२५ मधील उत्तर प्रदेशातील काकोरी काठाशी कोणती कार्यकारी संघटना संबंधित होती?

उत्तर:  हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन 

४०). पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती?

उत्तर: स्वामी विवेकानंद 

४१). पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना कोणी केली?

उत्तर: डॉ बाबासाहेब आंबेडकर 

४२). स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचे उल्लेख केले जाते?

उत्तर: मादाम भिकाजी कामा

४३). झाशीचा राजा गंगाधर यांनी मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते?

उत्तर: दामोदराव 

४४). सन १९०८ मध्ये रमाबाई रानडे यांनी पुणे येथे सेवासदन स्थापना केली त्याच वर्षी मुंबई येथे सेवासदन स्थापना कोणी केली होती?

उत्तर: बेहरामजी मलबारी

४५). अनंत कान्हेरी यांनी जॅक्सन या कलेक्टर ची हत्या केली, जॅक्सन त्या वेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते?

उत्तर: नाशिक

४५). पहिले वयक्तिक सत्याग्रह म्हणून कोणाची निवड झाली?

उत्तर: आचार्य विनोबा भावे 

४६). सरकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कोणी सुरू केली?

उत्तर: लॉर्ड हार्डिंग पहिला 

४७). डोंगरीचे तुरुंगातील आमचे “१०१ दिवस” स्वानुभापर हे पुस्तक कोणी लिहिले?

उत्तर: गोपाल गणेश आगरकर 

४८). उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर मधील कोणत्या गावात झाला?

उत्तर: भिवरी 

४९). १९०७ च्या सुरत येथे झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

उत्तर: राजबिहारी घोष 

५०). ताराबाई मोडक यांनी आदिवासी साठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले?

उत्तर: ठाणे

५१). रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?

उत्तर: स्वामी विवेकानंद 

५२). नेपोलियन ऑफ इंडिया असे कोणाला म्हटले जात होते?

उत्तर: समुद्र गुप्त

५३). मराठवाडा मुक्ती संग्राम दीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर: १७ सप्टेंबर 

५४). “महाराष्ट्र दर्शन” या ग्रंथाचे लेखक कोण होते?

उत्तर:  गं.भा सरदार 

५५).  घरचा पुरोहित या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण होते?

उत्तर: भास्करराव जाधव 

५६). द हाय कास्ट हिंदू वूमन हे पुस्तक कोणी लिहिले?

उत्तर: पंडित रमाबाई 

५७). रॅड चा वध करणारी चाफेकर बंधू यांची नावे काय होती?

उत्तर: दामोदर व बालकृष्ण

५८). कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादुर पदवी कोणत्या वर्षी देण्यात आली?

उत्तर: १८९५ 

५९). भूदान चळवळ कोणी सुरू केली होती?

उत्तर: विनोबा भावे 

६०). वीर बाजीप्रभु यांचे जन्म स्थान कोणत्या तालुक्यात आहे?

उत्तर: भोर

६१). छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?

उत्तर: रायगड

६२). भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांची दुभती गाय होती, असे कोणी म्हटले होते?

उत्तर: दादाभाई नौरोजी 

६३). “इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया” हा ग्रंथ कोणी लिहिला? 

उत्तर: रोमेश चंद्र दत्त

६४). द इंडियन सोशोलॉजिष्ट ही व्रत पत्र कोणी सुरू केले?

उत्तर: श्यामजी कृष्ण वर्मा 

६५). ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?

उत्तर: एडन 

६६). १८५७ चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला?

उत्तर: वी. दा. सावरकर 

६७). मुंबई येथील हुतात्मा चौक परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता?

उत्तर: फ्लोरा फाऊंटन 

६८). महाराष्ट्र केसरी ह्या वृत्त पत्राचे संस्थापक तत्व कोणाकडे जाते?

उत्तर: डॉ. पंजाबराव देशमुख 

६९). अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी रूपी फंड, कापड फंड, तांदूळ फंड, असे विविध फंड चालू करण्यामागे कोणत्या समाजसुधारकांचा मोठा हात होता?

उत्तर: महर्षी वी. रा. शिंदे 

७०). राजश्री शाहू महाराज यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह चालू केले?

उत्तर: मिस क्लार्क वसतिगृह 

७१). राजश्री शाहू महाराज यांनी कोणत्या ठिकाणी डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली होती?

उत्तर: निपाणी 

७२). मुहम्मद पैगंबरांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार म्हणून कोणी पाहिले खलिफा बनले होते?

उत्तर: अबू बर्क 

७३). भारतातील राष्ट्र ध्वजातील हिरवा रंग काय दर्शवतो?

उत्तर: माती आणि समृद्धीश्री संबंधी 

७४). आंध्र प्रदेशातील महिला सभेच्या संस्थापक कोण होत्या?

उत्तर: दुर्गाबाई देशमुख

७५). भारतातील सोन्याच्या नाण्यांचा सर्वात मोठा साठा जरी करणारे पहिले राजे कोण होते?

उत्तर: कुशान 

७६). दुहेरी शासन पद्धत कोणी सुरू केली?

उत्तर: रॉबर्ट क्लाइव्ह 

७७). कोणाच्या शासन काळात मुघल स्थापत्यशैलीचा सुवर्ण काळ म्हणतात?

उत्तर: शहाजहान 

७८). बुद्धाच्या जीवनातील कोणता भाग घोड्याचे प्रतीक आहे?

उत्तर: त्याग

७९). कोणता वेद कर्म कांडाशी संबंधित वेद म्हणून ओळखला जातो?

उत्तर: यजुवेर्द 

८०). हद्दपा कालीन स्थळी कोणत्या घोड्याचे खुणा सापडल्या आहेत?

उत्तर: सुरकोतडा

****समाप्त****

Why Admit Cards and Exam Notifications Matter for Students

For every student preparing for competitive exams or academic assessments, staying updated with the latest admit cards and exam notifications is absolutely essential. These updates are more than just formal announcements — they are key milestones that help students organize their preparation, plan their schedules, and ensure a smooth exam experience. Missing even a single notification or admit card release can lead to unnecessary stress or, worse, missing the exam altogether. Let’s understand why admit cards and exam notifications matter so much for students.

About : Laduli Job Board

1. Keeping Track of Important Dates
Exam notifications provide students with vital details such as the exam schedule, application deadlines, and result dates. Staying informed helps candidates plan their study routines effectively. Many students prepare for multiple exams at once, so knowing the exact timeline for each helps them manage time better and avoid last-minute confusion. Reliable portals like Laduli.in make this process easier by regularly updating students about upcoming exams and admit card releases across Maharashtra and India.

Also Check : Latest Job Portal

2. Admit Cards Are Mandatory for Entry
The admit card is one of the most important documents a student must carry to the exam hall. It acts as proof of identity and eligibility to appear for the exam. Without it, candidates are not allowed to enter the examination center. Admit cards contain crucial information like roll number, exam venue, reporting time, and exam-day instructions. Keeping track of its release ensures you have enough time to download, print, and verify all details before the exam date.
Next Read : Extension Recruitment

3. Avoiding Last-Minute Stress
Students who stay updated with notifications and admit card releases can prepare more confidently. Knowing your exam centre, timing, and other details early helps you plan travel arrangements and reduce anxiety. Those who ignore or delay checking these updates often face last-minute issues such as server errors, incorrect details, or confusion about the exam centre — all of which can affect performance on exam day.

Check out : All The Latest Jobs

4. Staying Informed About Exam Changes
Sometimes, exam schedules or centers may change due to administrative or external reasons. Regularly checking official notifications ensures that students don’t miss critical updates about rescheduled exams, revised patterns, or extended deadlines. Following a trusted platform like Laduli.in helps you stay informed about such changes instantly without having to browse multiple official sites.

5. Building a Habit of Awareness and Responsibility
Keeping up with admit cards and notifications also teaches students an important life skill — responsibility. Being proactive in tracking updates develops discipline and attention to detail, which are valuable habits not just for exams but also for professional life later on.

Final Thoughts
In the journey toward academic and career success, every small detail counts. Admit cards and exam notifications are not just administrative formalities — they are crucial tools that help students stay organized, punctual, and confident. By regularly checking trusted sources like Laduli.in, students can ensure they never miss an important update.

So, make it a part of your daily routine — visit Laduli.in for the latest exam notifications, admit cards, and results to stay ahead in your preparation and focus on what truly matters: achieving success.

१)  महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते आहे?

     ताज महाल 

२) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे?

    मुंबई 

३)  महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे?

      कर्नाळा ( रायगड)

४)  आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले महिला अध्यक्ष कोण?

   कुसुमावती देशपांडे 

५)  महाराष्ट्रातील पहिली दुजमजली रेल्वे कोणती आहे?

    सिंहगड एक्सप्रेस 

६) रॅमन मॅजसेसे पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण होते?

 आचार्य विनोबा भावे 

७)  एव्हरेस्ट शिखर सर करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण होते?

  श्री. सुरेंद्र चव्हाण 

८)  महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोठे आहे?

  गंगापुर ( गोदावरी नदीवर)

९)  महाराष्ट्रातील पहिले अनुविद्युत केंद्र कोठे आहे?

तारापूर ( जि. ठाणे)

१०) महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता आहे?

   जमसांडे देवगड (जि. सिंधुदुर्ग)

११)  भारतीय पोलिस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?

  तेलंगणा 

१२)  जण गण मन हे राष्ट्र गीत हे कोणी लिहिले?

  रवींद्र नाथ टागोर 

१३)  महाराष्ट्र मध्ये हिवाळी अधिवेशन कोठे भरते?

     नागपुर 

१४)  शीश महाल कोठे आहे?

     इंदौर (मध्य प्रदेश)

१५)  कर्नाटक राज्याचा मुख्य नृत्य प्रकार कोणता आहे?

      यक्षगान 

१६)  उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात?

      जपान 

१७) महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली?

       डॉ. जगदीश चंद्र बोस 

१८) सारे जहासे अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिले?

     सर महमद्द इक्बाल 

१९) भारताचे पितामह कोणाला म्हणतात?

      दादाभाई नौरोजी 

२०)  पहिली भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष कोण होत्या?

       सरोजिनी नायडू 

२१) शांतिनिकेतन ची स्थापना कोणी केली?

   रवींद्रनाथ टागोर 

 २२) घटनेच्या कोणत्या कलमा नुसार राष्ट्रपतींची निवड केली जाते?

   कलम ५४

२३) संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे?

   लोकसभा 

२४)  कर्जन वालीयन चा खूण कोणी केला?

    मदनलाल धिंग्रा 

 २५)  स्थानिक स्वराज्य संस्थचा जनक कोणाला म्हणतात?

  लॉर्ड रिपन 

२६)  महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग कोठे केला?

 दक्षिण आफ्रिका 

२७)  संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

  न्यूयॉर्क अमेरिका

२८)  एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे रिकामी झाल्यास राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड केली जाते?

  सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश 

२९)  जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे?

    पॅसिफिक महासागर

३०)  आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

   जिनिव्हा 

३१)  महाराष्ट्रात कागदा साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते आहे?

  बल्लारपूर 

३२)  सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

    महात्मा ज्योतिबा फुले

३३)  जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाला?

   अमृतसर 

३४)  धुळे हे शहर कोणत्या नदीकधी वसले आहे?

  पांझरा 

३५)  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे?

  परभणी 

३६)  महाराष्ट्राच्या विधीमंडळातील कोणते सभागृह शक्तिशाली आहे?

 विधानसभा 

३७)  चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

  अमरावती 

३८)  तपोवन हे कुष्ठ रोग्यांसाठी कार्य करणारी संस्था कोणत्या जिल्हा आहे?

   अमरावती 

३९)  मराठी सत्तेचा उदय हा पुस्तक कोणी लिहिले?

   न्यायमूर्ती गोविंद रानडे 

४०)  पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी कोणी उपोषण केले होते?

   साने गुरुजी 

 ४१)  झुमर हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे?

  राज्यस्थान 

४२)  मोहिनी अट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे?

   केरळ

४३)  महाराष्ट्रातील सर्वात मोठा खत कारखाना कोणता आहे?

  सिंद्री (झारखंड)

४४)  भारतात राष्ट्रीय युवक दीन केव्हा साजरा केला जातो?

     १२ जानेवारी 

४५)  गीरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे?

     कर्नाटक 

४६)  गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे?

  गांधी नगर 

४७)  सुंदरबन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

     पश्चिम बंगाल 

४८)  २०११ च्या जणगणनेनुसार भारतात सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असलेले राज्य कोणते?

  बिहार 

४९)  भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान कोणता आहे?

      परमवीर चक्र 

५०)  लखनऊ शहर कोणत्या नदी काठी वसले आहे?

   गोमती 

५१)  भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते?

  अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने 

५२)  नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला?

    शिरीष कुमार

५३)  स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे १९०४ मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले?

   आखिल भारतीय महिला परिषद

५४)  संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?

   उस्मानाबाद 

५५) महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?

 गांधारी 

५६)  भारतात  आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?

  रेवा 

५७)  दहशतवादी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषृत्या तपास करण्यात आलेली यंत्रणा कोणती आहे?

  NIA

५८)  महाराष्ट्रातील विधान सभेची संख्या किती आहे?

   २८८

५९)  १९५६ च्या भाषेवर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली आहे?

१४ आणि ६ 

६०)  पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना कोणी केली?

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

६१) भिल्ल ही आदिवासी जमात मुख्यत्व कोणत्या ठिकाणी जास्त आढळून येते?

 खानदेश

६२)  देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला?

   अंजी 

६३)  छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व प्रथम कोणता किल्ला जिंकला?

  तोरणा किल्ला

६४)  ग्रामपंचायतचा सचिव म्हणून कोण कामगज पाहत असतो?

 ग्रामसेवक 

६५)  पहिली भू विकास बँक कोणत्या राज्यांत स्थापित करण्यात आली?

  पंजाब 

६६)  १९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?

  १४

६७)  सन १८६९ मध्ये चार्ल्स डार्विन ने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला?

  ओरिजिन ऑफ स्पिसिज 

६८) ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत?

    प्रदीप

६९)  लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले वर्तमान पत्र कोणत्या भाषेत होते?

  इंग्रजी 

७०)  काँग्रेस मध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली?

  सुरत

७१)  चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?

  १९४२ साली 

 ७२)  बंगाल ची फाळणी कोणी केली?

   लॉर्ड कर्जन 

७३)  फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात?

  खान अब्दुल गफारखान

७३)  कागदाचा शोध कोणत्या देशात लागला?

  चीन 

७४)  प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

  नंदुरबार 

७५)  रोम हे शहर कोणत्या नदी काठी वसले आहे?

  टायबर 

 ७६)  भांगडा हे कोणत्या राज्याचे लोक नृत्य आहे?

     पंजाब 

७७)  कृष्ण व पंचगंगा नदीचा उगम कोठे होते?

 नरसिंह वाडी 

७८)  विश्व आदिवासी दीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

  ९  ऑगस्ट 

७९)  महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधी पासून सुरू काण्यात आली?

  १५ ऑगस्ट २००७ 

८०) धारसणा सत्यागृहाचे नेतृत्व कोणी केले?

सरोजिनी नायडू 

८१)  हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

   गडचिरोली 

८२)  भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

  १९९३

  ८३)  फाल्मु अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

  झारखंड 

८४)  चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

   मेघालय 

८५)  दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे?

     जम्मू काश्मीर 

८६)  राज्य सभेची सदस्य संख्या किती आहे?

    २५०

८७)  आरोग्य विद्यान पीठ कोठे आहे?

  नाशिक 

८८)  ग्रामसभा बोलण्याची जबाबदारी कोणावर असते?

   सरपंचावर 

८९)  कृष्ण नदीचा उगम कोठे होतो?

    महाबळेश्वर 

९०) ऐन हे कोणत्या देशाचे चलन आहे?

    जपान

 ९१)  मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात?

   दादोभा पांडुरंग तर्खडकर 

९२)  पंचायत समितीचा सचिव कोण असतो?

    गटविकास अधिकारी

९३)  सतीची चाल बंद करणारा भारतातील पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? 

  लॉर्ड विल्यम बेंटिक 

९४)  बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला?

  सातोशी नाकामोटो 

९५)  महाराष्ट्रात एकूण किती कृषी हवामान प्रदेश आहेत?

   ९

९६)  अंगारमळा हे पुस्तक कोणी लिहिले?

  शरद जोशी 

९७) समुद्री महामार्ग महाराष्ट्रातील मुख्य किती जिल्ह्यातून जातो?

 १०

९८)   नथुला खिंड भारतातील कोणत्या राज्यात आहे?

     सिक्किम 

९९)  पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले?

  महर्षी कर्वे 

१००)  कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?

     कराड व चिपळूण 

Top Soft Skills Employers Are Looking for in 2025

As industries evolve and technology reshapes the workplace, employers in 2025 are not just looking for candidates with technical expertise. While hard skills remain important, it is soft skills—the personal attributes, communication abilities, and emotional intelligence—that truly set candidates apart. Soft skills help professionals collaborate effectively, adapt to change, and thrive in dynamic work environments. If you’re preparing for the future job market, here are the top soft skills employers are prioritizing in 2025.

About : Laduli Job Portal      

1. Communication Skills

Clear and effective communication is the foundation of workplace success. Whether it’s writing professional emails, presenting ideas, or collaborating with team members, employers want candidates who can express themselves confidently. In an era of remote and hybrid work, strong virtual communication skills—like managing online meetings and writing concise updates—are more valuable than ever.

2. Adaptability and Flexibility

With industries changing rapidly due to automation, AI, and shifting market demands, adaptability has become a must-have skill. Employers prefer individuals who can quickly adjust to new tools, processes, and responsibilities without losing productivity. Flexible employees not only handle change better but also inspire confidence in their teams.

Suggested Post : Government job results

3. Emotional Intelligence (EQ)

Emotional intelligence—the ability to understand and manage your emotions and those of others—is gaining prominence in workplaces worldwide. Employers in 2025 seek professionals who show empathy, maintain composure under pressure, and build positive relationships. A high EQ enhances teamwork, leadership, and customer satisfaction.

4. Problem-Solving and Critical Thinking

Employers don’t just want task executors; they want solution creators. Critical thinking and problem-solving skills enable employees to analyze situations, identify challenges, and develop practical solutions. In fast-paced industries, this ability helps companies stay innovative and resilient.

Suggested : Check out Latest Recruitment

5. Collaboration and Teamwork

As workplaces become more global and interconnected, collaboration is key. Employers look for candidates who can work well in diverse teams, respect different perspectives, and contribute to common goals. Strong teamwork skills also involve active listening and conflict resolution—ensuring smooth workflows.

For More Details Check : https://laduli.in/signup-login/

6. Creativity and Innovation

The rise of AI and automation has made human creativity even more valuable. Employers in 2025 want employees who bring fresh ideas, think outside the box, and contribute innovative solutions. Whether in marketing, product development, or customer service, creativity is what drives growth and keeps businesses competitive.

7. Leadership and Accountability

Leadership is no longer limited to managerial roles. Employers appreciate individuals who take initiative, accept responsibility, and motivate others. Even in entry-level positions, showing leadership qualities—like decision-making and accountability—can make you stand out.

Start your job search today with Laduli – Maharashtra’s trusted job portal.

laduli.in

Final Thoughts
In 2025, the most successful professionals will be those who balance technical expertise with strong soft skills. Communication, adaptability, emotional intelligence, creativity, and problem-solving abilities are no longer optional—they’re essential. By developing these skills alongside your technical knowledge, you can become the kind of candidate employers are actively searching for.

Remember, while technology may change how we work, soft skills define how well we work together. Invest in them today to future-proof your career tomorrow.

laduli naukri Search portal

Leadership is no longer limited to managerial roles. Employers appreciate individuals who take initiative, accept responsibility, and motivate others. Even in entry-level positions, showing leadership qualities—like decision-making and accountability—can make you stand out. laduli.in

Start your job search today with Laduli – Maharashtra’s trusted job portal.

laduli.in

Final Thoughts
In 2025, the most successful professionals will be those who balance technical expertise with strong soft skills. Communication, adaptability, emotional intelligence, creativity, and problem-solving abilities are no longer optional—they’re essential. By developing these skills alongside your technical knowledge, you can become the kind of candidate employers are actively searching for.

Remember, while technology may change how we work, soft skills define how well we work together. Invest in them today to future-proof your career tomorrow.

laduli naukri Search portal

Laduli

5 Best Online Platforms to Stay Updated on Jobs

laduli.in

In today’s fast-moving job market, staying updated on the latest openings is crucial for anyone looking to build a successful career. Gone are the days when people relied solely on newspaper ads or word of mouth. Today, online job platforms make it easier than ever to explore opportunities, apply directly, and track updates in real time. Whether you’re a fresher or an experienced professional, using the right platforms can save you time and keep you ahead of the competition. Here are five of the best online platforms to stay updated on jobs.

About : Laduli Job Portal

1. LinkedIn

LinkedIn is more than just a networking site—it’s one of the most powerful tools for job seekers. It allows you to follow companies, set job alerts, and apply directly to roles posted by recruiters. What makes LinkedIn unique is the opportunity to showcase your professional profile, build connections, and even get referrals. Staying active on LinkedIn by engaging with industry content can also help you get noticed by hiring managers.

Suggested Post : Government job results   laduli Naukri Search Portal

2. Naukri.com

As one of India’s largest job portals, Naukri.com offers a wide database of job listings across industries. Job seekers can create detailed profiles, upload resumes, and get personalized job recommendations. The platform also allows you to track recruiters who view your profile, giving insights into your visibility. With its easy-to-use filters, Naukri.com remains a go-to platform for millions of candidates.

Suggested : Check out Latest Recruitment

3. Indeed

Indeed is a global job search engine that aggregates job postings from multiple sources, including company websites and recruitment agencies. Its simple interface makes it easy to search for roles based on location, salary, and experience. Job seekers can also upload resumes for recruiters to find them directly. The platform’s company reviews and salary insights are added advantages for making informed career choices.

4. Glassdoor

Glassdoor is popular not only for job listings but also for its insider insights. Along with applying to jobs, candidates can read reviews written by current and former employees of companies. This gives a clear picture of work culture, salary expectations, and interview experiences. For those who want to evaluate an employer before applying, Glassdoor is one of the best resources.

For More Details Check : https://laduli.in/signup-login/

5. Laduli.in

For job seekers in Maharashtra and beyond,  Laduli.in  is a trusted platform offering the latest recruitment updates, admit cards, results, and career resources. Unlike generic portals, it focuses on local job alerts, making it especially helpful for candidates preparing for state-level exams or looking for opportunities in the region. The portal also shares career tips and resources to help candidates prepare effectively and stay ahead in their job search.

Start your job search today with Laduli – Maharashtra’s trusted job portal.

laduli.in

Laduli Naukri search Portal

Final Thoughts
Staying updated on job opportunities is no longer a challenge if you know where to look. Platforms like LinkedIn, Naukri.com, Indeed, Glassdoor, and Laduli.in make the process easier, faster, and more effective. By regularly checking these platforms, setting job alerts, and actively engaging with their features, you can ensure you never miss out on the right opportunity.

Laduli.in

September 22, 2025
As industries evolve and technology reshapes the workplace, employers in 2025 are not just looking for candidates with technical expertise. While hard skills remain important, it is soft skills—the personal attributes, communication abilities, and emotional intelligence—that truly set candidates apart. Soft skills help professionals collaborate effectively, adapt to change, and thrive in dynamic work environments. If you’re preparing for the future job market, here are the top soft skills employers are prioritizing in 2025.

About : Laduli naukri Search portal

1. Communication Skills
Clear and effective communication is the foundation of workplace success. Whether it’s writing professional emails, presenting ideas, or collaborating with team members, employers want candidates who can express themselves confidently. In an era of remote and hybrid work, strong virtual communication skills—like managing online meetings and writing concise updates—are more valuable than ever.

2. Adaptability and Flexibility
With industries changing rapidly due to automation, AI, and shifting market demands, adaptability has become a must-have skill. Employers prefer individuals who can quickly adjust to new tools, processes, and responsibilities without losing productivity. Flexible employees not only handle change better but also inspire confidence in their teams.

Suggested Post : Government job results

3. Emotional Intelligence (EQ)
Emotional intelligence—the ability to understand and manage your emotions and those of others—is gaining prominence in workplaces worldwide. Employers in 2025 seek professionals who show empathy, maintain composure under pressure, and build positive relationships. A high EQ enhances teamwork, leadership, and customer satisfaction.

4. Problem-Solving and Critical Thinking

Employers don’t just want task executors; they want solution creators. Critical thinking and problem-solving skills enable employees to analyze situations, identify challenges, and develop practical solutions. In fast-paced industries, this ability helps companies stay innovative and resilient.

Suggested : Check out Latest Recruitment

5. Collaboration and Teamwork

laduli
As workplaces become more global and interconnected, collaboration is key. Employers look for candidates who can work well in diverse teams, respect different perspectives, and contribute to common goals. Strong teamwork skills also involve active listening and conflict resolution—ensuring smooth workflows.

For More Details Check : https://laduli.in/signup-login/

www.laduli.in

SSC (Staff Selection commission) Delhi Head Constable Recruitment/SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 552 जागांसाठी भरती.

अधिक माहिती More Details Click Here:

Table Plugin

वय:

  1. Gen: 18 ते 27 वर्ष

  2. OBC: 18 ते 30 वर्ष

  3. SC/ST: 18 ते 32 वर्ष

Fees/शुल्क:

  1. Gen/OBC: 100/-

  2. SC/ST/ExSM/Women: 00/– No Fee

SSC Delhi Head Constable Recruitment 2025

www.laduli.in

SSC Staff Selection Commission Delhi Head Constable Recruitment

SSC Delhi Head Constable Bharti 2025

The SSC Delhi Head Constable Recruitment 2025 presents an excellent opportunity for candidates aspiring to join the Delhi Police as Head Constables. With a total of 552 vacancies, the Staff Selection Commission Delhi Police Head Constable Recruitment aims to enhance the efficiency of the police force. Interested applicants can find detailed information and application procedures on laduli.in.

Punjab And Sind Bank Recruitment/ पंजाब & सिंध बँकेत 190 जागांसाठी भरती.

पदाची माहिती खालीलप्रमाणे:

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Table Plugin

वय:

  1. Gen: 23 ते  35 वर्ष

  2. OBC: 23 ते  38 वर्ष

  3. SC/ST: 23 ते40 वर्ष

Fess/शुल्क:

  1. Gen/OBC/EWS: 850/-

  2. SC/ST/PWdB: 100/-

laduli.in

laduli naukari search portal

  •  पी हळद हो गोरी:  लवकर फळं मिळण्यासाठी उतावळे पणा करणे.
  • चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे:  वेळ प्रत्येकाची येती कधी सासूची सत्ता चालतो तर कधी सुनेची.
  • आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दन डोळे:  अपेक्षे पेक्षा जास्त मिळणे.
  • खाई त्याला खवखवे:  वाईट काम करणाऱ्या लोकांना सतत भीती असते.
  • अति तिथे माती:  कोणतेही काम अति प्रमाणात केल्यास त्याचे वाईट परिणाम होतात.
  • नाकाचा बाल: अत्यंत प्रिय व्यक्ती.
  • गरजवंताला अक्कल नसते:  गरजू व्यक्तीला काहीही समजत नाही.
  • कोल्हा काकडीला राजी:  क्षुद्र आणि सामान्य लोक क्षुद्र वस्तूंना भाळतात.
  • कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही: एकाद्या क्षुल्लक माणसाने शाप दिल्यानं काही फरक पडत नाही.
  • गरजेची वेळ हीच खरी मैत्री:  कठीण प्रसंगात जो मदत करतो तोच खरा मित्र असतो.

माणूस नावाच्या सजीवात 

मन नावाचा कोपरा वसतो 

असंख्य गोष्टींचा दडलेला येथे

खजिना असतो

काही  स्वप्नं अपूर्ण असल्याचा 

गंध येथे दरवळतो 

आठवणींचा खेळ रोज चालू असतो 

याच खेळात स्वतःलाच मात्र 

हरवून बसतो

पर्वा नसते कुणाला याची 

जो-तो आपली गरज

भागवत असतो

मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या 

हिंदोळ्यावर जगत बसतो

समजून घेण्यास कठीण असला 

तरी अशक्य मात्र नक्कीच नसतो.

तू माझ्या मिठीत याव, अशी इच्छा मुळीच नाही

तू नेहमी समोर असावं, यात काही वावगं नाही 

हेवेदावे दूर व्हावेत तूझ्या – माझ्या मनातले 

प्रेमच व्हावं एकमेकांवर, अस काही नाही

कधी असशील गडबडीत, कधी मला वेळ नसेल

रोजच भेट व्हावी आपली, असही काही नाही

तू पहावंस मला, मी तुला नजरेत टिपाव 

 न बोलता समजेल सार, संवादच व्हावा असं काही नाही

साठवले आहेत मनात कितीतरी क्षण तुझ्यासवे 

सांगावस वाटत सगळं, पण सांगावच अस काहीं नाही 

तुझं नाव घेताना अधर थरथरतात हलकेच 

म्हणून भीती आहे मनात माझ्या असे मुळीच नाही….